गुरुवार, ३ जुलै, २०२५
" सोशल मीडियावरील माझी सरमिसळ
मी जिवंत आहे
एका पार्टीत अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ काठीच्या साहाय्याने मंचावर आले आणि आपल्या जागेवर बसले.
होस्टने विचारले, “आपण अजूनही डॉक्टरकडे वारंवार जाता का?”
वृद्ध हसून म्हणाले, “हो, मी तर नियमित जातो!”
होस्टने विचारले, “का?”
वृद्ध म्हणाले, “रुग्णांनीच डॉक्टरकडे जायला हवं, तेव्हाच तर डॉक्टर जिवंत राहील!”
श्रोत्यांनी त्यांची ही हजरजबाबी ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला.
पुन्हा होस्टने विचारले, “मग आपण फार्मासिस्टकडेही जाता का?”
वृद्ध हसून म्हणाले, “नक्कीच! फार्मासिस्टलाही तर जगायचंय ना!”
आता अजूनच जोरात टाळ्या वाजल्या.
होस्ट हसत म्हणाले, “मग फार्मासिस्टने दिलेली औषधं घेतात का?”
वृद्ध उत्तरले, “नाही! औषधं तर बहुतेक वेळा फेकून देतो… मलाही तर जिवंत राहायचंय!”
यावर तर सगळा हॉल खदखदून हसला.
शेवटी होस्ट म्हणाले, “या मुलाखतीसाठी तुमचं मनःपूर्वक आभार.”
वृद्ध उत्तरले, “स्वागत आहे! मला माहित आहे, तुम्हालाही तर जिवंत राहायचंय ना!”
श्रोते एवढे हसले की बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला.
पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, “आपण आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही अॅक्टिव्ह आहात का?”
वृद्ध म्हणाले, “हो, मधूनमधून मेसेज पाठवत राहतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की मी जिवंत आहे! नाहीतर लोक समजतील की मी गेलो आणि ग्रुप अॅडमिन मला ग्रुपमधून काढून टाकेल!”
म्हणतात, हा विनोद जगातला सर्वात मजेशीर विनोद मानला गेला, कारण सर्वांना जगायचंय!
म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हसत राहा, मेसेज पाठवत राहा, आणि आपल्या माणसांशी जोडलेले राहा!
लोकांना सतत कळत राहिलं पाहिजे की आपण जिवंत आहोत, आनंदी आहोत आणि तंदुरुस्त आहोत — शरीरानंही आणि मनानंही!
जगायचं असेल… तर जिंदादिलपणा हवा!👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !"
😄 " आहे मनोहर तरी भाग 42 !":
" अभिवाचन क्रमांक 363 !":
अभिवाचन ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा
https://drive.google.com/file/d/1882G2s_dwU-oNNzgmROank9dZRY2WA9m/view?usp=drivesdk
#######
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !":👍
😄 " आहे मनोहर तरी भाग 45!":😄
" अभिवाचन क्रमांक 373 !":
💐 "ह्या भागामध्ये सौ सुनीताबाईंनी कॉपीराईटसंबंधी भाईंच्या लेखा बद्दल जो पाठपुरावा 2 प्रकाशकांंबरोबर. केला तो खरोखर त्यांच्या काटेकोर व्यावहारिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवतो. कुठल्याही प्रश्नांची आपल्याला हवे तशी तड लागेपर्यंत आपली भूमिका ठाम ठेवायची त्यांच्या वृत्तीची प्रचिती येथे येते. परंतु अखेरीस त्यातील एका प्रख्यात प्रकाशन संस्थेच्या चालकांबरोबर जे घडते ते उलटच, कसे ते समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://drive.google.com/file/d/1E6orZbiySkaCzMY6PKHKfn4Prvo_CXFj/view?usp=drivesdk
##########
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
# मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेय
# बालहक्काबाबत सरकारची अनास्था
# आधी बोंबील खरेदी नंतर सोडून साखळी अंगठीवर डल्ला
# निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान
शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन
# इमारतींना पुन्हा नोटीसा
महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा चक्रीय
# शिक्षक सुटा बुटात
विद्यार्थी गणवेशा विना
# रेल्वे प्रवास भीतीदायक
महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना
# बुलेट ट्रेन राहू द्या
आधी उपनगरी सेवा सुधारा
# मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप
# मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी
# दीड लाखाची लाज घेताना अटक
)# अ वाट पाहुनी जीव शीणला
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे
निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा
# 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड
# रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत
मृतदेह दोन तास रस्त्यावर
# विद्यार्थ्यांना जुंपले कामाला
प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट
# आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास
# शहरात पुन्हा खड्ड्यांचे विघ्न
मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे !
#######
👍"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍
💐 "प्रत्यक्षात वास्तव हे असतं की कोणतीही कामगिरी व्यक्ती व परिस्थिती परिपूर्ण नसते ती 100% चांगली व 100% वाईट नसते त्यात चार चांगल्या चार वाईट आणि चार न्यूट्रल आणि अनेक या सर्वांच्या मधल्याही अशा गोष्टी आहेत इंद्रधनुष्याचा अर्क एका स्पेक्ट्रम वर जसे एकामागोमांग एक विविध रंग दिसतात तशीच कोणतीही व्यक्ती व परिस्थिती दोन टोकांच्या मध्ये कुठेही असू शकते चांगल्या वाईटच्या विविध प्रमाणातल्या मिश्रणाच्या स्वरूपात केवळ दोन मीटिंगमध्ये दोन रंगांमध्ये व जगाला स्वतःला व जगाला पान अवास्तववादी आहे आपण सर्वच त्रिमितीय बहुरंगी आहोत पातळ क***** किंवा पांढऱ्या कागदासारखी आपली व्यक्तिमत्व नाहीत ती आहेत विविध रंगांच्या वाकारांच्या फुलदाणी सारख्या त्रिमतीय वस्तूंसारखी परफेक्शन परफेक्शन मधलं हे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग मुळे आपण वास्तवापासून दूर जाऊन स्वतःचेच नुकसान करून घेतो !":💐
# डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी
"वाचता वाचता वेचलेले !":
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी !":
करियरला प्राधान्य देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्त्रीच्या आयुष्यातही एक थांबा असतो मातृत्वाचा आयुष्यात येणारा हा टप्पा अनेकांच्या प्राधान्यक्रम बदलून टाकतो आई झाल्यावर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलते तिचे सगळे काही बाळापासून सुरू होते आणि त्याच्या पर्यंत येऊन थांबते त्यामुळे तिची इच्छा असूनही तिला अनेकदा करिअरला बाजूला सारावे लागते तिने करिअर करण्यासाठी थोडीफार धडपड केलीच तरी तिला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते तिने त्यावेळी घेतलेले निर्णय समोरच्या लोकांना पट्टाच असे नाही त्यामुळे तिच्या मातृत्वाच्या थांब्यावर अधिक काळ राहावे लागते हे खरे आहे
# चैताली जोशी
######
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-109 !":👌
💐 " पुढील लिंक्स उघडून तीन सुमधुर गाणी ऐका...
1 आजा सनम मधुर चांदनी में हम........
2 उडे जब जब जुल्फे तेरी......
3 क कोई आया धडकन केहती है....
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#####@#
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" चंद्र राशीच्या षडाष्टकयोगात चंद्र आल्यानंतर होणारे अनिष्ट परिणाम !":👌
" अभिवाचन क्रमांक 372 !":
💐" माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो. 'कुछ खट्टा कुछ मीठा' असा अनुभव येतो. जेव्हा चंद्र आपल्या चंद्रराशीला षडाष्टक योगात येतो तेव्हा ते दर महिन्यातील चार सव्वाचार दिवस त्रासदाय कसे जातात, त्याचे दिग्दर्शन करणारा श्री सुधाकर नातू यांचा लेख. त्याचे अभिवाचन येथे श्री उदय पिंगळे करत आहेत. आपल्याला मार्गदर्शक ठरेल असा हा लेख ऐकण्यासाठी पुढील ध्वनिफीत उघडा....💐
####@
अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌
#######
😭 "लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭
👍"प्रत्येक सुजाण नागरिकाने जागल्याची भूमिका घेत अशाच दुरावस्थेच्या नोंदी नजरेत आणून द्याव्यात आणि सुधारणेसाठी आग्रह धरावा !":👍
#########@#
👍" मुक्तसंवाद सहज- तुुझे आहे तुझंपाशी, जे तुमच्या जवळ आहे त्यात समाधान माना !:👌
👍"आपण नेहमी आपल्याजवळ नाही, त्याची चिंता करतो, त्यामुळे ईर्षा, असूया असमाधान निर्माण होते. त्यासाठी मनाला चटका लावणारी उदाहरणे देऊन, जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानायचे कसे, ह्याचा मूलमंत्र दाखवणारा हा व्हिडीओ आपल्या तुम्हा सर्वांचे डोळे उघडेल......👌
पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा.....👌
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
षण
#############
👍" मुक्तसंवाद- बोलायचं कां, किती केव्हा कसं कोणाशी !:👌
👍" माझ्या यूट्यूब वरील चॅनेल सरफिंग करताना माझा सुमारे वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ अचानक नजरेत आला. बोलणं आणि ऐकणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहण्या च्या व्यतिरिक्त आपण करत असतो त्यामधील बोलणं हे संपर्काचं आणि कुठलाही व्यवहार पुढे जाण्याचा साधन असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असतं.
कुणी विचारल्याशिवाय सांगू नये कमीत कमी गरजेपुरतं आवश्यक असेल तेव्हाच बोलावं असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे....💐
तो समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/mtGLEl3h-rg?si=h4FoqnVAHcDkgw8H
#############
"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":
माणसाची आयुर्मर्यादा आणि तो करत असलेले संकल्प माणसाच्या हातात नसतात. ज्याप्रमाणे त्याची आयुर्मर्यादा त्याच्या हातात नसते, त्याप्रमाणे त्यान केलेल्या संकल्पाची सिद्धी त्याच्या हातात नसते. माणसाचे संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वराधीन नियती उभी असते. त्यामुळे त्यानं केलेल्या संकल्पांची सिद्धी किंवा असिध्दी या दोन्ही गोष्टींच श्रेय वा अपश्रेय माणसान आपल्या अंगावर घेऊ नये. समाजात काही मानदंड उभे करावेत.
# भा. द. खेर
💐"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार !
ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांप्रमाणे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल साधत...
'पुढचं पाऊल' संपूर्ण वर्षाचे राशिभविष्य !
# तुमच्या राशीला शनीची साडेसाती कधी ?
# शिवाय जन्मपत्रिकांनुसार विवाह जुळण्यासाठी गुणमेलन विषयक उपयुक्त मार्गदर्शनही !!
शंभर रुपये किंमत !
आजच विकत घेण्यासाठी,
पुढील लिंक उघडा...💐
https://www.bookganga.com/R/92WU8
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा