शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

" सोशल मीडियावरील मुसाफिर भाग-6

फेसबुक वर सर्फिंग फरताना खूप वेळा अत्यंत उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळते. श्री चंद्रकांत पंडित यांची एक पोस्ट मला खूप भावली त्यामध्ये त्यांनी सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचे शब्द चित्र अतिशय विस्ताराने आणि त्यांच्या योगदानाची पूर्ण दखल घेत मांडले आहे तेच येथे पुढील लिंक उघडल्यावर आपल्याला समजून येईल: https://www.facebook.com/share/p/1RerzRonSq/ -------- 2 फेसबुक वर हेमंत रणनवरे यांचा हस्तसामुद्रिक विषयाचा गुरुच्या उंचावट्यावरील हा संदेश देखील अगदी आगळावेगळा आहे तो वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा योगायोगाने श्री मंगेश पाडगावकरांना देखील ज्योतिषाची चांगली जाण होती असे मलाच मरते https://www.facebook.com/share/p/1BM4QzMUv6/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा