बुधवार, १७ जुलै, २०२४
" सोशल मीडियावर ची मुसाफिरी-मनोरंजक कोडी
1
🚩👣🚩👣🚩👣🚩👣🚩
*आषाढी एकादशी निमित्त अभंग स्पर्धा. पाहुया कोण जास्तीत जास्त अचूक अभंग ओळखतो......*
१) *v2🤰za*👶👶👶👶
२) 👌👆 *d ✈️🕴v🖥ri*
३) 🌳🌲🌴🌱 *a* 🤰🤝🐯🦁🐵🦉🐘
४) 🌾 *la🙏🚶c🤰za🚪i*
५) *👤ya🌾la👆za*
🚪🚶♀
६) *🙏🤰zav2👤la*
७) *🤣che🌊🤣t🎨*
८) *👏👄🐤🦎lila💃🤰za🎤e*
९) *⛹🏻♀🏓🤼♀👨d🚶la-wall 1* ☕👦
१०) *🙋♂🤰🏡i🐼i🙏👆🙏za👈 @ a*
११) *🐼ri 🏡🤝🐼u🎨*
👏👍👏👍👏👍👏👍👏
2
रंजक शब्द कोडे
चला मंडळी खाली दिलेल्या शब्दांच्या दोन उत्तरातून एक चपखल शब्द सांगायचा आहे.
उदा: भुजा+दशा
उत्तर : हस्तगत
१ राघव +शर
२ एक डझन + बुध्दी
३ अजगर +व्रत
४ पध्दत+ माळ
५ सत्व +दरवाजा
६ बंधू+ बी
७ त्वेष + वाळवंट
८ नित्य + थंड
९ मोल + मारल्याची खूण
१० जल + कवाड
११ रज + गर्दभ
१२ फट + समय
१३ चाकर + आकलन
१४ भाई + पर्वत
१५ पृथ्वी+ बूड
१६ मौक्तिक + तल्लीन
१७ बरोबरी + काकडा
१८ नेहमी+ पवित्र
१९ उत्सव + वासर
२० पोबारा+ मार्ग
२१ संकट + प्रत्येक
२२ डोके + तिढा
२३ पाणी + खंदक
२४ हस्त + वजन
२५ वाईट सवय + हात
🙏🙏🙏🙏
सौ क्षमा एरंडे
🙏🙏🙏🙏🙏🙏
3
इंग्रजी शब्द मराठी नाटक कोडे
जरा मजेशीर क्लू दिले आहेत इंग्रजीतून.
तर त्या अर्थावरुन *५ अक्षरी नाटकांची नावे* शोधायची आहेत. नाटकं इंग्रजी नाहीत. जुनी नाटकं शोधायला थोडा ताण द्यावा लागेल. बघा तर.
उदाहरणादाखल एक सोडवले आहे.
१. Only one glass. - एकच प्याला.
२. I am not that . toh me navhe
३. Honour dishonor - Maan apman
४. Golden scale.
५. Acceptance of hand.
६. Queen of music. Swarsamraddhni
७. 52 drawers. Bavankhani
८. Good work impact.
९. Line of hills.
१०. Babies of sun. Suryachi pille
११. Wish of God.
१२. Lack of law and order.
१३. Non speaking hero.
१४. Stamp demon
१५. Sweety meera. Meera madhura
१६. War bugle.(bigul).
१७. Politics leaving.
१८. Emotional bond.
१९. Burocrat / officer.
२०. The girl Shreedevi.
२१. That flower queen. Tu ohulrani
२२. Cobra circle.
२३. The lust circle.
२४. Horseface.
२५. Wedding handcuffs. Lagnachibedi
सगळी मराठी नाटके आहेत.
#############
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा