मंगळवार, १८ जून, २०२४

"स्वरानंद-21 ते 26 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-21 !": "ह्यामध्ये आज सुमधुर भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 बहुरंगी ये अणु अणु https://youtu.be/I7f-aW0MQ6s?si=xqZ9N2YxhqXgn-Vj 2 निळ्या आभाळी कातरवेळी https://youtu.be/tQHLURxOdo4?si=gxIsXw_CFr07sSWE 3 हसलं हिरवं रान..राघू मैना... https://youtu.be/tQHLURxOdo4?si=gxIsXw_CFr07sSWE दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ########## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-21 अ !":💐 "ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या चित्रपटातील बहारदार चिरस्मरणीय गीतांचा आनंद लुटा.... त्यासाठी पुढील लिंक्स उघडून ऐका.....💐💐 1 कही पे निघाहे, कही पे निशाना..... https://youtu.be/sdPfCr4WC84?si=iJDNna6pO6WmWHvGhttps://youtu.be/BpLyDTEw3Z4?si=TYakYfp-C9EC60rU 2 आज फिर जीने की तमन्ना है.... https://youtu.be/BpLyDTEw3Z4?si=TYakYfp-C9EC60rU 3 जाने तुने क्या कही, बात कुछ... https://youtu.be/mLGCAGHNTJU?si=IqsVzfXaNJ5dKObF दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ####### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-22 !": ह्या सुमधुर भावगीतांचा "स्वरानंद" पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 रानात सांग कानात अपुले नाते.... https://youtu.be/XjIZhWwr3B8?si=P8EwUZUU1dLW00wt 2 फांद्यांवरी बांधियले मुलींनी हिंदोळे..... https://youtu.be/7A64zowdASU?si=-PHs7eiUJuOwrNXk 3 हसले मनी चांदणे..... https://youtu.be/c6Vwqx5R2xA?si=yzMHANFxS299kWAJ दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-23 !":💐 "बहारदार चिरस्मरणीय स्वरलहरी असणाऱ्या संगीतात जी जादू आहे, ती कुठेही नाही ! अशाच सुमधुर गीतांचा आनंद लुटा.... त्यासाठी पुढील लिंक्स उघडून ऐका.....💐💐 1 लखलख चंदेरी... https://youtu.be/qNAdSpieRCg?si=08jrantBHsihfGOa 2 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला..... https://youtu.be/l16JVtJ5mX0?si=dOPmANooI9l-tt1Y 3 गोकुळीचा राजा माझा..... https://youtu.be/pi8un5u-AIA?si=b8Yue3HYwOqEDD0S दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू #### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-24 !": "श्रीमती रंजना पंडित लिखित आवर्जून नोंद घेण्याजोगे, 'दरवळ' हे कलाक्षेत्रातील जुन्या काळातील संगीत, रंगभूमी व चित्रपट पंधरा कलावंतांच्या जीवनाचा अर्थपूर्ण लेखाजोखा उभा करणारे पुस्तक वाचायला मिळणे हा एक सुयोगच. त्यामधील नामवंंत गायक गायिकांच्या गाजलेल्या ह्या सुमधुर भावगीतांचा "स्वरानंद" पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 भारती स्पष्टपणे सौंदर्य खेळेल..... https://youtu.be/Nmaj2tbraCQ?si=39GcEOZQf1N5t1cC 2 दोन घडीचा डाव, ह्याला जीवन ऐसे नांव.... https://youtu.be/nHsRvSGhP_A?si=wP4V8vyDwykUzkPw 3 माझ्या माहेरा जा..... https://youtu.be/N55oPa2OpMk?si=th3VgDLUCrGWngQH दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ###@### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-25 !": "हे प्रणयगंध किती अनंत !" त्याची प्रचिती ह्या सुमधुर भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 कोकीळ कुहू कुहू बोले..... https://youtu.be/lvKFhbyMJm4?si=CGqO9_7XelSAuFnH 2 हसले आधी कुणी..... https://youtu.be/D7mewXcIzIA?si=BmEJzp3EiSaD6iAt 3 रुपात भाळलो मी.... https://youtu.be/qmXHU1m-5SA?si=pilAHiJ-6jVB1YBW दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ######## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-26 !": 'शुक्रतारा मंद वारा' सारखी अवीट गोडीची सुमधुर भावगीतांचा रसिकांवर वर्षाव करणार्या अरूण दातेंच्या ह्या निवडक गीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 अखेरचे हेच शब्द...... https://youtu.be/33hkBtgvbao?si=fP8d06Pgv_Jrfipe 2 तू अशी जवळी रहा...... https://youtu.be/Vmv3UhIq0RU?si=7p6amroC1h82wGYq 3 पहिलीच भेट झाली...... https://youtu.be/KU951oRBG_w?si=3E0eqPkWX2PwMlOJ दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू #@#####

"स्वरानंद-27 ते 33 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-27 !": 'शुक्रतारा मंद वारा' सारखी अवीट गोडीची सुमधुर भावगीतांचा रसिकांवर वर्षाव करणार्या अरूण दातेंच्या ह्या निवडक गीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या... 1 अखेरचे हेच शब्द...... https://youtu.be/33hkBtgvbao?si=fP8d06Pgv_Jrfipe 2 तू अशी जवळी रहा...... https://youtu.be/Vmv3UhIq0RU?si=7p6amroC1h82wGYq 3 पहिलीच भेट झाली...... https://youtu.be/KU951oRBG_w?si=3E0eqPkWX2PwMlOJ दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ता.क. हा उपक्रम आवडला तर फेसबुक वरील माझ्या रंगांची दुनिया या खाजगी समूहावर सामील होण्यासाठी तेथे विनंती करा. धन्यवाद. ##### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-28 !":👌 💐" शुभ दीपावली. आज पासून सणांचा राजा असलेला आनंददायी दिवाळीचा गोड गोड सण आपण सारे साजरे करत आहोत. या समयी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. म म्हटलं की मधुर मधुरिमा अर्थातच गोडवा व अक्षरापासून प्रारंभ होणारी ही सुमधुर गीते पुढील लिंकस् उघडून जरूर ऐका.....💐 1 मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार.. https://youtu.be/6XBc-MUZIo4?si=TlHoL0Odb29p4_oD 2 माझिया नयनांच्या कोंदणी.... https://youtu.be/FRrt0C92FHM?si=McWZo-G5kUerpIdU 3 मनोरथा, चल त्या नगरीला..... https://youtu.be/Z1Eaq7u64ss?si=lsh1d-0V9Pvx5FB4 दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-29 !":👌 💐"आज ही सुमधुर गीते पुढील लिंक उघडून जरूर ऐका..... 1 ते माझे घर..... https://youtu.be/fJbHLBYtGPo?si=VakN0WUnucQeLKOD 2 वाजवी मुरली..... https://youtu.be/60g4d6Spbc0?si=zuC06Q19sCxgZC3U 3 जगी ह्या खास वेड्यांचा पसारा... https://youtu.be/s8C6zArA9_Y?si=wVBez-5IWuRrE6zC धन्यवाद सुधाकर नातू ####### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-30 !":👌 💐" मराठी संगीत रंगभूमीची परंपरा दैदिप्यमान आहे. ह्या निवडक सुमधुर नाट्यगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 हे सुरांनो चंद्र व्हा..... https://youtu.be/BZVAfYiqsjk?si=4t5ZDgNqpSZ1QSnx 2 कठीण कठीण, कठीण किती.... https://youtu.be/ZASZL95N7ec?si=w9GxjyXz_jgVn0ob 3 चांद माझा हा हासरा..... https://youtu.be/SroOA_PdQNk?si=Hu1ZutFLlo3OBWwg धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-31 !":👌 💐"ह्या गाजलेल्या तीन भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 फुलले रे, क्षण माझे फुलले..... https://youtu.be/M5ICKRpqeR4?si=hi6O0QXenrSUCToa 2 क्षणभर उघड नयन देवा.... https://youtu.be/_zN35nByLK0?si=S23RwVqQK5IgqPcC 3 त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी.... https://youtu.be/tgT6o46WXwk?si=mFuEJsqgnyl3DAtc धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-32":👌 💐"आता हा श्रवणीय उपक्रम आम्ही दर शनिवारी सादर करणार आहोत . ह्या गाजलेल्या तीन भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 गेले ते दिन गेले...... https://youtu.be/UJOWdHy9_WE?si=PtAW_hsc21F883Db 2 मल्ली तारुण्य माझे तू पहाटे..... https://youtu.be/lcCN7lVosO8?si=35LcG9KVrkBLzz5g 3 श्रीरंग कमलाकांता...... https://youtu.be/B5MWS2cPY5Q?si=wY0-9mQVIDjKXc24 धन्यवाद सुधाकर नातू ####@### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-33 !":👌 💐"संगीतभूषण राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने त्यांच्या सुरेलकंठी आवाजातील निवडक नाट्यगीतांचा स्वरानंद घ्या.... त्यासाठी पुढील लिंकस् उघडा.....💐 1 जयोस्तुते हे उषा देवते..... https://youtu.be/FLlNKaFT_8g?si=mPc4x4oPbGXD7PSd 2 प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी...... https://youtu.be/90m4ZDDHz88?si=mlQkPWzBSEtRla4a 3 जय शंकरा गंगाधरा गौरीहरा..... https://youtu.be/CCaWOCBJG5Y?si=1E7iUCh8y5ImWNOX दर रविवारी सादर होणारा "स्वरानंद" हा अभिनव उपक्रम आपल्या पसंतीस येईल अशी आशा आहे. धन्यवाद . सुधाकर नातू ता.क. हा उपक्रम आवडला तर फेसबुक वरील माझ्या रंगांची दुनिया या खाजगी समूहावर सामील होण्यासाठी तेथे विनंती करा. धन्यवाद. #####

"छाप (पड)लेले शब्द!":

👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍"मुंबईच्या 'नावलौकिक' पाऊलखुणा !!":👌 💐"मुंबईचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. सुंदर समुद्रकिनारा आणि सतत जणु 24 तास कार्यरत असलेली ही मुंबापुरी देशभरच्या सर्वच स्तरातील लहान मोठ्यांना आकर्षित करून घेते आणि ती सगळ्यांना सामावूनही घेते. जणू मुंबई म्हणजे आपल्या देशातील अमेरिकाच ! मुंबईमधील विविध रस्त्यांची वैशिष्ट्ये दर्शविणारे नावलौकिक हे मनोरंजक सदर महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेहमी प्रकाशित केले जाते. त्यातीलच हे सोबतचे वृत्त आहे. 'अप मार्केट' किंवा शहरातील प्रतिष्ठित प्रगत उच्चभ्रू भाग म्हणून चर्चगेट फोर्ट आणि अर्थातच समुद्रात भर टाकून बनवलेला नरिमन पॉईंट इथला विभाग तर उत्तुंग इमारतीने आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रतिष्ठांनानी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय, सचिवालय, विधिमंडळ आदि इमारतींनी सजलेला आहे. त्यातीलच क्वींन्स नेकलेस किंवा मरीन ड्राईव्ह हा समुद्रालगतचा रस्ता तर जागतिक आकर्षण आहे. समुद्रानजिक सुरू होणार्या, ते थेट हाॅर्निमन सर्कल पर्यंत जाणाऱ्या, वाटेेतील ब्रेबाॅॅर्न स्टेडियम, चर्चगेट स्टेशन आणि ओव्हल मैदानालगत जाणाऱ्या प्रचंड वर्दळीच्या रस्त्याची येथे माहिती आहे. ती ज्यांच्या नावाने दिली गेली, ते 'वीर नरिमन' कोण होते आणि त्यांचे योगदान काय याची अतिशय संग्राह्य माहिती येथे आहे. या सोबतच्या वृत्ताचे शीर्षकही 'नावलौकिक' असे आहे आणि हा 'वीर नरिमन' रस्ताही तितकाच मुंबईकरांसाठी व सगळ्यांसाठीच 'नावलौकिक' असलेला मार्ग आहे !":💐 ########@ 😃 "कालजयी शब्द !":😃 9 मार्चच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या अखेरच्या भागात 'ऋणुझुणु' या शब्दाविषयी जे स्फूट लिहिले आहे, ते खरोखरच अंतर्मुख करणारे आहे. त्यामध्ये आपण आवाहन केल्याप्रमाणे ऋणुझुणु सारखेच असे अनेक शब्द जे कालमर्यादा न जाणता सातत्याने मराठी माणसाच्या बोलीमध्ये येत आहेत, असे कालातील शब्द मी इथे सुचवत आहे: 'आई ग', 'बापरे' ' ईश्य श्री गणेशाय नमः, 'राम राम' 'जय जय राम कृष्ण हरी' 'टाटा', 'बाय-बाय', 'गुड मॉर्निंग' 'शुभ प्रभात' 'शुभ मंगल' आपणही प्रतिसादात असे कालजयी शब्द सुचवू शकता.... [9/5, 8:15 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-118 !":👌 💐"7 steps together-सप्तपदी bring two soles together for life time, so much essential to continue the Human race for ever & ever to eternity !":💐 ######## एका जागृत हितचिंतकाची यावर प्रतिक्रिया अशी: "Please correct - spelling is "Souls" ! त्यामुळे मला जे सुचले ते असे: इंग्रजी भाषा मोठी गमतीची आहे. तिच्या मधली काही काही स्पेलिंग माझी नेहमी चुकतात. Soul च्या बाबतीत असेच झाले. इथे u मध्येच आला आहे आणि उच्चार 'सौ'ल मात्र नाही, तर 'सोल' असा आहे ! अर्थातच कदाचित तोच योग्य, कारण सप्तपदीमधल्या दोन जीवांमध्ये 'सौ' सर्वात महत्त्वाच्याच ! आणि मला वाटतं बुटामधल्या तळव्याला किंवा 'सर्व', 'एकूूण' या अर्थाने Sole शब्द वापरला जातो असा माझा कयास आहे. इंग्रजी स्पेलिंगस् च्या गमतीवरून आठवले की विचार अर्थातच Thought मध्ये g h कुठून आले? 'कर्नल' शब्दाबद्दलचं स्पेलिंग वेगळंच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. असेच अनेक शब्द या इंग्रजी भाषेमध्ये स्पेलिंग आणि उच्चार अन् अर्थ याचा कदाचित ताळमेळ नसणारे असावेत. संशोधन करायला खूप वाव आहे. तुम्हालाही असे शब्द आठवत असले तर प्रतिसादात अवश्य मांडा. तेवढेच इंग्रजीचे ज्ञान सगळ्यांचेच वृद्धिंगत होऊ शकेल. माझा संदेश अनेकांना गेला पण अशा तऱ्हेने त्यातील चूक दाखवणे तुम्हीच साधले म्हणून आभार प्रामुख्याने या करता की त्यामुळे माझ्या कल्पनेचे दारू असे भरारी घेऊ शकले. ######## 👍"वाचा आणि गांभीर्याने विचार करा !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून राजकारणात प्रवेश मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" [19/5, 4:01 PM] Sudhakar Natu: "परिक्षे'चा 'निकाल'!": "Beginning of the End?." कधी नव्हे ती एकदाची परीक्षा आता लौकरच संपणार. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी 'सात पेपरां'मध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच ह्या परिक्षेनंतर 'निकाल-ही अटळच! आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते. सद्य परिस्थितीची जाणीव करून देणारा आणि अंतर्मुख करणारा लेख पुढे वाचण्यासाठी ही लिंक क्लिक करा..... https://moonsungrandson.blogspot.com/2024/05/beginning-of-end.html 🤗🤗🤗🤗🤗 ह्या लेखातील मल्लिनाथीनंतर आपणास काय वाटते ?.... [31/5, 9:19 AM] Sudhakar Natu: 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 💐"परवलीचा शब्द-'पासवर्ड !":💐 👍"कोणतेही कुलूप उघडण्यासाठी जशी ठराविक किल्लीच लागते, तसंच नव्या जमान्यात तंत्रज्ञानाचा इतका विकास झाल्यामुळे, काहीही करायला जाण्यापूर्वी आपल्याला परवलीचा शब्द अर्थात पासवर्ड वापरायला लागतो. मग ते एटीएम असो ईमेल असो, कुठली फाईल असो अथवा आपला स्मार्टफोन उघडणं असो, 'जिथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशा प्रमाणे पासवर्ड ही दररोजची आवश्यक गोष्ट बनली आहे. पासवर्ड, जणु खजिन्याची किल्ली !" प्रत्येक व्यक्तीच्या खाजगीकरणाची परिसीमा म्हणजे हे पासवर्डस् ! अर्थातच सारे पासवर्ड लक्षात ठेवून, ते ते योग्य वेळी वापरणे अथवा अधून मधून बदलणे हे सारे जे काम जिकीरीचे झाले आहे. तर अशा आजच्या युगातील सगळ्यात महत्त्वाच्या शब्दाचा अर्थात पासवर्डचा लेखाजोखा घेणारा हा लेख खरोखर वाचनीय आणि संग्राह्य आहे, त्याबद्दल लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे !":👌 ###### 💐"प्रत्येकाने वाचायलाच हवं असं !":💐 👍 " जीवनात चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. संकटांना तोंड देत, आत्मविश्वासपूर्वक कसं जगायचं, याचं दर्शन घडवणार असं हे पुस्तक खरोखर प्रत्येकाने वाचायलाच हवं असंच आहे, कारण पुस्तक कुठूनही मिळवल्यानंतर आणि वाचल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण हेच म्हणणार आहे : 'What a Fighter, Fighting successfully against all types of odds/challenges ! Hats off to you, Mr Sathe !!": 👍 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌 🤗🤗🤗🤗🤗 🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्ररमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही, हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेेत. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक ! त्यात आता भर पडली आहे, ती सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक वेगाने अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस् मध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो. भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत. ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार, त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगीकारणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते, कसे संस्कार करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे. सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣 🤗🤗🤗🤗🤗

"स्वरानंद-34 ते 38 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-34 ! ":👌 💐"हिंदी चित्रपट सृष्टीतील Golden Era of Melody च्या स्वरधुंद कालखंडातील तीन सुुमधुुर प्रेमगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 याद किया https://youtu.be/vPceoo6aNVE?si=5n9vi1eyURdo5_LF, कहा हो तुम... . 2 मुझको अपने गले लगा लो..... https://youtu.be/ZPql6bs_4Dc?si=DeQ-NdYl4dc1vRdw 3 हम है राही प्यारके.... https://youtu.be/gydQicNmT4o?si=zFZ21SICTwBNeV3x धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-35 ! ":👌 💐"आता हा श्रवणीय उपक्रम आम्ही दर शनिवारी सादर करत आहोत. संगीत ही मानवाने मानवाला दिलेली अद्वितीय देणगी आहे. ह्या अर्थपूूर्ण तीन भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 आकाशी झेप घेरे पाखरा.... https://youtu.be/CBI1LBBUN7Y?si=gJfKKbBcSLQJA9FN 2 सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण..... https://youtu.be/8n39AGuANEM?si=IsREAJy6XwfOCSB2 3 शोधिशी मानवा राऊळी..... https://youtu.be/wqHQYI7k-cg?si=cM0o0tlblInAzEPU धन्यवाद सुधाकर नातू ####### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-36 ! ":👌 💐"आता हा श्रवणीय उपक्रम आम्ही दर शनिवारी सादर करत आहोत. ह्या अर्थपूूर्ण तीन भक्तीगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 सावळे सुंदर रुप मनोहर..... https://youtu.be/l-Hc7s3LnW4?si=cw4RBGuQ8cS8pMm- 2 तुझे रुप चित्ती राहो...... https://youtu.be/gPIFXqo3vxk?si=zWiuVG9Cng168miC 3 जगी ह्या खास वेड्यांचा...... https://youtu.be/s8C6zArA9_Y?si=StBjNVQOHfP1OPcq धन्यवाद सुधाकर नातू ######## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-37 ! ":👌 💐"संगीत ही मानवाने मानवाला दिलेली अद्वितीय देणगी आहे. ह्या तीन भावगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 आनंदाचे डोही आनंद तरंग..... https://youtu.be/7y9SNh0FB-8?si=yfRWxBujac8m_2dT 2 आम्ही जातो आमुच्या गांवा..... https://youtu.be/z9Sw9CztqiI?si=1EKMr-EXzMXusy4c 3 पसायदान...... https://youtu.be/DQTKecWB9OM?si=uQGyMIRbGI3SSry1 धन्यवाद सुधाकर नातू ######## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-38 ! ":👌 💐"हिंदी चित्रपट सृष्टीतील Golden Era of Melody च्या स्वरधुंद कालखंडातील तीन सुुमधुुर प्रेमगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 छुपनेवाले सामने आ..... https://youtu.be/GNry0S43cLg?si=bCtbEPsjIK6MfB3H 2 चली चली रे पतंग मेरी चली रे... https://youtu.be/yXnaSU790lw?si=KnBA5bQBcKBH-NLd 3 कहीपे नजारे कहीपे निशाना.... https://youtu.be/sdPfCr4WC84?si=nvK58lXmXmGWJ0HG धन्यवाद सुधाकर नातू #######

सोमवार, १७ जून, २०२४

"स्वरानंद-39 to 43 !":

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-39 ! ":👌 💐"हिंदी चित्रपट सृष्टीतील Golden Era of Melody च्या स्वरधुंद कालखंडातील तीन सुुमधुुर प्रेमगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 तू मेरा चांद मै तेरी चांदनी... https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=bdlVwtiwrkxBWGWB 2 वो पास रहे या दूर..... https://youtu.be/usLkGnF0I7g?si=qlc3Gog9guD3OtSk 3 तू छुपी है कहां.... https://youtu.be/gomp1_BGr6g?si=1a-10MckXzbID6Ff धन्यवाद सुधाकर नातू ######### p 👍"स्वरानंद- 40 ! ":👌 💐"मराठी चित्रपट सृष्टीतील Golden Era of Melody च्या स्वरधुंद कालखंडातील तीन सुुमधुुर प्रेमगीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1आज माझ्या साजणाने गुपित माझे जाणले... https://youtu.be/Go-wXA8MyX4?si=Z6PLZU0tkGzeg87x 2 प्रथम तुला पाहता जीव वेडावला... https://youtu.be/Pl41q9YH8LE?si=K4Y8USBR933mgXgP 3 सख्या रे घायाळ मी हरिणी.... https://youtu.be/dv3NcT7SEac?si=P0XgXmz9QBPDRlsN धन्यवाद सुधाकर नातू ####### 👍"स्वरानंद- 41 ! ":👌 💐"तीन सुुमधुुर गीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 कैवल्याच्या चांदण्याला...... https://youtu.be/mB9uW1I28EM?si=1QBqxJo16dCjyeWN 2 प्रभुपदास नमीत दास....... https://youtu.be/ajMRiDV9Hq8?si=1dahU1A0Myaf5pvB 3 सत्यात नाही आले....... https://youtu.be/9M-REvJLXVk?si=Kqr3cOVe1F4JSNiO धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"स्वरानंद-42 !":👌 💐"हिंदी चित्रपट सृष्टीतील Golden Era of Melody च्या काळातील तीन लोकप्रिय गीतांचा आस्वाद पुढील लिंकस् उघडून घ्या... 1यूं तो हमने लाख हसी देखे..... https://youtu.be/w_lYCXlS6y0?si=UcF8KdV5Gos4H2u_ 2 सब कुछ सिखा हमने.... https://youtu.be/Cj9aQvEB40A?si=DgbVyfRrLILeXCHn 3 किसीने मुझको बनावे अपना.... https://youtu.be/pWA-0bsSvfE?si=Oxh2ZJT9oZCBh5yV धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद- 43 ! ":👌 💐"तीन सुुमधुुर गीतांचा स्वरानंद पुढील लिंक्स उघडून घ्या...... 1 झुम झुमके नाचो आज...... https://youtu.be/Sln3l13aNIU?si=dx94QiJVoGB9xr3v 2 रंगाला रे, तेरे रंगले..... https://youtu.be/GmMPZUorefY?si=JjQkCcQNq3rQL-HA 3 तदबीर से बिगडी हुई तकदीर.... https://youtu.be/cgwfvDh7cPc?si=iBilPb_D6EN4AFfq धन्यवाद सुधाकर नातू

"स्वरानंद-44 to 49 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-44 !":👌 💐"दहा मार्च रोजी स्वरराज श्री छोटा गंधर्व यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्या सुमधुर स्वरातील तीन उत्कृष्ट गीतांचा स्वरानंद आपण पुढील लिंक उघडून घ्या !":💐 1 तू माझी माऊली..... https://youtu.be/YKbgou_2rFM?si=B1Ma6ToQNqNNn4o- 2 चंद्रिका ही जणू..... https://youtu.be/WqRdQrkBaqM?si=ZSQ501tT5cgd_K6j 3 या नवला नवलोत्सवा...... https://youtu.be/xA9k0m6_2b0?si=RxSAiVP7x7aGzaJQ धन्यवाद सुधाकर नातू ######### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-45 !":👌 💐"क्षणाक्षणातच रंग भरा' !":💐 👍"छाप (पड)लेले शब्द-नावलौकिक प्राप्त लोककवी !":👌 "आज योग मोठा अद्भुत आला आहे. नांवलौकिक प्राप्त अशा लोककवीचे कौतुक करणारे असे सोबतचे वृत्त वाचल्यावर लक्षात येईल की छाप पडलेल्या शब्दात आजचा स्वरानंद दडलेला आहे ! आजचा होळीचा रंग खेळण्याचा दिवस, अशावेळी येथे सादर होत असलेली पहिली दोन लोकप्रिय गीते ज्यांनी लिहिली असे लोककवी यादवराव काशीराम रोकडे यांच्या नांवाचा मुंबईमध्ये एक चौक देखील आहे, त्यासंबंधीचे वृत्त सादर करण्याचा योगही आला आहे. त्याशिवाय तिसरेही गीत आपला होळीचा आनंद द्विगुणीत करेल. म्हणून म्हणतो: 'क्षणाक्षणातच रंग भरा' !": धमाकेदार 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 खेळताना रंग बाई होळीचा..... https://youtu.be/SViO-XKQhBw?si=mHBVx-0glp64gKes 2 कळीदार कापुरी पान... https://youtu.be/CAFTr0frLIo?si=8WZ4H2qvnof6laNu 3 आज गोकुळात रंग खेळतो हरी.. https://youtu.be/ikk-Pwe_nw0?si=TExqHxjBNbGT6BtP धन्यवाद श्री सुधाकर नातू ######## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-46 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 मी मज हरपून.... https://youtu.be/-Y0j1FHvvdA?si=SzBciDUpD7Urofqp 2 घन तमी शुक्र बघ राज्य करी..... https://youtu.be/N0p43HW_LBA?si=wDDtxgrR_qALafck 3 आज अचानक गाठ पडे https://youtu.be/0dSTTUBbo0Q?si=MugOsSCFQNiZETQO धन्यवाद श्री सुधाकर नातू रंग##### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-47 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 जिथे सागरा धरणी मिळते... https://youtu.be/rfDIQXzp_7I?si=eY4wjJgHCUKeI6zB 2 जन पळभर म्हणतील हाय हाय... https://youtu.be/vcVRdUVZrZQ?si=GLfH-amUPkWFfXEE 3 अजुनी रुसुनी आहे.... https://youtu.be/6WH71_fX40o?si=VcLIROl7BbEVaTWW धन्यवाद सुधाकर नातू ##### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-48 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 मालवून टाक दीप...... https://youtu.be/QHKNxFCMsow?si=-AAwyR3thFKOcU3n 2 शूरा मी वंदिले.... https://youtu.be/QpokXDQBVFg?si=8srID7__y2HxZlvo 3 तरूण आहे रात्र अजुनी.... https://youtu.be/Ceg2h_ULH40?si=i6FfDLzXgOHgyvGs धन्यवाद सुधाकर नातू ##### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-49 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 जाहल्या काही चुका..... https://youtu.be/xRpu4BQM16M?si=knOOrD2C3TJqTmaj 2 अर्थ शून्य भासे मज हा. .. https://youtu.be/IyZvLWc2evo?si=htdUVWQD4zXFmF_4 3 सख्या रे घायाळ मी हरिणी.... https://youtu.be/dv3NcT7SEac?si=l_DwSlWkUppWfKt_ धन्यवाद सुधाकर नातू

"स्वरानंद-50 to 54 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-54 !":👌 नेहमीप्रमाणे 3 गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा... 1 माझ्या साजणाने गुपित..... https://youtu.be/Go-wXA8MyX4?si=OcneGguZMCGfeq6e 2 धुंद एकांत हा......... https://youtu.be/Flv4Aq_Yxc8?si=h51t671Jv9w8p3dH 3 गोमू संगतीनं....... https://youtu.be/T-EMyII4iYo?si=2_GDzYYVZ5CPDgz9 धन्यवाद सुधाकर नातू ###@## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-53 !":👌 नेहमीप्रमाणे 3 सुुमधूूर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या लिंकस् उघडा... मात्र त्यापूर्वी पहिल्या अजरामर गीताच्या निर्मितीक्षणांच्या आठवणींची मनभावन सकाळ, प्रथम ही लिंक उघडून ऐका.... https://drive.google.com/file/d/12JkVUf9BUeKbUkSmfzMniwsBojUtEGZo/view?usp=drivesdk 1 दिवे लागले रे दिवे लागले..... https://youtu.be/003GZxf-JOU?si=DCcEH1gzvB8IkY8h 2 तुझ्या गळा, माझ्या गळा...... https://youtu.be/xmb-P1orT_Y?si=oIcVsj-aty9KKDZH 3 फुलले रे क्षण माझे क्षण......... https://youtu.be/v8oKHEiQyYY?si=SlngS-yIr8XVsS8E धन्यवाद सुधाकर नातू ##@### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-53 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 निळा सावळा नाथ..... https://youtu.be/sS7IVAT1Flc?si=TT8E64rX8hlXEnt7 2 चिंब पावसानं रानं झालं...... https://youtu.be/0WRiiV4jpLA?si=xGSYAXeXjEHE51tp 3 मला मदन भासे हा......... https://youtu.be/Af0l-et_jmw?si=G-jdFPUjvfOEQc9J धन्यवाद सुधाकर नातू ##### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-52 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् 1 धुंदीत राहू मस्तीत गाऊ...... https://youtu.be/TBT7r08owB4?si=s8DJNss7aZEFbX5G 2 आनंदाचे डोही आनंद तरंग...... https://youtu.be/87-Xzuxu32o?si=_CZMa8jerVdyu9Rc 3 खेळ मांडीयेला...... https://youtu.be/g9zRh9budKY?si=3Qbspc35NmhU_Pgr धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-51 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् 1 उंबरठय़ावर माप ठेविले..... https://youtu.be/lM-WyRgeniQ?si=GRWNA6lkp8O0CYGW 2 मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला.... https://youtu.be/GPdDHF9JyJE?si=uBzRcSXlLRAnNIfA 3 कसा गडे झाला.... https://youtu.be/8EJxW0rNF7k?si=-Od4MwaoEvw3hAyl धन्यवाद सुधाकर नातू ###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-50 !":👌 सुमधुर 3 गीते ऐकण्यासाठी पुढील लिंकस् उघडा... 1 केव्हा तरी पहाटे...... https://youtu.be/TlTIGteyjhc?si=WRt5HYxEMvo0zXTq 2 मी मज हरपून...... https://youtu.be/-Y0j1FHvvdA?si=1MADW0SEWBn1kxIj 3 शूरा मी वंदिले..... https://youtu.be/QpokXDQBVFg?si=YjKSt7U8vdWwY_HY धन्यवाद सुधाकर नातू

शनिवार, १५ जून, २०२४

"बोल अमोल :146-165 !":

:💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-146 !":👌 💐 " काही काही शब्द कोड्यात टाकणारे आणि गमतीशीर असतात, जसे: अलक्षित व दुर्लक्षित, परोक्ष व अपरोक्ष, ग्रंथ व पुस्तक ! अर्थ तोच वा विपर्यास करणारा असू शकतो; जसं: ग्लास अर्धा भरला आहे कां रिकामा आहे ! माणसाचीही अशीच चक्रावणारी रूपे असतात: जसे बघावे, तसा तो वाटतो !! शेवटी, II दृष्टी, बनवते सृष्टी II":💐 💐II (अ) मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-147 !":👌 💐"आपल्या वाटेला आले आहे, ते काम मनापासून व कुरकुर न करता, उत्तम रितीने करणे एवढेच नाही, तर त्यामध्ये सुधारणा करत अधिक चांगल्या परिणामांची आस धरत, सातत्याने करत राहणे ही प्रवृत्ती हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. त्याउलट कर्तव्यापेक्षा हक्क जास्त महत्त्वाचे मानणारे, स्वार्थी, कामचुकार अधिक संख्येने वाढत आहेत. सर्वंंकष विळखा घालणाऱ्या भ्रष्टाचाराचे मूळ तिथेच आहे. नैतिक अधोगती हीच खरी आपली समस्या आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-148 !":👌 💐"माणसाच्या आयुष्यामध्ये वयोमानपरत्वे, अपेक्षा, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ह्या बदलत जात असतात. त्या त्या वेळी त्यांचे अचूक निदान ज्यांना होते आणि जे त्याबर हुकूम वागतात, ते आयुष्यात बहुश: यशस्वी होतात. जरा जरी कुठल्याही एका गोष्टीची चूक झाली, तर आयुष्याची गाडी भरकटत जाऊ शकते !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-148 !":👌 💐 "दररोज सकाळी, काल आपण कोण कोणती कामं, यशस्वी केली त्यांची न चुकता नोंद ठेवणं, अत्यंत उपयुक्त असते. आपला वेळ आपण कसा वापरला हे त्यावरून समजून, सातत्याने आपल्यांत सुधारणा करण्याची प्रेरणा तर मिळतेच, पण त्याच बरोबर जी कामं राहिली, त्यांना  प्राधान्यही देता येते !":💐 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-149 !":👌 😇 "माणसाला माणसाची सोबत नकोशी होत चालली आहे, आबालवृद्धांपासून प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवी, हे खूळ वाढतच चालले आहे. त्यामुळे माणसं ही बेटं बनत चालली आहेत, चहुबाजूने स्वतःच्याच कोशात वेढलेली ! मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने हे एक अवलक्षण नव्हे कां? असं कां घडावं? तंत्रज्ञानाच्या अक्राळ विक्राळ पाशांमुळे? की, जीवन जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या ईर्षांमुळे?:😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-150 !":👌 💐" दररोजच्या जीवनानुभवातून, निरीक्षणातून वा वाचनातून, जसे चिमण्या हात नसतानाही चोचीमध्ये योग्य ते भक्ष गोळा करतात, त्याप्रमाणे काय शाश्वत विचारधन मी मिळवले, ते शब्दबद्ध करण्याचा, माझा स्वनिर्मित 'बोल अमोल' सिलसिला आता चक्क दीडशेचा पल्ला गाठत आहे ! आपणही आपल्या परीने असाच उपक्रम चालू ठेवू शकलात, तर सोन्याहूनही पिवळे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-151 !":👌 😇 "राजकारणातील अविश्वसनीय आणि अनाकलनीय चढ-उतार: "रावाचे रंक, कधी रंकाचे राव" पाहता नशीब नावाची काहीतरी चीज असावी, यावर विश्वास बसू लागतो. नशीब म्हटले की, आपोआपच प्रारब्ध वा पूर्वसुकृत आणि अर्थातच पुनर्जन्म हे देखील आलेच ! काय खरे, काय खोटे सारेच गुढ आणि अतर्क्यच !!"😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-152 !":👌 💐 "शब्द" हे माध्यम, आणि "विचार" ही शक्ती, कशी, कशासाठी व केव्हां वापरावयाची ते ज्याचं त्यानं ठरवायचं!:💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-153 !":👌 💐"अडचणी ,संकटेही येतात.... त्यांतूनही मार्ग सापडतो.... लक्षांत येतं..... कुणाचच, कशाही वाचून अडत नसतं!":💐

शुक्रवार, १४ जून, २०२४

बोल अमोल :126-145

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-126 !":👌 💐 " नियतीचा संकेत !":💐 👍" एक मे 2024 ते 14 मे 2025 या कालखंडात गुरु वृषभ राशीत असल्यामुळे, हा कालखंड ज्यांची जन्मचंद्रराशी अथवा जन्मलग्न मेष, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मकर आहे त्यांना हा कालखंड सर्वसाधारणपणे शुभ फलदायी ठरावा !"👌          II शुभम भवतु II  💐II(अ))मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-127 !":👌 🙃"आपल्या स्वार्थापोटी अथवा मजबुरीमुळे जो सातत्याने निष्ठा बदलत राहतो, तो कायम अविश्वसनीय ठरतो आणि अखेरीस त्रिशंकूसारखे हेलकावे खात राहणे त्याच्या पदरी येते !":🙃 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-128 !":👌 💐 " नियतीचा संकेत !":💐 👍" सध्या शनि कुंभ राशीतून प्रवास करत असल्यामुळे, मकर, कुंभ आणि मीन राशींना शनीची साडेसाती सुरू आहे. शनी 25 मार्च 2025 ला कुंभ राशीतून मीन राशीत गेल्यावर, मकर राशीची शनीची साडेसाती संपून, मेष राशीला सुरू होईल. अर्थातच कुंभ आणि मीन राशीची  साडेसाती तशीच पुढेही चालू राहील !":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-129 !":👌 💐""Any one's Life happens to be a limited overs' match and the winners have better 'run rate' than many others. For that You ought to understand what's the 'run rate' is all about!":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-130 !":👌 💐"Ideals are always out of box Ideas and emerge only after 360 degree review of the situation. They are the role models for the most desired best outcome !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-131 !":👌 💐 "नित्य बदल हा निसर्गाचा खेळ आपण दिवसा मागून दिवस पाहत असतो. माणसांच्या जीवनात देखील असेच अनेक बदल होणे नैसर्गिक असते. अशा अनेकानेक बदलांची परिणती म्हणजे परिवर्तन होय. अशा परिवर्तनांच्या लाटांमागून लाटा, आतापर्यंत समाजाने अनुभवल्या आहेत !":💐 [ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-131 !":👌 💐"नित्य बदल हा निसर्गाचा खेळ आपण दिवसा मागून दिवस पाहत असतो. माणसांच्या जीवनात देखील असेच अनेक बदल होणे नैसर्गिक असते. अशा अनेकानेक बदलांची परिणीती म्हणजे परिवर्तन होय. नव्या परिवर्तनाची लौकरच नांदी होणार कां, ही हुरहूर लागली आहे !":💐 II (अ) मंगल प्रभात II 👍"बोल, अमोल-132 !":👌 🤣 "भौतिक विकास, पण नैतिक र्हास, भ्रष्टाचाराचा फास, साराच सर्वनाश !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-133 !":👌 💐"पैसा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या अभावामुळे, अंथरूण पाहून पाय पसरावे,  आहे त्यात समाधान मानावे ही पूर्वी प्रवृत्ती होती; तर आता साऱ्याच मुबलकतेमुळे चंगळवाद फोफावतोय आणि अधिकाधिक हव्यासापायी मनःशांती हरवली आहे... "अहा, ते सुंदर दिन हरपले !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-134 !":👌 💐"आपल्या आयुष्याचे प्रयोजन काय, हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला केला आहे काय? केला नसेल तर ताबडतोब करा आणि जर उत्तर मिळाले तर सातत्याने त्याचा पाठपुरावा करत रहा. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी हे आवश्यक आहे !":💐 💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-135 !":👌 😇 "Catharsis, अर्थात वेदनेतून आनंदाचा अनुभव घेणे: उदाहरण: "अच्च्छे दिन" अंतर्धान पावलेले, उभी केलेली सारी स्वप्ने भुईसपाट असे असताना त्याच म्रुगजळामागे धावणे!":😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-136 !":👌 💐"दक्षिण कोरिया'मध्ये एक अभिनव स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये स्पर्धकांनी काहीही न करता अक्षरशः काहीही न करता, त्यांनी ज्या स्थितीत आहोत त्याच स्थितीत जास्तीत जास्त दीड तास राहावयाचे असते. ह्या स्पर्धेमध्ये शेकडो स्पर्धक भाग घेतात आणि ती बघायलाही हजारो प्रेक्षक येतात. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपणही दररोज निदान पाच ते दहा मिनिटं तरी आहे त्याच स्थितीत निर्विकारपणे बसण्याची संवय (ध्यान लावणे) लावून घेतली पाहिजे. मानसिक व शारीरिक आरोग्याला ते हितकारक आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-137 !":👌 💐 "कामात अधून मधून बदल,  हाच एक विरंगुळा !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-138 !":👌 💐"सोशल मिडीयाचा उपयोग, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाचा व विचारधनाचा फायदा उभरत्या पिढीला करुन देणे हे उपयोगी ठरेल !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-139 !":👌 💐" सहनशील माणसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण प्रतिकूल जरी सतत घडत असलं तरी ते सहन करायची त्यांची तयारी असते. 'घडलं तेच पसंत' अशी वृत्ती त्याकरता कारणीभूत असते !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-140 !":👌 💐" माणसांचे दोन गट असतात, वेळ कसा जाणार अशी चिंता असणारा पहिला गट; तर वेळ कसा गेला हे त्यांचे त्यांनाच न कळणारा दुसरा गट ! आपण कुठल्या गटात आहात, ते तपासा !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-141 !":👌 💐 "कावाकामि !":💐 👍"दररोज विविध प्रकारचे वाचन करावे आणि टिपकागदासारखं ज्ञान व उपयुक्त माहिती इथून तिथून कायम गोळा करत राहावी, त्यामुळे तुमच्या जाणीवांचे क्षेत्र उत्तरोत्तर विकसित तर होत जाईलच पण तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारची प्रगल्भता येईल !....... आपण काय वाचले आणि काय त्यामधून मिळावले ते नोंदवून ठेवावे !":👌  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-142 !":👌 💐"घडी घडी निर्णय घेताना, निदान दोन तरी पर्याय उपलब्ध असतात. प्रत्येक पर्यायाचा परिणाम व त्यामुळे आपल्या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतात, याचा अंदाज घेऊनच योग्य तो पर्याय निवडणे शेवटी शहाणपणाचे ठरते !":💐  💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-143 !":👌 🤣 "समोर खड्डा आहे, हे दिसत असूनही, बाजूला सुरक्षित रस्ता असूनही जर माणूस त्या खड्डयातच जाणून बुजून उडी घेत असेल, तर त्याचा सर्वनाश होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे ! करणार काय?"🤣 II विनाशकाले विपरीत बुद्धी II  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-144 !":👌 💐" 'आता तरी शहाणे व्हा !' असा संदेश देत, 'मतदारराजा'ने सगळ्यांना ज्याची त्याची जागा ज्याला त्याला दाखवून दिली. निसर्गदत्त न्याय म्हणतात, तो ह्याहून वेगळा काय असतो !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-145 !":👌 💐"काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये !":💐 धन्यवाद  श्री सुधाकर नातू

बोल अमोल:106-125

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-106 !":👌 💐" काळाचा महिमा अगाध आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते ! काही दशकापैकी पूर्वी कोकणातील आई बाप, मुंबईला आपले नशीब काढायला गेलेल्या मुलांच्या विरहापोटी तळमळायचे; आता परदेशात सोन्याचे दिवस पाहायला गेलेल्या मुलांच्या, ताटातुटीमुळे शहरा शहरातले गावागावातले आईबाप तशाच दयनीय अवस्थेत दिवस कंठत आहेत !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"वाचता वाचता, वाचवा !":👌 💐"दररोज सकाळी चहा पिताना पेपर वाचण्याची सवय मला आहे. आजच्या दोन बातम्यांनी माझे अचानक लक्ष वेधले, एक बातमी भारतात व्हाट्सअप बंद होऊ शकते यासंबंधी, तर दुसरी डीएनए टेस्टिंग संबंधित. अशावेळी चहाच्या वेळच्या गप्पा आम्ही दोघं मारतो असं म्हणायचं खरं पण मीच नेहमी बोलत असतो ! मला या दोन बातम्यांमध्ये काय वाटतं, ते नाही तरी मी बोलणारच, तर ते जर रेकॉर्ड केलं तर काय हरकत आहे, असं वाटून काहीही याविषयी बोलण्यापूर्वी मी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि जी ध्वनिफित तयार झाली, ती पुढे सादर करत आहे. नांवही चांगलं सुचलं "वाचता वाचता, वाचवा !  करा, बरं विचार ! ":💐 👍"बोल, अमोल-107 !":👌 😇 "करा, बरं विचार ! ":😇 🤣 "चिंताजनक महागाई, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयनीय स्थिती या ज्वलंत समस्यांपासून पळ काढून, इतर आभासी विषयांवर आधारित प्रचार करणे, हा संभाव्य धोक्यापासून पळण्याचा मार्ग असूू शकतो कां ?":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-108 !":👌 🤣 "सत्तेची नशा अत्यंत धोकादायक. सत्ता मिळवणं जेवढं कठीण, त्यापेक्षा ती टिकवणं महाकर्मकठीण ! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मिळालेली सत्ता जाण्याची वेळ येणं म्हणजे आणीबाणीची तापदायक परिस्थिती !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-109 !":👌 🤣 "आपल्या गुणांवर,योगदानांबद्दल प्रभावशाली बोलणे शक्य नसल्यामुळे, केवळ विरोधकांच्या चुकांवर सातत्याने बोलणाऱ्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाहीत !":🤣  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-110 !":👌 🤣 II 2024 नाही, 2014 सारखे II🤣  🤣 II कुछ तो गडबड है II🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-111 !":👌 😇 "परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे कारण म्हणजे, आपले फसलेले निर्णयच असतात. ते जेव्हा घेतले जातात, तेव्हा तेच अचूक आणि योग्य असे वाटतात खरे; पण तसे काहीच घडत नाही आणि सारेच भांडे फुटून पश्चाताप करण्याविना हातात काहीच राहत नाही ! II कालाय तस्मै म: II😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-112 !":👌 💐 " अखंड अविरत वाहणाऱ्या महाविशाल काळप्रवाहापुढे, प्रत्येकाचे जीवन क्षणभंगुर होय. परंतु प्रत्येकाचे जीवन ही एक विलक्षण चमत्कारिक अनेकानेक नाट्यमय प्रसंगांची अविस्मरणीय कादंबरी असते, जी कोणाचीच एकाची दुसऱ्यासारखी नसते. ती लिहीणारा, वाचणारा, पाहणारा आणि भोगायला लावणाराही तोच आणि अखेर ती संपवणारा देखील तोच तो: -'नियंता' !! II वाह् क्या बात है II:💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-113 !":👌 💐"ब्रँड आणि बेंडबाजा !":💐 👍" नांव ही फक्त ओळख असते, तर 'ब्रँड' उपयुक्ततेची पावती असते; ग्राहकाला गृहीत धरण्याची चूक मात्र 'ब्रँड'चा 'बेंडबाजा' वाजवू शकते !":👌 [ 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-114 !":👌 💐 "जिथे एका माणसाचे मनच आधी गुढ, अनाकलनीय आणि अथांग असते, तिथे माणूस जर समूहात असला तर काय होतं, याचं मानसशास्त्रीय विश्लेेषण आणि त्यातील 'एबिलिन विरोधाभास' अर्थात पॅराडॉक्स ह्या तत्वाची आता कसोटी आहे !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-115 !":👌 💐 " एकच एक लकेर !":💐 👍"करून करून भागले आणि देवपूजेला लागले !":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-116 !":👌 💐 " एकच एक लकेर !":💐 👍"Never put all your eggs in one Basket!":👌 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-117 !":👌 💐"सभोवताली जे वास्तव घडत असतं, त्याचा धांडोळा घेऊन त्याचा समाजमनावर काय परिणाम होऊ शकतो, याचा शोध घेत आपल्याला जे सुचतं ते असतात, 'बोल अमोल' !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-118 !":👌 💐"7 steps together-सप्तपदी bring two soles together for life time, so much essential to continue the Human race for ever & ever to eternity !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-119 !":👌 💐 "वाह् क्या खेल है !":💐 👍"आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पहायचं वाकून !":👍  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-120 !":👌 💐 "भौतिक विकासाचा अभिमान बाळगता बाळगता, नीतिमत्तेच्या चिंधड्या ठाई ठाई उडताना दिसत आहेत ! काय हे दुर्दैव !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-121 !":👌 💐"कृतज्ञता, स्वीकारशीलता आणि विनम्रता या गुणत्रयींच्या बळावर माणूस आपल्यासमोरच्या कठीणात कठीण आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतो !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-122 !":👌 💐"वाचनसंस्कृतीचा उगाचच एवढा बोलबाला कशाला करायचा ? त्यापेक्षा वाचायचं आणि विसरून जायचं, हे उत्तम! जे वाचलं, त्याच्यातलं जर आपल्याला काहीही प्रत्यक्षात आणता येणार नसेल, तर उगाचच वाचनसंस्कृतीचा ढोल कशाला !!":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-123 !":👌 💐"अखंड अविरत वाहणाऱ्या महाविशाल काळप्रवाहापुढे, प्रत्येकाचे जीवन  क्षणभंगुर होय. परंतु प्रत्येकाचे जीवन ही एक विलक्षण चमत्कारिक अनेकानेक नाट्यमय प्रसंगांची अविस्मरणीय कादंबरी असते, जी कोणाचीच एकाची दुसऱ्यासारखी नसते. ती लिहीणारा, वाचणारा, पाहणारा आणि भोगायला लावणाराही तोच आणि अखेर ती संपवणारा देखील तोच तो: -'नियंता' !! II वाह् क्या बात है II:💐  II(अ)मंगल प्रभात II 👍"बोल, अमोल-124 !":👌 😇 "एकच एक लकेर!":😇 🤣"नरे'ची हीन किती केला रे 'नर' !":🤣  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-125 !":👌 💐" प्रत्येकाचा 'कम्फर्ट झोन' वेगवेगळा असतो. ज्याला त्याला त्याच्याच 'कम्फर्ट झोन'मध्ये नेहमी राहावेसे वाटते. परंंतु सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीमुळे ते शक्य नसते. अशावेळी केवळ 'घडेल तेच पसंत !' ही वृत्ती  आवश्यक असते !!":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू

बोल अमोल:86-105

💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-86 !":👌 💐"चारोळी-जननी !":💐 👍"गरज ही शोधाची जननी,      कल्पना ही स्वप्नाची जननी,       चूक ही शिक्षेची जननी,       भूक ही भिक्षेची जननी !":👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-87 !":👌 💐"चारोळी-निवड!":💐 😀 "नेता म्हणजे लहरीप्रमाणे नेणारा, जेता म्हणजे रणांगणात जिंकणारा, त्राता म्हणजे संकटात वाचवणारा, दाता म्हणजे मनापासून देणारा !":😃  💐II (अ)मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-88 !":👌 💐"दुहेरी-विश्वासघात !":💐 😇 "कोण कुठला, कोणाचा काही कळेना, जागा व तिकिटे यांचा मेळच जुळेना !":😇  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-89 !":👌 💐"चारोळी' चाराची, 'हायकू' तीनाची, 'दुहेरी' दोनाची, तर.....आता..... एकच एक लकेर !":💐 😃 "तिकीट मिळणं म्हणजे जय नव्हे, तर 'परीक्षे'चे हॉल तिकीट !" 😃  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-90 !":👌 💐"दुहेरी-दिवस!":💐 👍"एक काळ असा, दिवस जातो भसा भसा ! एक काळ कसा, दिवस संपे असा तसा !!:👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-91 !":👌 😇 ""कसौटी जिंदगीकी!":😇 👍"सार्वजनिक जीवनातील निष्ठा, साधनशुचिता, शाश्वत नीतिमूल्ये यांचा जबरदस्त वेगाने र्हास होत असताना, येत्या निवडणुकांमध्ये मतदारांची कधी नव्हे एवढी कसोटी पाहिली जाणार आहे. तारतम्य, कठोर परिक्षण आणि भविष्याचा वेध घेणारी अचूक निर्णय शक्ती, ह्यांचे जोरावर ज्याची त्याची जागा दाखवण्याच्या अमोल संधीचा हितकारक फायदा करून घेण्याची, अशी वेळ कदाचित पुन्हा कधीही येणार नाही !":👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-92 !":👌 💐"एकच एक लकेर!":💐 👍" दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं !": 👌  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-93 !":👌 💐"आंधळी भक्तीच नेहमी, स्वखुषीने एका भस्मासूराला जन्म देते. त्यांत सर्वांचाच अखेर घात होतो आणि हा इतिहास पुन:पुन्हा अवतरत असतो !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-94 !":👌 💐"दाद, प्रतिसाद!":💐 श्री अजित फाटक, सादर वंदन मी एक माहीम येथील ज्येष्ठ नागरिक सुधाकर नातू. आपले 'पुण्याची स्मरणचित्रे शतकापूर्वी व आता' हे पुस्तक हातात घेतले, आपले मनोगत वाचले आणि आपले आजोबा दादासाहेब फाटक यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुण्याच्या इतिहासाचा जो मागवा आपण या पुस्तकात घेतला आहे, त्याबद्दल माझी ही मनःपूर्वक दाद व अभिनंदन. वेगळ्या रूपात ध्वनिफितीच्या. आपण जरूर ऐकावी. धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-95 !":👌 मालिकांमध्ये कुठे लांबलेली होळी तर कुठे रंगपंचमी ! तर कुठे आताच गुढीपाडवा !!:" !": 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-96 !":👌 💐"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार: मानसिक स्थितीनेच आपले भवितव्य अधिक घडते. दैवी शक्ती ही मनाला फक्त तथास्तु म्हणत असावी !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-97 !":👌 💐"तिकिटां'चा बाजार चाललेला असताना, पक्षाचा विचार करण्यापेक्षा उमेदवाराचे चारित्र्य आणि हितकारक योगदान याची तपासणी करून निवड करणे शहाणपणाचे ठरावे !":💐 👍"बोल, अमोल-98 !":👌            II विरंगुळा II 💐"प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आडनावाची माणसे येत असतात, काही काळापुरती ! स्मरणरंजन म्हणून आपल्या आयुष्यात कोणकोणत्या आडनावाची कोणती माणसं आली आणि ते अनुभव आठवावेत !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-99 !":👌 💐"मनुष्याला सगळ्यात महत्त्वाची देणगी निसर्गाने कोणती दिली असेल, तर ती म्हणजे त्याला स्वतंत्र विचार करायची बुद्धी होय ! यामधूनच त्याला अनेकानेक कल्पना सुचूही शकतात. त्या कल्पनांच्या अविस्मरणीय पाठपुराव्यामुळे, आज माणसाची उत्तरोत्तर चित्तथरारक प्रगती झालेली आपल्याला दिसते आहे....💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-100 !":👌 💐" माणसाच्या दृष्टिकोनाची व्यावहारिकता हीच त्याच्या जीवनातील यशापयाशाची गुरुकिल्ली असते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-101 !":👌 💐" एकच एक लकेर !":💐 🤣 "लाचारी सारखा पराभव नाही आणि स्वाभिमानासारखा विजय नाही !":😄 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-102 !":👌 💐"फसवणुकीच्या खेळात, फसलेल्याची होते अडवणूक, तर फसवणाऱ्याची सोडवणूक; मात्र जेव्हा फसवणूक उघडकीस येई, त्याची त्रेधा तिरपीट होई !":💐  👍"बोल, अमोल-103 !":👌 💐"प्रयत्नांती परमेश्वर' आणि 'जैसी करणी वैसी भरणी' ही दोन मूलतत्त्वे, हेच खरे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-104 !":👌 💐"खाल्ल्या मिठाला जागणारे हल्ली कोणी मिळत नाहीत' आणि 'सरशी तिथे धावशी' हेच खरे !":💐  💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-105 !":👌 💐" काळाचा महिमा अगाध आहे. 'पंत गेले, राव आले' हा चक्र नेहमीक्रम, हेच निसर्गाचे सत्य आहे. आपण त्याला नशीब म्हणतो एवढेच !":💐 धन्यवाद  श्री सुधाकर नातू

":बोल अमोलः 65-85 !"

💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-65 !":👌 🤣 "माणूूस काय कसा बोलतो, यापेक्षा तो कसा केव्हा वागतो, यावर त्याची स्वीकारार्हता अवलंबून असते. अशा तऱ्हेने 'माणसांना वाचणे' वा समजून घेणे, व्यवहारात आवश्यक असते !":🤣 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-66 !":👌 💐" सातत्याने बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे. माणसाचेही शारीरिक मानसिक अंतर्गत बदल अविरत होत असतात. 'मन चंचल, तशीच लक्ष्मी चंचल'. त्याचप्रमाणे रक्तदाब हृदयाचे ठोके आणि रक्तातील साखर यात बदल घडत असतो. नेहमीच बदलांशी जुळवून घेत, समतोल राखण्याचे कौशल्य अंगीकारावे लागते !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-67 !":👌 💐"प्रत्येक माणसामध्ये काही ना काही वेगळा स्पार्क, टॅलेंट अथवा गुणवत्ता ही असतेच असते. पण आयुष्य उजळून टाकणारा असा क्षण तेव्हाच येतो, जेव्हा त्याला स्वतःला त्याची जाणीव होते. त्या जाणिवेचा पाठपुरावा अहर्निशपणे जे करतात, ते सेलिब्रिटी-नामांकित होतात !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-68 !":👌 💐"दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस असा अंधार प्रकाशाचा खेळ सतत चाललेला असतो. पाणी एकाच ठिकाणी थबकले, तर डबके बनते. गती हाच निसर्गाचा आधार आहे. माणसाने देखील अविरत पुढे पुढे 'चालत' जावे.... कारण 'थांबला तो संपला' !":💐 👍बोल, अमोल-69 !":👌 💐"आश्वासनं ही स्वप्नांसारखी असतात, स्वप्नांमध्ये मनातील इच्छांची जशी भरारी असते, तशीच आश्वासनांमध्ये देखील ! स्वप्नं जशी प्रत्यक्षात येणे कठीण असते, तेच आश्वासनांचे देखील !! जाग आल्यावर, स्वप्नं जशी विसरली जातात, तशीच आश्वासनंही हवेत विरून जातात !! दोन्हींवर विश्वास न ठेवणेच शहाणपणाचे असते.":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-70 !":👌 💐"आभासी जग' सुद्धा अखेरीस तंत्रज्ञानाचा ताल, अवचित बेताल झाल्यामुळे अंतर्धान पावते आणि 'सारी दुनिया मुठ्ठीमे' खतम झाल्याची वेदना अवघे जग अनुभवते ! अखेरीस 'आभासी ती आभासी'च, तिच्या नादी किती व कां लागायचे?":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-71 !":👌 💐"पुरुषाचे कर्तृत्व हेच त्याचे सौंदर्य, तर स्त्रीचे सौंदर्य हेच तिचे कर्तृत्व असे मानणे योग्य नव्हे, त्यापेक्षा मनमिळाऊ स्वभाव आणि कुटुंबहितैशी जीवनद्रुष्टि अखेर संसाराची गोडी वाढवेल आणि ती खात्रीने टिकाऊ असेल !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-72 !":👌 💐"आभाळा एवढी माया आपल्या लेकरावर फक्त आईच करू शकते कारण लेकरू तिचाच एक अंश असून, त्याला तिने आपल्या पोटात फुलवले असते आणि पूर्णत्वाला नेलेले असते  ! पित्याची भूमिका केवळ गाडीच्या स्टार्टर सारखी क्षणिक पण अचूक आणि अफलातून प्राण ओतणारी !! "रेस्ट ईज हिस्टरी":💐 👍बोल, अमोल-73 !":👌 🤣 "चारोळी-व्यथा !":🤣 "रोजचेच तेच ते आणि तेच ते, मन बावरे, मन कावरे बावरे, बदल हवा, बदल हवाहवासा वाटे, काय बदल, कसा बदल, ते मात्र न कळे !: 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-74 !":👌 💐"जे आहे ते नाही आणि नाहीच ते आहे, असा यश-अपयशाचा लपवाछपवीचा भुुलभुलैय्या जेव्हा होतो, तेव्हा निवड करणे कठीण असते. अशा वेळी, जर निवड चुकली तर हमखास पश्चातापाची गॅरंटी !":💐 👍बोल, अमोल-75 !":👌 💐"जे निष्ठा आणि स्वाभिमान यांना तिलांजली देऊन ओढवलेल्या विपरीत परिस्थितीपायी मजबूर होऊन जो निर्णय घेतात त्यांना  लाचारी स्वीकारावी लागते, कारण त्यांच्या पाठीचा कणा ताठ नसतो !":💐 💐II अमंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-77 !":👌 😄 "दुहेरी' दोनाची !": 😄 "चारोळी' चाराची 'हायकू' तीनाची तर.... 'दुहेरी' दोनाची !": 😇 "नव्या महाभारतात धमाशान होणार, 'कौरव'च 'कौरवां'शी 'युद्धा'त लढणार !":😇 💐II अमंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-78 !":👌 😄 "दुहेरी'-निवड !": 😄 😇 "हे असे, तर तेही तसेच, सांगा, निवडायचे कसे?:😇 👍बोल, अमोल-79 !":👌 😄 "दुहेरी'-जुमले !": 😄 😇 "सत्तेसाठी काहीही कुठेही कसेही, 'जुमले' करता भुले कुणीही कधीही !":👍 👍बोल, अमोल-80 !":👌 😄 "दुहेरी'-विश्वासघात !": 😄 😇 "विश्वास ठेवावं, असं कोणी उरलं नाही, मनातला 'तारणहार', 'तसा' राहिला नाही !":😇 💐II अमंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-81 !":👌 🤣 "हायकू-व्यथा !":🤣 "इकडे आड, तिकडे विहीर ! इकडे कहर, तिकडे जहर !! इकडे जरब, तिकडे उबग !!! 💐II अमंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-82 !":👌 🤣 "दुहेरी-अंधाधुंदी !":🤣 "इकडे, तिकडे सगळीकडे सुंदोपसुंदी, ही तर विधिनिषेधतेची विचित्र अंधाधुंदी !" धन्यवाद श्री सुधाकर नातू 💐II अमंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-83 !":👌 🤣 "दुहेरी-कडबोळे !":🤣 इकडे कडबोळे, तिकडे कडबोळे ! कुणाचे बरे गुंडाळणार चंबुगबाळे!! 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-84 !":👌 💐"होळीची गोडी, तूप अन् पुरणपोळी, पुनवेच्या ह्या राती, अवगुण ती जाळी !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍बोल, अमोल-85 !":👌 💐"दुहेरी-न्याय!":💐 👍"चुकांचा हिशोब द्यावा लागतोच लागतो, काव्यगत नैसर्गिक न्याय मिळतोच मिळतो !":👌