सोमवार, १४ जुलै, २०२५

"इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭

😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा: या साऱ्यावरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, 'चालसे' कल्चर यापुढे मागे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने.... "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे. # मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेव # बालहक्काबाबत सरकारची अनास्था # आधी बोंबील खरेदीनंतर सोनसाखळी अंगठीवर डल्ला # निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन # इमारतींना पुन्हा नोटीसा महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा सक्रीय # शिक्षक सुटा बुटात विद्यार्थी गणवेशाविना # रेल्वे प्रवास भीतीदायक महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना # बुलेट ट्रेन राहू द्या आधी उपनगरी सेवा सुधारा # मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप # मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी # दीड लाखाची लाज घेताना अटक # 'वाट पाहुनी जीव शीणला !' दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा # 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड # रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत मृतदेह दोन तास रस्त्यावर # विद्यार्थ्यांना जुंपले कामाला प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट # आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास # शहरात पुन्हा खड्डयांचे विघ्न मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे ! # प्रवासाला गर्दीचा ब्रेक घाटकोपर मेट्रो स्थानकात सकाळची स्थिती अनियंत्रित होण्याच्या उंबरठ्यावर # रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न मुलीची रिक्षातून उडी भिवंडीतील प्रकार # घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू दुर्दैवाने दररोज हे असेच अनेक मथळे आपल्यासमोर विविध प्रसारमाध्यमांद्वारे येत असतात... 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा: या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले होते. पण दररोजचे पेपर अशाच बातम्यांनी कायमचे भरलेले असल्यामुळे मला असे वाटू लागते आहे की आपण आठवड्यातून निदान एक दिवस तरी वर्तमानपत्र न वाचण्याचा उपक्रम करावा तीच गोष्ट न्यूज चॅनल्स जे आहेत त्यांचाही असाच एक दिवसाचा न पाहण्याचा उपक्रम सुरू करावा इतकी परिस्थिती उदय जनक होत चालली आहे आणि तिच्यात सुधारण्याला बिलकुल वाव नाही आणि ती खंत दररोज वृद्धिंगत होत जावी अशाच बातम्या सातत्याने येत असतात गुन्हेगारी घोटाळे किंवा राजकारणाचे प्रताप व्यवस्थेचा प्रशासनाचा गलथांपणा अलगर्जी आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे नुकसान अशाच तारेच्या बातम्यांचा मारा आपल्यावर होत असतो त्यामुळे खरोखर वर्तमानपत्र पाहावे का वाचावे का तसेच इंडियन बॉक्स वरील न्यूज चॅनेल बघावे का असा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे आपल्याला काय वाटतं . अशा बातम्यांची ही जंत्रीच पहा... # मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेय # बालहक्काबाबत सरकारची अनास्था # आधी बोंबील खरेदी नंतर सोडून साखळी अंगठीवर डल्ला # निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन # इमारतींना पुन्हा नोटीसा महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा चक्रीय # शिक्षक सुटा बुटात विद्यार्थी गणवेशा विना # रेल्वे प्रवास भीतीदायक महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना # बुलेट ट्रेन राहू द्या आधी उपनगरी सेवा सुधारा # मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप # मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी # दीड लाखाची लाज घेताना अटक # अ वाट पाहुनी जीव शीणला दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा # 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड # रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत मृतदेह दोन तास रस्त्यावर # विद्यार्थ्यांना जुंपले कामाला प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट # आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास # शहरात पुन्हा खड्ड्यांचे विघ्न मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे ! # प्रवासाला गर्दीचा ब्रेक घाटकोपर मेट्रो स्थानकात सकाळची स्थिती अनियंत्रित होण्याच्या उंबरठ्यावर # रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न मुलीची रिक्षातून उडी भिवंडीतील प्रकार # घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू /_ 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 -# विद्यापीठातून एक्झिट ही कठीण पहिल्या वर्षानंतर बाहेर पडताना पदविका प्रमाणपत्राची प्रतीक्षा # अधिक भाडे आकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी महामुंबईतील आरटीओच्या टोल फ्री क्रमांक वर नोंद # नाट्यप्रयोगात कीटकांचे विघ्न कल्याण च्या अत्रे नाट्यगृहातील प्रकार # सव्वा दोन कोटींची फसवणूक सोने-चांदीच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा विश्वासघात करण्यात आल्याचा प्रकार # चौकशीचा विस्तार करण्याची मागणी मुंबई शिक्षण विभागातील गैरव्यवहार प्रकरण शालार्थ आयडी आणि समायोजन प्रकरणांची एसआयटी चौकशी # मंत्रालयाकडे निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली मानेवर नांगर टाकून पदयात्रा मालवणीत 79 जनाम विरोधात गुन्हे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई 333 जणांना अटक # हजारो विद्यार्थ्यांना 'एआरए'मुळे फटका अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मंजुरीच नाही विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसमोर पेच # डबल डेकर बसला आग सिद्धार्थ कॉलेज जवळील घटना प्रवाशांची धावाधाव # जाळून घेतलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू आपला लैंगिक छळ केलेल्या प्राध्यापकावर कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जाळून घेतले होते # पोलिसाकडून सहकार्याची फसवणूक खोट्या स्वाक्षरीने 16 लाखांचे कर्ज भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल # अल्पवयीन मुलीस चौघांनी विष देऊन मारले # लोकलमध्ये धक्का लागल्याने वाद तरुणाला मारहाण गुन्हा # परिचितालाच पैसे पाठवता ना ? मोबाईल हॅक करून फसवणुकीच्या प्रकारात वाढ ओळखीच्या व्यक्तीचा डीपी ठेवून दिशाभूल व्हाट्सअप संदेश द्वारे पाठवून पैशांची मागणी # फेरीवाल्यांना पदपट आंदण नको # रुग्णवाहिका चालकांच्या वादात मृतदेह भेटीस कल्याण मध्ये खाजगी रुग्णवाहिकात चालकांची दादागिरी # बालिकांचा विनयभंग संशयित ताब्यात # श्वान निर्मिती करण केंद्राची संरक्षक भिंत कोसळली # कंटेनर मधील इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांचा अपहार चालकासह क्लिनर विरुद्ध गुन्हा # माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके अदा # पाच वर्षात पूल गेला वाहून विधान परिषदेत उलगडली अहिल्यानगरची कहाणी औषधा अभावी मधुमेह उच्च दाबाच्या रुग्णांची परवड आरोग्यवर्धिनी केंद्रांवर हेलपाटे चाचणी संच ही अपुरे # मुंबईत 420 अनधिकृत शाळा १०३ शाळांवर दंडात्मक कारवाई # शालेय विद्यार्थ्यांची बस अभावी पायपीट शिवडीतील महापालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठीची बेसबस सेवा बंद # दोनशे रुपये किलो मटार आता पेट्रोल पेक्षाही महाग # हिमोफेलिया रुग्णांची परवडत थांबेना कुणाकडे दाद मागायची बेहाल झालेल्या रुग्णांचा प्रश्न # ॲप टॅक्सी संपाचा ताप राज्य सरकार कंपन्या व कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे हाल ओला उबर चालकाची आत्महत्या नालासोपारातील मनोज सक्सेना यांच्याकडून विषप्राशन # वेतनात 1000 रुपयांची नाणी बेस्टच्या कामगार संघटनांची नाराजी ना मनुष्यबळ नावाने # वांद्रे पूर्वेला दूषित पाणीपुरवठा साहित्य सहवास पत्रकार वसाहतीतील रहिवासी त्रस्त # चौकशी संपते ना दोषी ठरेना एसटी महाव्यवस्थापकांसह 17 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात # कारागृह भरतीची रखडपट्टी निकालाच्या पाच महिन्यानंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत # मैत्रिणीस सव्वा कोटींचा गंडा प्राप्तिकरच्या कारवाईचे कारण सांगून फसवणूक # ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण महामार्गानंतर मुख्य रस्त्यांची ही चाळण अपघाताची भीती # इमारतीचा स्लॅब कोसळला # गुटखा बंदीच्या दाव्यांची सत्ताधाऱ्यांकडूनच पोलखोल # परिचारिकांचे काम बंद आंदोलन # मुंबईची कचरा संकलनात पीछेहाट # विधान भवनाचा आखाडा आमदार आव्हाड पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी # केंद्रा चेंगरी चा ठपका रॉयल चॅलेंजर्स वर डीएमए नेटवर्क क्रिकेट असोसिएशनवर ही दोषारोप # पाटण्यामध्ये रुग्णालयात गुंडाची हत्या खुनाच्या गुन्ह्यात होता दोषी # औषधांची विक्री रुग्णालयातील खोलीतच थाटले दुकान # लाडक्या बहिणींचा आक्रोश गेले पन्नास वर्षे वाईन शॉप परवान यांना राज्यांत असलेली स्थगिती उठवु पाहत आहे. शासन 328 नवीन वाईनशॉपना परवानगी देणार आहे राज्यात 1713 मध्ये विक्री दुकाने आहेत. ढ़श्र 1974 नंतर हे परवाने देणे बंद आहे. परंतु आता कल्याणसरकार शासन वेगळा विचार करत आहे # कंत्राटदारांच्या डोळ्यात हाणामारी # 'मकोका' गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला पुण्यातील घटना पोलीस ठाण्यातही तोडफोड # वांग्यात दुमजली घर कोसळले अरुंद गल्ल्यांचा बचाव कार्यात अडथळा गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घटना # अमली पदार्थ तस्करीत बाळाचा वापर 🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा