रविवार, १ जून, २०२५

"You tube वरील channel-मुक्तसंवादाचे व्हिडिओज

👍" मुक्तसंवाद-समाधान कसे मिळवायचे आणि इतरांना कसे द्यायचे !":👍 👍"जे जे आपणासी चांगले ठावे वा मनी यावे, ते ते इतरांसी देतची रहावे. जर आपण इतरांचे भले करू शकत नसलो, तरी इतरांचे निदान नुकसान होणार नाही, असे वागत वा निर्णय घेत राहिले पाहिजे असे सांगणारा हा विडीओ तुम्हाला नवी द्रुष्टी व प्रेरणा देईल.........👍 अहो उद्बोधक व्हिडिओ पाहण्यासाठी.....👌 पुढील लिंक उघडा....👌 https://youtu.be/VZxRPY10-i4?si=N6xdQr_XqPOK4LDH ########### 😇 "मुक्त संवाद दोष हा कुणाचा ?":😇 💐 "विचारल्याशिवाय सांगू नये, मागितल्याशिवाय मदत करू नये, माणूस समजल्याशिवाय विश्वास ठेवू नये !" आयुष्यातील साध्या साध्या अनुभवातून काय काय शिकायला मिळतं हे उदाहरणासहित दाखवणारा हा मुक्तसंवाद ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐 https://youtu.be/zJ28KoH_XM4?si=fjSu5zP1uAUm6uh3 #########÷### https://youtu.be/KZ64caYOFIw?si=UA-95yJRHq0EZQj8 ##@#######@##@####@@### 😃 "मुक्तसंवाद-पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज !":😃 🤣 "तंत्रज्ञान आणि महत्वकांक्षा अधिक सुखसोयी या साऱ्यांमुळे, भौतिक दृष्ट्या विकास झाला खरा, परंतु त्यामुळे निसर्गावर अन्याय होत राहीला व पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. वेळीच आपण जागे झालो नाही, तर विनाशाकडे कधी सारे जग जाईल याला उत्तर नाही. त्याचप्रमाणे कौटुंबिक नातेसंबंधातील पर्यावरणाचा विचका होऊ नये म्हणून त्याकडेही तितकेच काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे हे बिंबवणारा हा आगळावेगळा मुक्तसंवाद, खास तुमच्यासाठी ! पुढील लिंक उघडा आणि जरूर समजून घ्या... 🤣 https://youtu.be/qZ-L7JyD5uE?si=sEZ05vYUEXMNH4q3 ################# 😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇 🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे ! 75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣 https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G ------------ 👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌 💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो. 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀 पाहण्यासाठी पुढील https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5 ----###### 🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे ! 75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣 https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G 👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌 💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो. 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀 पाहण्यासाठी पुढील https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5@ ########## 😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇 🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे ! 75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣 https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G ########## 👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌 💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो. 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀 पाहण्यासाठी पुढील https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5# ############## 😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇 🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे ! 75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣 https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G ######## समाधानाची सप्तपदी":💐 आज हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे: १. डोके वापरा. २. दृष्टी बदला. ३. जीभेला आवरा. ४. हाताने नेहमी देत रहा. ५. ह्रदयापासून प्रेम करा. ६. मन काबूत ठेवा. ७. पायाने चालत रहा !":💐 जीवनात स्पर्धा व ताणतणावामुळे असमाधान, अपेक्षाभंग सहन करावे लागत आहे. समाधान मन:शांती मिळविण्याचे सोपे उपाय सांगणारा हा विडीओ. त्यासाठी पुढील लिंक उघडा..... https://youtu.be/g_OqskZbfxg?si=aZlfDrsxzbxol6Pu Best of Luck. धन्यवाद. श्री सुधाकर नातू ##@@##### धन्यवाद श्री सुधाकर नातू 😃 "मुक्तसंवाद-इतिहासातील पाऊलखुणा !":😃 👍"काल आज उद्या असा काल चक्राचा चक्र नेहमी क्रम सातत्याने अव्याहत चालत आलेला आहे. अशा वेळेला प्रत्येक दिवस सोन्याचा व्हावा अशा दृष्टीने जी माणसे धडपडत राहतात, त्यांना सुख समाधान शांती मिळण्याची शक्यता अधिक असते. या मुक्तसंवादात टीव्हीवर सर्फिंग करत असताना असे काही मनोज्ञ गवसले ते इतिहासातील दैदीप्यमान पाऊलखुणांचे दर्शन घडवून गेले... ते समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा...👌 https://youtu.be/NnrPv0XOCp4?si=7kh-M154-sqGJzvf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा