शनिवार, ५ जुलै, २०२५

" सोशल मीडियावरील हसा चकट फु

*थोड नाही भरपूर हासू या* 😂 *विरंगुळा* 1) *सकाळी* *सकाळी* बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.* __पु ल देशपांडे ** मग बायको कुणाची पण असो 😊😂😂 2) *डॉक्टर* :- हा बोला, कुठं दुखतंय..? .... *पेशंट** : फी कमीकरणार असाल तर सांगतो. ... नाहीतर शोधा.... 🤣🤣🤣😂😂😂 3) पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत....... : येवले चहा...... : सायबा चहा...... : कडक चहा...... : हरमन चहा...... : मायेचा चहा....... : प्रेमाचा चहा..... : मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला....... : सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ? : तर तो म्हणाला...... : *फुकटचा चहा......* 😉🤪😁😆😝 5) *नवरा* : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ???? बायको : हेल्दी आहे ते... सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना... आगदी तस्सेच असते हे सुद्धा.. 😝😄😝😂😂😂 6) *एक* *देशस्थ* जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं - रानडे कर्वे रोडवर राहतात कर्वे फडके रस्त्यावर राहतात फडके लेले आळीत राहतात लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात बापट दांडेकर पुलाजवळ राहतात दांडेकर गोखले नगरला राहतात गोखले भांडारकर रोड वर राहतात आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात *अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी* 😡🤭🤣😂😝 7) You can't outsmart a Punekar:- मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो पुणेकर: दिड दिवस !!! मुंबईकर:किती हा चिकटपणा ?? पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ??? मुंबईकर : दहा दिवस पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ?? मुंबईकर : बुद्धीची !!! पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो. 😝😂😂😂😂 8) *दुकानदार* - साहेब, काय देऊ? ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या. दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार? 🤪🤪🤪😂😂 9) मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये. वादळ घुसलं तर पॅराशुट होईल! 🤔🤔🤔 10) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी *IIअतिथि देवो भव II* परंतु देवांना नम्र विनंती आहे की *त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...* 😂😂😂😂😂 11) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय *पुणेरी* *वडील* - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ?? 😬🤦🏻‍♂😬😂😂😂 12) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी : हो आहे ना साहेब पुणेकर : मग आधी ते खर्च कर. भिकारचोट कुठला. 😂😂😂😂😂😂 13) *स्थळ :- सदाशिव पेठ* गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” दुकानदार :- “वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.” गिऱ्हाईक :- “वीस रुपयांचे बघू.” दुकानदार :- “हे घ्या... कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...." गिऱ्हाईक :- “हे कसं काम करतं?” दुकानदार :- “काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात...... *पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं,* *हेच एकमेव यंत्र आहे."* .😂🤣🤣🤣🤣 15) कधी विचार केला M सरळ आणि W उलटे का लिहितो? कारण Men सरळ आणि Women उलटा विचार करतात काल ही कथा थेट माझ्यासोबत घडली …… 16) काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !! मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: "दुसरा की तिसरा"? बाईंनी रागाने म्हटले "आत्या आहे मी याची" 😆😆😆😆😆😆 17) चाळिशीचा फार त्रास होतो ...नको नकोसं होतं नुसतं..काय करावे कळत नाही, सुधरत नाही ... तिशीत होत तेंव्हा कस बरं होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो... विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ... पण आता... नको नकोस झालं आहे ... ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती? पन्नाशी नंतर तर बोलूच नका। नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत.. तापमानाबद्दल बोलत आहे.. तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलंच चांगलं...😂😂😂😂 18) 🤣🤣लॉक डाऊन पर्यटन .. .पुण्यात पाटी लागली ☆☆☆ स्विगी आणि झोमॅटोचा ड्रेस भाड्याने मिळेल! मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या!!!😂😂😂😂 19) *शेजारच्या* *वहिनी* बायकोला म्हणाल्या... तुमचे साहेब खूप हुशार आहेत. माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही मला ओळखलं व हसले सुद्धा...!! आता घरातलं* *लॉकडाऊन आणखी* *कडक झालंय ...!!!* 😷😷😘😘🤪🤪 20) *काल* एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही। मग आज मी एक मेसेज पाठवला ... आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ?? सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने. . मग मी पण उचलला नाही. 😆😷 😀😄 22) पुणेकर v/s पुणेकर पहिला पुणेकर - *तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?* दुसरा पुणेकर - *घरात एकच वाटी आहे का ?🤔🤔*😃😂🤣😆 23) *कावळ्याने* माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?" माठानं फारच सुंदर उत्तर दिलं... म्हणाला: बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! त्यासाठी डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं. माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्र आहेत, ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो ...... *कावळ्यानी मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत...* कावळा कुठला होता माहित नाही पण.. माठ पुण्याचा होता.... 😂😂😜😂😂😂 24) याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊 नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??” बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!” 😂😂😂 25) *आजचा अजून एक शोध.. 😌* *रामफळ हे रामाचे.....!💁🏻‍♂️* *आणि* *सीताफळ हे सीतेचे!! 💁🏻‍♂️* *तर .......मग.....* ..... *वांगे कुणाचे* ......🤔 ......भरताचे!!*. 🤷‍♂️ 😝😆😝😜😂😂😂😂😂 बसल्या बसल्या असंच काहीतरी सुचतं 🙈🙈 26) *रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?* *मम्मी म्हणाली : आत्या.* *पप्पा म्हणाले : मावशी.* *मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले 27) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच *काळजी घ्या* म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता *काळजी घ्या* ठोकून देताहेत. मी पोस्ट टाकली होती... *कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!* माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी काळजी घ्या असा सल्ला दिला. 😃😛😛😛 🤭 28) *अक्षयतृतीयेच्या*** मुहूर्तावर* *मी एक गादी व दोन उश्या घेतल्या !* *आखीर वो भी तो* *'सोने'* की चीज है ..😂😂😂 31) पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट च्यायला समजतच नाहीये जमिनीवर राहतो का समुद्रात... 🙄🙄😜😃😜🤪😜🤪😜😜😆😂😱😳😱😜🥶😜 32) तो बायकोला म्हणाला You are my strength बायको त्याला म्हणाली It means other women are your weakness? आता वाक़डयात शिरायचे म्हटल्यावर काय😜😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा