मंगळवार, ९ जुलै, २०२४
#छाप (पड)लेले शब्द-C !":
👍"प्रास्ताविक!":👌
छाप (पड)लेले शब्दांसमवेतची व्रृत्ते येथे upload करता आली नाहीत. परंतु त्यांच्या संदर्भातील निरीक्षणातून आपणास योग्य तो बोध घेता येतील, अशी आशा आहे.
👍"छाप (पड)लेले शब्द-1 !":
👍"Luck favours the Brave-1 !":👌
💐"माणसामध्ये साहस हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे साहसी माणसे अशक्य ते शक्य करून दाखवतात आणि अशांचे विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील सामावले जातात हे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साहसीकृती माणसे सातत्याने करत असतात त्यामध्ये धोका असतो अनिश्चितता असते आणि काळ वेळ श्रम आणि अर्थातच पैसा यांचा पुष्कळ खर्च होतो असे असले तरी साहसिक कृती जगावेगळे सहाशे कृती करण्यासाठी माणसे नेहमीच तत्पर असतात इंग्लिश खाडी फोन जाणे असो एव्हरेस्ट शिखरावर आरोहन करणे असो, सायकलने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रवास करणे असो अनेक प्रकारच्या धोकादायक साहसीकृती आपल्याला केलेल्या दिसतात सोबतच्या वृत्तांमधली देखील लंडन ते ठाणे हा कारणे प्रवास करण्याचा जो यशस्वी प्रयत्न झाला तोही याच प्रकारचा आपल्या आईला भेटायला जाण्यासाठी हे ग्रस्त एका मित्रासमवेत लंडन पासून कारणे अनेक दिवस अनेक देश पार करून ठाण्याला पोहोचतात ही खरोखर कौतुकाची बाब आहे. अशी साहसी माणसे अवतीभवती असतात हाच तर जीवनामधला एक अभिमानाचा रोमांचक अनुभव आहे !
NO WONDER,
Luck favours the Brave !":💐
#########
👍"छाप (पड)लेले शब्द-2 !":👌
👍"Luck favours the Brave-2!":👌
💐"माणसाचे आयुष्य खूप गुंतागुंतीचे असते कुणाच्या आयुष्यात कशातरी ते कसोटी पाहणारे प्रसंग येतील याची कल्पनाच नसते आणि आयुष्याची धुरी जर बळकट असेल तर कल्पना करता येणार नाही अशा अनेक जीव घेण्या संकटांमधूनही एखादी व्यक्ती जेव्हा सई सलामत बाहेर येऊन ताठ मानेने आपले जीवन जगते आणि तेही थोडे थोडके नाही तर नव्वदीप पार करूनही त्याच उर्मीने जीवनाला सामोरे जाते अशा तऱ्हेचे वृत्त सोबत आहे आणि ते खरोखर कोणालाही थक्क करणारे असेच आहे साहजिकच आपल्याला म्हणावेसे वाटते:
"Luck favours the Brave !":💐
#######
👍"छाप (पड)लेले शब्द-3 !":👌
👍"And Show Must Go on !":👌
💐"सध्या करमणूक क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत एकेकाळी नाटक सिनेमांमध्ये जाणे म्हणजे फुकट गेले असे समजण्या ते दिवस होते आणि एकंदर आयुष्यातील आर्थिक परिस्थिती देखील करमणूक क्षेत्रातील माणसांची तेवढी चांगली नसेल पण गेल्या काही दशकांमध्ये विविध प्रकारचे माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे करमणूक क्षेत्राचा विस्तार प्रचंड झाला आहे नाटक सिनेमा टीव्ही मालिका ओटीपी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स यामधून विविध प्रकारच्या कलाकृती सादर केल्या जातात साहजिकच कलाक्षेत्रामध्ये खूप संधी निर्माण झाल्या आहेत
साधारणपणे चित्रपट क्षेत्रामध्ये पुरुष अभिनेत्यांच्या तुलनेत स्त्री अभिनेत्री यांचे कारकीर्द मर्यादित असे कारण विवाह झाल्यावर त्या अभिनेत्रीला एक तर काम करू दिले जायचे नाही किंवा जरी दिले तरी वयस्कर व्यक्तीच्या भूमिका निवडावून कराव्या लागत त्यामानाने पुरुष नट पन्नाशी आले तरी देखील नायक म्हणून चमकत असं सोबतच्या वृत्तामध्ये कोणी एकेकाळी नावाजलेल्या नायिका म्हणून गाजलेल्या अभिनेत्री आपली दुसरी इनिंग किती दिमाखाने आणि दमदारपणे सादर करायला सज्ज झाले आहेत आणि त्यांना माध्यमांच्या विस्तारामुळे ओटीपी मालिकांमध्ये किती चांगल्या चांगल्या भूमिका मिळत आहेत ते पाहून
'Show Must Go on'
असे जे म्हणतात ते पटायला लागते !":💐
#######
👍"छाप पडलेले शब्द-4 !": 👌
👍"निसर्गरम्य पाम बीच रोड !":👌
👍"चित्रकार धुरंधर मार्ग !":👌
👍"प्रभावशाली कामगिरीची आठवण !":👌
👍"सर पोचखानवाला रोड !":👌
💐"माणसाचे आयुष्य एकंदर कालप्रवाहाच्या तुलनेत मर्यादितच असते अशा वेळेला जे काही आयुष्य लाभते त्यामध्ये समाजासाठी देशासाठी विशेष योगदान करणाऱ्या व्यक्तींची आठवण ठेवणे गरजेचे असते अशावेळी विविध शहरांमध्ये आपल्याला ध्यानात येईल की रस्त्यांना नावे देताना त्या दिग्गजांची आठवण ठेवली जाते आणि त्यांच्या नावाचे रस्ते स्पर्धा पऱ्यांच्या शहरांमध्ये असतात उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीन व्यतिरिक्त देखील आपापल्या क्षेत्रात आपल्या पंचकरोची किंवा आपल्या समूहासाठी काही ना काही विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीही जागोजागी आपल्याला आढळून येतात त्यांची देखील आठवण ठेवण्याच्या दृष्टीने शहरातील त्यात त्यांचे जिथे वास्तव्य होते किंवा त्यांनी जिथे कार्य करतो तो केले त्याची दात म्हणून रस्त्यांना त्यांची नावे दिली जातात ही सगळी माहिती नियमितपणे महाराष्ट्र टाइम्सच्या नावलौकिक या लोकप्रिय सदरामध्ये सुयोग्य अशी छायाचित्रे देऊन प्रसिद्ध केली जाते शहरात मुंबई शहराचा इतिहास म्हणून इतिहासातील पाऊलखुणा ह्या अशा तऱ्हेने नोंदविल्या जातात ही एक चांगली गोष्ट आहे जुन्या व्यक्तींना पुनःप्रत्येचा आठवणींचा आनंद आणि नवीन पिढीला आपल्यामध्ये कोण कसे होऊन गेले त्यांची आठवण असे दुहेरी फायदे अशा तऱ्हेच्या सदरामधून होतात सोबत अशाच रस्त्यांविषयी मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्रुत्तांत आहे !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा