सोमवार, १७ जून, २०२४
"स्वरानंद-44 to 49 !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-44 !":👌
💐"दहा मार्च रोजी स्वरराज श्री छोटा गंधर्व यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्या सुमधुर स्वरातील तीन उत्कृष्ट गीतांचा स्वरानंद आपण पुढील लिंक उघडून घ्या !":💐
1 तू माझी माऊली.....
https://youtu.be/YKbgou_2rFM?si=B1Ma6ToQNqNNn4o-
2 चंद्रिका ही जणू.....
https://youtu.be/WqRdQrkBaqM?si=ZSQ501tT5cgd_K6j
3 या नवला नवलोत्सवा......
https://youtu.be/xA9k0m6_2b0?si=RxSAiVP7x7aGzaJQ
धन्यवाद
सुधाकर नातू
#########
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-45 !":👌
💐"क्षणाक्षणातच रंग भरा' !":💐
👍"छाप (पड)लेले शब्द-नावलौकिक प्राप्त लोककवी !":👌
"आज योग मोठा अद्भुत आला आहे. नांवलौकिक प्राप्त अशा लोककवीचे कौतुक करणारे असे सोबतचे वृत्त वाचल्यावर लक्षात येईल की छाप पडलेल्या शब्दात आजचा स्वरानंद दडलेला आहे ! आजचा होळीचा रंग खेळण्याचा दिवस, अशावेळी येथे सादर होत असलेली पहिली दोन लोकप्रिय गीते ज्यांनी लिहिली असे लोककवी यादवराव काशीराम रोकडे यांच्या नांवाचा मुंबईमध्ये एक चौक देखील आहे, त्यासंबंधीचे वृत्त सादर करण्याचा योगही आला आहे. त्याशिवाय तिसरेही गीत आपला होळीचा आनंद द्विगुणीत करेल. म्हणून म्हणतो:
'क्षणाक्षणातच रंग भरा' !":
धमाकेदार 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा...
1 खेळताना रंग बाई होळीचा.....
https://youtu.be/SViO-XKQhBw?si=mHBVx-0glp64gKes
2 कळीदार कापुरी पान...
https://youtu.be/CAFTr0frLIo?si=8WZ4H2qvnof6laNu
3 आज गोकुळात रंग खेळतो हरी..
https://youtu.be/ikk-Pwe_nw0?si=TExqHxjBNbGT6BtP
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
########
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-46 !":👌
सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा...
1 मी मज हरपून....
https://youtu.be/-Y0j1FHvvdA?si=SzBciDUpD7Urofqp
2 घन तमी शुक्र बघ राज्य करी.....
https://youtu.be/N0p43HW_LBA?si=wDDtxgrR_qALafck
3 आज अचानक गाठ पडे
https://youtu.be/0dSTTUBbo0Q?si=MugOsSCFQNiZETQO
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
रंग#####
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-47 !":👌
सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा...
1 जिथे सागरा धरणी मिळते...
https://youtu.be/rfDIQXzp_7I?si=eY4wjJgHCUKeI6zB
2 जन पळभर म्हणतील हाय हाय...
https://youtu.be/vcVRdUVZrZQ?si=GLfH-amUPkWFfXEE
3 अजुनी रुसुनी आहे....
https://youtu.be/6WH71_fX40o?si=VcLIROl7BbEVaTWW
धन्यवाद
सुधाकर नातू
#####
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-48 !":👌
सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा...
1 मालवून टाक दीप......
https://youtu.be/QHKNxFCMsow?si=-AAwyR3thFKOcU3n
2 शूरा मी वंदिले....
https://youtu.be/QpokXDQBVFg?si=8srID7__y2HxZlvo
3 तरूण आहे रात्र अजुनी....
https://youtu.be/Ceg2h_ULH40?si=i6FfDLzXgOHgyvGs
धन्यवाद
सुधाकर नातू
#####
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-49 !":👌
सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा...
1 जाहल्या काही चुका.....
https://youtu.be/xRpu4BQM16M?si=knOOrD2C3TJqTmaj
2 अर्थ शून्य भासे मज हा. ..
https://youtu.be/IyZvLWc2evo?si=htdUVWQD4zXFmF_4
3 सख्या रे घायाळ मी हरिणी....
https://youtu.be/dv3NcT7SEac?si=l_DwSlWkUppWfKt_
धन्यवाद
सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा