बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरील मुशाफेरी भाग तीन
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-303 !":👌
😁 "चार चाकी मोटर चालवणे हे खरोखर कठीण कौशल्य असते. चौकोनी गाडीच्या एका कोपऱ्यात गोल सुकाणू घेऊन रस्त्यातून पुढे जाताना एक्सीलेटर, ब्रेक आणि ते सर्वात महत्वपूर्ण सुकाणू यांचा योग्य तो मेळ घालत, अष्टावधानी लक्ष ठेवून रस्त्यातील रहदारीला कुठेही धक्का न लागता पुढे जाणे व ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, हा एक मोठा प्रोजेक्टच असतो !
आयुष्याचेही असेच असते ! पदोपदी येणारी संकटे व आव्हाने रस्त्यातल्या रहदारी सारखीच असतात. अशावेळी शांतचित्ताने आपला मार्ग काढणे, हे कौशल्यच असते. रस्त्यामध्ये काय घडेल हेही परिस्थिती ठरवते आणि परिस्थिती बदलायची कशी तिला तोंड देऊन पुढे जायचे कसे, हे आपल्याला आयुष्यात आपल्या निर्णयांवर व प्रयत्नांवर ठरवावे लागते. म्हणूनच म्हणतात ना:
'ह्याला जीवन ऐसे नाव,
###############
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-83 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका....
1 "न ये चांद होगा, न यह तारे रहेंगे......
https://youtu.be/YUKj14kzQhw?si=Ke59QhXB_4Ia9Ajt
2 "चांद आहे भरेगा फूल दिल थामलेंगे....
https://youtu.be/TmrWFQyqGlM?si=dxbW_tbKqJTadKg4
3 "तू मेरा चांद मै तेरी चांदनी.....
https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=JhRAZ1BcW3VQbnd1
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
################
😭 "मल्लिनाथी-17 !"😭
😇 "कालच्या वर्तमानपत्रातील ठळक शीर्षकाच्या बातम्या किंवा वृत्ते:
# अकरावी ऑनलाइन प्रवेशात घोटाळा: बोगस गुणपत्रिका कागदपत्राद्वारे गैरप्रकार,
# बनावट औषधांच्या अहवालास विलंब,
# सहलीच्या बसचा चालक नशेत,
# विश्वासूंकडूनच दगा फटका,
# बंदी धाब्यावर बसून 'घोडदौड' !
मुंबईतील समुद्रकिनारे उद्यानांलगत उघडपणे व्यवसाय,
# मुंबई नाशिक महामार्गावर
अपघातकोंडी-चालकांची रखडपट्टी विद्यार्थी कोळंबले,
# सरकारी कर्मचाऱ्यांना 'स्टँडअप' शिक्षा: वृद्धाला ताटकळ ठेवल्याने उभे राहून काम करण्याचे आदेश,
# 'स्टींगप्रश्नी 'एसआयटी' !,
# आमदारांना निकृष्ट बॅज !,
# संतभूमीची होरपळ !
भ्रष्टाचारा व्यतिरिक्त फसवणूक हा गुन्हे करण्याचा नवा प्रकार आणि जिकडे तिकडे गुनावत्तेची ऐशीतैशी असे चित्र आहे. रोजगार निर्मितीची होरपळ हे कारण तर झटपट फसवणूक करून पैसे मिळविण्यामागे नाही ना याचाही गांभीर्याने विचार करायला हवा.
'कुठेतरी काहीतरी चुकतंय' !
'सरकार साथ, जीवन विकास'
ऐवजी....
सबका र्हास, जीवन भकास'
हे वास्तव स्पष्ट दिसत आहे !":😇
###################
"रंगांची दुनिया-कथाकथन-'हे प्रणय गंध किती अनंत !":
"स्री -पुरुषांमधील प्रेम ही एक मूलभूत भावना आहे प्रेम कुणाचे कधी कसे जमेल हे सांगता येत नाही म्हणूनच म्हणतात प्रेमाला उपमा नाही या सुधाकर नातू यांच्या कथाकथनात जगावेगळ्या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे कहाणी आहे !":
ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/hEBqZG8Y_wo?si=oc6FSOTzJxboPIle
###############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-309 !":👌
💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते,
तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव,
मनाला जो आनंद व समाधान देतो,
त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐
😜 "माझा मी मला वाटेल तसा वागणार", अशी मनोव्रुत्ती बहुतांश असल्यामुळे नियम न पाळणे हीच मोठी मर्दुमकी, अशी स्थिती ठायी ठायी पहायला मिळते.
"हम नहीं सुधरेंगे" हेच शेवटी खरे !":😜
😁 "Different Strokes!": 😁
💐"Habits r actions repeated again and again, without any compulsion, but due to self-will. They are either good or bad, depending upon their effect on u. Of all the good habits that exist, the Best and the Most likable habit, at least for me, is 'the habit of Reading'.
Firstly, it gives u a space, all by yourself, with icing of a 'companion'-the book or magazine etc, as long as u wish. Secondly, it creates
a 'New World' in your mind and takes u thru' the caledeoscopic journey of the Time, of people, of the emotions, of events and experiences.
More over, it enables u to Think, introspect, reflect and respond to what u go thru'. That is not all, precious 'Presents', still await u, in the form of New information and Fresh Learning, taking u, from the unknown to the known, thus broadening and shaping up your horizens of awareness and impressions.
Finally, in The Twilight days of Life, it's the Best friend, offering u the meaningful Way of the Time Pass ! With all that,
the Eternal Exctacy,
is what else !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-304 !":👌
💐 "Turning Points in Life !":💐
👍"There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good. It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by.
Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present.
Answer to the Qn why at all these TPs come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future.
In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future.
Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read.
But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You !":👌
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा