मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा भाग 2 !":!":😭

😭 "लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭 👍"प्रत्येक सुजाण नागरिकाने जागल्याची भूमिका घेत अशाच दुरावस्थेच्या नोंदी नजरेत आणून द्याव्यात आणि सुधारणेसाठी आग्रह धरावा !":👍 # पादचाऱ्यांची रोखली वाट बेकायदा फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत दुकानाच्या वाढीव बांधकामांचाही फटका # मिठी नदी -गाळात'च 76% कामानंतर पावसाळ्यामुळे कामे थांबली # रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच पनवेल वसई मार्गाबाबत अठरा वर्षे प्रशासन सुस्तच # पत्रकारिता अभ्यासाला घरघर तीन भाव विद्यालय वगळता मराठी अभ्यासक्रम बंद # दिवा कळव्याचे दुर्लक्षित दुखणे इदिवा परिसरात पाच लाख लोकसंख्येच्या राहण्याची प्रवासाची कागदावर काहीच योजना नाही सगळीच अनागोंदी # बर मार्गावर पाच तास मेगाब्लॉक नंतर चार तास बिघाड # नाशिक मार्गावर कंत्राटाचे "खड्डे" महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामातील खांदेपालठामुळे आठ महिन्याचा विलंब ######### # बडोद्यात पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू सहा वाहने नदीत, नऊ जण जखमी # लिफ्ट मध्ये अडकलेल्या श्रमिकाची पंधरा तासांनी सुटका इमारतीच्या 21व्या मजल्यावरील घटना महावितरणच्या वीज कर्मचारी संपाचा फटका नको रे मनोरे मनोरे नको रे नमस्कार आणून.घन वष # मासिक पाळीची शंका; विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी शहापूरमधील घटना मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा # व्हाट्सअप वरील शेरेबाजी म्हणजे रॅगिंगच विद्यापीठ अनुदान आयोगाने केले स्पष्ट # निकाल टांगणीला महाविद्यालय-विद्यापीठाच्या वादात 5000 विद्यार्थ्यांना मनस्ताप ########### 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा: या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले होते. पण दररोजचे पेपर अशाच बातम्यांनी कायमचे भरलेले असल्यामुळे मला असे वाटू लागते आहे की आपण आठवड्यातून निदान एक दिवस तरी वर्तमानपत्र न वाचण्याचा उपक्रम करावा तीच गोष्ट न्यूज चॅनल्स जे आहेत त्यांचाही असाच एक दिवसाचा न पाहण्याचा उपक्रम सुरू करावा इतकी परिस्थिती उदय जनक होत चालली आहे आणि तिच्यात सुधारण्याला बिलकुल वाव नाही आणि ती खंत दररोज वृद्धिंगत होत जावी अशाच बातम्या सातत्याने येत असतात गुन्हेगारी घोटाळे किंवा राजकारणाचे प्रताप व्यवस्थेचा प्रशासनाचा गलथांपणा अलगर्जी आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे नुकसान अशाच तारेच्या बातम्यांचा मारा आपल्यावर होत असतो त्यामुळे खरोखर वर्तमानपत्र पाहावे का वाचावे का तसेच इंडियन बॉक्स वरील न्यूज चॅनेल बघावे का असा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे आपल्याला काय वाटतं . अशा बातम्यांची ही जंत्रीच पहा... # हक्काच्या पैशांसाठी हेलपाटे 2215 निवृत्त बेस कर्मचारी ग्रॅच्युइटी अन्य देण्यापासून वंचित # वस्तीगृह अभावी विद्यापीठाला राम राम कलीना फोर्ट मध्ये मुलांसाठी अवघ्या दोन इमारतींमध्येच नेवासाची सोय ,# पीएम गतिशक्तीचा कारभार धीमा पावसात अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा त्रास वाढला # अल्पवयीन विद्यार्थ्यांशी शिक्षिकेचे अश्लील चाळे # गुप्तधनाच्या आमिषाने 39 लाख रुपये लाठले # आठ वर्षीय मुलाला मेणबत्तीचे चटके शिकवणीच्या शिक्षिकेचे कृत्य # वांगणी जवळ रुळाला तडा रेल्वे कोलमडली नोकरदारांची तारांबळ # पुण्यात माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना समाजकंटकांचा त्रास # रुपया भुई सपाट दिवसभरात 52 पैसे कोसळला # सरकारी कंत्राटासाठी सहा कोटी मंत्र्यांचे ओएसडी असल्याचे बसवत गंडा हाती सोपवला बनावट शासन निर्णय # हरिद्वार चेंगराचेंगरी नऊ जणांचा मृत्यू # पालकांना दत्तक परीक्षा देशभरात प्रतीक्षा यादी तीस हजारांवर # बोर्डिंग साठी वृक्ष छाटणी लोअर परेल मध्ये 13 झाडांवर कुऱ्हाड गुन्हा दाखल # सायबर फसवणुकीचे रॅकेट उघड चेष्टाला 66 लाखांचा गंडा 11 जण अटकेत वेगवेगळ्या कंपन्यांची सहा हजार सिमकार्ड हस्तगत # मावस भावाकडून लैंगिक अत्याचार # भरतीसाठी बनावट गुणपत्रिका पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल # अमेरिकी नागरिकांना फसवणारी टोळी उघड कोट्यवधींची लूट मुंबई पुण्यातून तीन आरोपींना अटक # पार्किंग मधून बेकायदा वसुली मशिद बंदर स्थानकात दोन ठिकाणी प्रकार उघड पैसे उकळणाऱ्यांवर दोन गुन्हे दाखल पॅन पार्क असल्याचे दाखवून फसवणूक # उत्पन्न सव्वा कोटी खर्च पाच कोटी मनोरेलची देखभाल ठरतोय आतबट्ट्याचा व्यवहार # ठाण्यात मराठी शाळा संकटात सात वर्षात 18 शाळांना टाळे # रुग्णवाहिकेत महिलेवर सामूहिक बलात्कार # शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू राजस्थान मध्ये दुर्घटना 28 जखमी # पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने वीस लाखांची लूट # खाजगी नोकरीवर पाणी 12 लाख ही बुडाले सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक तिघांविरुद्ध भांडुप मध्ये गुन्हा दाखल # ग्रेट चा विळखा बंदी असतानाही कृपया पद्धतीने साठेबाजी विक्री # मुंबई विमानतळावरून 14 कोटीचा गांजा जप्त # देशाची प्रतीक्षा मुंबईत एक लाख 81 हजार विद्यार्थी अकरावी परीक्षेपासून दूर # " स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण लष्करी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल # क्लास मधील बाकावरून वाद दहावीच्या विद्यार्थ्यांची हत्या नाशिक मधील धक्कादायक प्रकार # फटका टोळीमुळे तरुणाला गमवावा लागला पाय अल्पवयीन चोराला इराणी वस्तूतून वस्तीतून अटक # ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार ताडदेव अंधेरी घाटकोपर छापा मुंबई गणेश शाखेची धडक कारवाई # कस्टम अधीक्षक लाच प्रकरणी अटकेत दहा लाखांची लाज घेताना प

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा