गुरुवार, १९ जून, २०२५
" युट्युब वरील moonsun grandson चॅनेल वरचे व्हिडिओज !":
छाप (पड)लेले शब्द !":नव्या रूपात-करा कर्तव्याकडे दुर्लक्ष, समस्या, लक्ष लक्ष !":
"अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌
https://youtu.be/9bPJBJu7ozw?si=iO445MdERPSHyhfm
##############
आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा."
सध्याच्या महासंकटात Accept, Adopt & Adjust असे आवर्जून सांगणारा हा प्रेरणादायी विडिओ पहायला........
ही लिंक उघडा....
https://youtu.be/3TAGJIja2vQ?si=TZJCwDbl_Eo6VmZE
############
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
सहाजिकच मुंबईमधील पावसाच्या अशाच हुलकावण्यांमुळे मी एक ध्वनिफीत बनवली होती, तिची आतवण झाली. त्यामध्ये जवळजवळ 55/ 60 वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांना स्थलांतर करावे लागेल अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, ते जसे सांगितलं, तसच त्या वेळी मी जो धक्कादायक असा 'पण' किंवा 'नवस'पुरा केला होता, त्याचीही कहाणीही ध्वनिमुद्रित केली होती. त्या ध्वनिफीतीत शेवटी म्हटले होते की, पुढच्या आठवड्यात मुंबईत भरपूर पाऊस पडेल आणि अखेर तसेच झालेले दिसतले !
सांगायला अभिमान आणि कौतुक वाटते की, त्या ध्वनिफितीचे व्हिडिओ रूपांतर माझा नातू इयत्ता दहावीत असलेल्या अथर्व याने केले आहे ! ते पहाण्यासाठी हा विडीओ आवर्जून पहा
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekBzHLT4gsG162
###########
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
सहाजिकच मुंबईमधील पावसाच्या अशाच हुलकावण्यांमुळे मी एक ध्वनिफीत बनवली होती, तिची आतवण झाली. त्यामध्ये जवळजवळ 55/ 60 वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांना स्थलांतर करावे लागेल अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, ते जसे सांगितलं, तसच त्या वेळी मी जो धक्कादायक असा 'पण' किंवा 'नवस'पुरा केला होता, त्याचीही कहाणीही ध्वनिमुद्रित केली होती. त्या ध्वनिफीतीत शेवटी म्हटले होते की, पुढच्या आठवड्यात मुंबईत भरपूर पाऊस पडेल आणि अखेर तसेच झालेले दिसतले !
सांगायला अभिमान आणि कौतुक वाटते की, त्या ध्वनिफितीचे व्हिडिओ रूपांतर माझा नातू इयत्ता दहावीत असलेल्या अथर्व याने केले आहे ! ते पहाण्यासाठी हा विडीओ आवर्जून पहा
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekBzHLT4gsG162
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekB
👌 "मुक्तसंवाद- आजचा दिवस माझा !":👌
💐"नुकतीच मी वयाची 80 वर्षे पूर्ण करुन, सहस्त्रचंद्रदर्शन प्रवेश साजरा केला ! मागे वळून पाहताना मला ध्यानात आले की, गेले दशक मोठे कसोटीचे आणि आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरले. एका दुर्धर रोगावर मात करून मी हाती आलेल्या स्मार्टफोनद्वारे अधिकच स्मार्ट बनत गेलो ! त्याचा अनुभव सोशल मीडियावरील माझ्या मुक्तसंचाराने सर्वांच्या अनुभवास येत आहे. मला सुचलेला हा मुक्तसंवाद "प्रत्येक दिवस माझा दिवस' अशा तऱ्हेने साजरा कसा करायचा ते सांगणारा !"
कारण ध्येय एकच आहे:
"ह्या हृदयीचे, त्या हृदयी करू,
https://youtu.be/cEeynnqK0Z0?si=39aJ0jmTeElV3jF7
J0jm##########÷########
👍" मुक्तसंवाद सहज- तुुझे आहे तुझंपाशी, जे तुमच्या जवळ आहे त्यात समाधान माना !:👌
👍"आपण नेहमी आपल्याजवळ नाही, त्याची चिंता करतो, त्यामुळे ईर्षा, असूया असमाधान निर्माण होते. त्यासाठी मनाला चटका लावणारी उदाहरणे देऊन, जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानायचे कसे, ह्याचा मूलमंत्र दाखवणारा हा व्हिडीओ आपल्या तुम्हा सर्वांचे डोळे उघडेल......👌
पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा.....👌
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
षण
#############
👍" मुक्तसंवाद- बोलायचं कां, किती केव्हा कसं कोणाशी !:👌
👍" माझ्या यूट्यूब वरील चॅनेल सरफिंग करताना माझा सुमारे वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ अचानक नजरेत आला. बोलणं आणि ऐकणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहण्या च्या व्यतिरिक्त आपण करत असतो त्यामधील बोलणं हे संपर्काचं आणि कुठलाही व्यवहार पुढे जाण्याचा साधन असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असतं.
कुणी विचारल्याशिवाय सांगू नये कमीत कमी गरजेपुरतं आवश्यक असेल तेव्हाच बोलावं असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे....💐
तो समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/mtGLEl3h-rg?si=h4FoqnVAHcDkgw8H
मुक्तसंवाद- माणसाची का वागतात? दोष हा कुणाचा?":
"अपेक्षाभंगामुळे, वादविवाद वा मतभेद त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव जर टाळायचा असेल, तर काय करायला हवे ते समजावणारा सर्वांनी पहावाच असा हा विडीओ"
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/icZzjOa3rdY?si=TXIR4NUC7s6sxa9z&sfnsn=wiwspwa
##########
👍"मुक्तसंवाद सायबर क्राईम पासून सावधान !":👌
💐 "तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि स्मार्टफोन मुळे बँकिंग खरेदी वगैरे गोष्टी करता येऊ लागल्या. परंतु या सुविधेबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी नवनवीन क्लुप्त्या योजून निष्पाप लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटायला सुरुवात केली. उत्तरोत्तर सायबर क्राईमस् चे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे आणि त्यापासून सर्वांनी सावधान राहण्याची गरज आहे हे उलगडणारा हा मुक्तसंवाद !":
💐
त्यासाठी पुढील लिंक उघडून पहा....👍
https://youtu.be/m2Nu4B5guBE?si=tZ9XJtwgbMrtUorw
👍 " मुक्तसंवाद- दृष्टी तशी सृष्टी:
दृष्टी बदला, निर्णय बदलेल !:👌
👍"आपल्या दररोजच्या जीवनामध्ये साधे साधे प्रसंग येत असतात आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. अशावेळी घाई करू नका. दृष्टिकोन बदलत त्याची तपासणी करा, कारण दृष्टिकोन जर बदलला तर निर्णय बदलून तुमचे हितच कसे होते, हे दर्शविणारा हा व्हिडिओ पुढील लिंक उघडून पहा...👌
https://youtu.be/5MbGyY1Gvi4?si=bwVkvDYOrudnswPf
######################
"कोरोनाच्या संकटाची वाटचाल कशी व कुठपर्यंत?":
हा विडीओ शेवटपर्यंत पहा......
ही लिंक उघडा........
विडीओ आवडला......
तर लिंक शेअरही करा.....
https://www.facebook.com/share/p/1EgFqLoRzE/
#####@#######@#########
💐"शोधा म्हणजे सापडेल प्रयत्न करा म्हणजे गौसे अशक्य काही नाही हे सांगणारा हा विडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा...💐
https://youtu.be/kx8EuR4z-p4?si=3cyZAf5A1flab74f
#################'
👍" मुक्तसंवाद- झोप कशी लागू शकते !":👌
💐 "माणसाला झोपेची किती आवश्यकता आहे हे वेगळे सांगायला नको. सारा अट्टाहास जो जीवनाचा चाललेला असतो त्यातील शांत झोप मिळावी हाही अपेक्षित असतोच असतो. मन अंतकरण आणि त्यातील खळबळ यांचा सखोल विचार करून गाढ झोप कशी मिळवावी याचे चिंतन येथे केले आहे, ते सगळ्यांनाच उपयोगी पडेल !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/GG3MkZbfDV8?si=iNG9OtEdQjJs16dX
#######÷#########
👍 " मुक्तसंवाद-गुपचूपपणे चक्रव्यूहाचा चकवा!:👌
👍"प्रवासामध्ये अनेकदा रस्ता चुकतो पुन्हा पुन्हा आपण त्याच ठिकाणी येतो हा चकवा. आयुष्यात देखील त्याच्या आयुष्यात चकवे कधी कसे येतील जीवनाची गाडी कशी भरकटत जाईल ते कळतही नाही...!:👌
कसे ते पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/bMLC7EdYFLI?si=STcUwdAjQIqyWTvg
###################
👍" मुक्तसंवाद- वाचता वाचता, 'वाचलेला- दिवस !:👌
💐"मोबाईल वापरायचा अतिरेक झाल्यामुळे काही ना काही तरी वेगळे घडणार नवीन मानसिक समस्या निर्माण होणार, असे वाचनात येतात एक दिवस मोबाईल न वापरण्याचा उपास करायचा प्रयत्न केल्यावर तो वेळ वाचनात घालवल्यामुळे दिवस कसा वाचला ते खुसखुशीत भाषेत सांगणारा हा मुक्तसंवाद पुढील लिंक उघडून
आपण जरूर समजून घ्या !":💐
https://youtu.be/D_tWDxhYw7U?si=RHWUN5QUBZWHFyap
############@#########@
👍" दाद प्रतिसाद-घरं, घर करतात !:👌
💐 "घरं ही माणसाच्या आयुष्यातील सुख दु:खांना साक्षीदार असलेली गोष्ट! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सीनियर ) यांनी वेगवेगळ्या चित्रपट मालिका यामध्ये अभिनय करताना जी घरं त्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली त्याबद्दलचा लेख वाचनात आल्यावर त्याला हा असा आगळावेगळा प्रतिसाद आणि दाद श्री सुधाकर नातू यांनी दिली !":💐
ती समजण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/ywGuarXcR0g?si=KnTfdbVlKoz3wMMF
################@#########
👍" मुक्तसंवाद- चुका का आणि कशा होतात!":👌
💐 "साध्या साध्या गोष्टींमुळे, आपल्या हातून अनुदानाने चुका होतात. विशेषत: तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोग न केल्याने त्या चुका नंतर लक्षात येतात. बोलणे आणि लिहिणे यातील फरकामुळे कशी चूक झाली आणि नुकसान झाले त्याचा हा मुक्तसंवाद धडा देऊन जाईल...💐
त्याकरता पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/KZ64caYOFIw?si=UA-95yJRHq0EZQj8
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा