मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

" माझ्या यूट्यूब वरील मुक्त संवाद चॅनेलवरचे व्हिडिओ

👍"आत्मसंवाद-मागे वळून पाहताना पुढे जाण्यासाठी !":👍 💐 "नवीन वर्ष आलं की आपण संकल्प करतो पण ते संकल्प लवकरच आठ पंधरा दिवसात हवेत विरून जातात. तसंच रोज सकाळी उठल्यावर आज काय करायचं याचाही आपण मनाशी आराखडा तयार करतो पण तोही अचानक काही ना काही कारणामुळे प्रत्यक्षात येत नाही. अशा तऱ्हेने ठरवलेलं हरवणं याचा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो आणि याचं कारण म्हणजे आपली चालढकल करण्याची वृत्ती आणि आळस , ज्याला इंग्रजी मध्ये Procrastination म्हणतात ती अवस्था. त्याचाच उहापोह या मनमोकळ्या आत्मसंवादात श्री सुधाकर नातू यांनी केलेला आहे. पहा तर मग हा व्हिडिओ !":💐 पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐https://youtu.be/gknTlIgwpM4?si=2wS8xoXtFlEPvNC0 -----######----,#@# https://youtu.be/l41ub7P8zBY?si=CXW1KXeOi55DaUiQ --##-- https://youtu.be/XnyVzCjKaok?si=9ypfoRd7QIOl8LIo -----## 😄 "An Inspiring Saga of Self Motivation of A Sr Citizen.":😄 😀 "A Day of Turn Around..This Video is prepared by me Single Handedly. See what New Learning can do: Inspiring Achievements of Self Motivation of A Sr Citizen... Don't miss to watch this Video ":😀 For that open this lik...... https://youtu.be/1JYzsb70SXo?si=nGelSCg5jTvzlrO8 #####÷##÷ 😀 "मुक्तसंवाद-सांगा आता कसं जगायचं, असं की तसं":😄 😇 " भ्रष्टाचाराच्या वाढत्या कथा, सायबर क्राईमस्, आर्थिक घोटाळे, खंडणी अपहरण खून व बलात्कार आदि अनेक घटना यांनीच हल्ली कोणत्याही माध्यमातून बातम्या आपल्यासमोर येतात. त्यात भर म्हणून अचानक पुण्यामध्ये विचित्र रोग उद्भभवल्याची बातमी ! अशावेळी कोरोना काळातील आठवणी जाग्या झाल्या आणि 'आता जगायचं कसं, असं की तसं ?' हा प्रश्न या व्हिडिओतून समोर आला !":😇 त्यासाठी पुढील लिंक उघडा.... https://youtu.be/GAVQcw2-11c?si=c9rF0BCkWbcdgKnZ ######### 🤣 "नावडती ती होई, आवडती !":😄 काय ते जाणण्यासाठी... पुढील लिंक उघडा.... https://www.facebook.com/share/v/16xkRcFfaB/ युक्तीची किमया अपेक्षित यश कसे आणू शकते, ते ह्या मार्गदर्शक विडीओत, महाभारतातली उदाहरणे उलगडून दाखवतात..... हे जणु पुरातन Value Engineering!".... https://youtu.be/KGLaHvF01d8?si=cr3ssIQctEil_mhH ------### https://youtu.be/1JYzsb70SXo?si=nGelSCg5jTvzlrO8 एकसे बढकर एक............. विडीओज् पहाण्यासाठी........ आजच ही लिंक उघडा........... https://youtu.be/RkWRUE27_uI?si=CKqapl7cfkSrn5uMhttps://youtu.be/Gu6Gzt3DRzM?si=qfZB-xo9aFGxND-R 👍"मुक्तसंवाद- 'वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍 💐"वाचनासारखा आनंद नाही वाचनामुळे आपल्या जाणीवा विस्तारित होतात आणि आपल्याला नवी दृष्टी मिळते. महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणी मधून जे काही मनाला भिडलेले भावलेले गवसले त्या निवडक "छाप पडलेल्या शब्दां"ची ह्या व्हिडिओत ओळख करून दिली आहे !":💐 व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐 https://youtu.be/DHPgLqDxUsg?si=ov_-TpquEXSw0RHF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा