शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

"मल्लीनाथी...!"::

'दुतोंड्या' मतलबी राजकारणी !": माणूस कसा बदलतो बघा... सत्तेवर असले की आरक्षण देऊ शकत नाही म्हणणार... आणि सत्तेवर नसले की म्हणणार मराठ्यांना आरक्षण द्या आणि सरकार विरोधी वातावरण तापवणार... लोकांना भडकवणार... रद्दीत 2010 सालचा पेपर सापडला, त्यातली ही बातमी बघा. त्यात शरद पवार म्हणताहेत की कायद्याने मराठा आरक्षण शक्यच नाही... ... त्यासाठी... ही लिंक उघडा.... .https://drive.google.com/file/d/1DJ_oBrGfI7hrjooCkand149q-hOize5p/view?usp=drivesdk -----------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा