सोमवार, ६ जानेवारी, २०२५

लक्षवेधी नोंदी पुनश्चा हरी ओम

माझ्या विविध संपर्क प्रकल्पांपैकी कोणता एक पूर्ण फ्लॉप केला असेल तर तो म्हणजे हा लक्षवेधी नोंदी माझे हात थरथरत असल्यामुळे म्हणा व मोबाईलच्या अतिवापरामुळे म्हणा मला हाताने लिहिणे पूर्ण तया अशक्य झाले होते युजीट और लूज इट या नैसर्गिक नियमामुळे त्याचा दुष्परिणाम चक्क मला माझी सही देखील न करता येण्या इतका झाला त्या पायी आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येत राहिल्या दररोज निदान एक तरी पृष्ठ जसं वाटतं जे वाटतं ते ते लिहायचे हा संकल्प देखील गेली दोन-तीन वर्षे स्टडी ला गेलेला नाही म्हणून या 2025 स*** मी ठरवले की पुनश्च हरी ओम करायचे आणि हाच संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा आज मी एक केविलवाणा प्रयत्न करत आहे आपण खूप खूप काही आगळे वेगळे वाचतो ते वाचताना मनात अनेक विचारांची प्रतिसादांची प्रतिक्रियांची भाऊ गर्दी होत असते हा जो अत्यंत रुदय वाचनाचा अनुभव येतो त्याला दाब म्हणून आनंदात सुरू देखील आपल्या डोळ्यातून उघडतात साहजिकच हा जो अनुभव आपण आनंदमय घेतला तो शब्दात व्यक्त करावयात वाटते जुळवा जुळवी होते पण हे सर्व ताबडतोबळ्यावर पांढरे केले नाही तर आपोआपच विस्मृतीत जाते आज शिकवले ज्याने हे दीड दिवसात मी जे पुस्तक वाचून टाकले ते अत्यंत अस्म संस्मरणीय पुस्तक डॉक्टर अनिल अवचट यांनी लिहिलेले आहे व एखाद्या रविवारच्या परवाच्याच मोठा संवाद मधील मला जे काही तीन-चार लेख आवडले पावले त्यांच्याबद्दल देखील काहीतरी लिहावे असे वाटले परंतु ते आता अक्षरशः लिहिता येत नाहीये याचा मला खेद होतो आहे अक्षरशः यासाठी म्हणतो की हा कारण हाताची बोटे मला पुढे लिहू देत नाहीयेत साहजिकच स्मरणशक्तीला ताण देत यापुढचे मी बोलून दोन्ही प्रीती द्वारे व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहे निदान एक विचार थोडं या नावाप्रमाणे थोर असलेल्या 43 वरचे खरेखुरे जीवन जगलेल्या विचारवंताचा अमेरिकन विचारवंताचा लेटेस्ट लेटरल थिंकिंग आणि अर्थातच आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याच्या योगदानाचा माझ्यावर जो प्रभाव पडला त्यासाठी एक वाक्य मला सुचले ते इथे मांडतो जे पुस्तक सर्वात लवकर वाचून संपून जाते ते सर्वोत्तम पुस्तक होय आणि जे वाचायला प्रदीर्घ वेळ लागतो ते पुस्तक अर्थातच यथा तथा आणि टाकाऊ. यापुढील भाग पुढील लिंक उघडून समजून घ्या https://drive.google.com/file/d/1QIujRrEETW7YfDhyfUM6Ja4nvWS4h4Kg/view?usp=drivesdk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा