रविवार, २६ जानेवारी, २०२५
मुक्त संवाद असेही तसेही काही ही !
या मुक्त संवादात मला जे सुचले ते ते इथे मांडले आह म्हणून शीर्षकही तसेच दिले आहे असेही तसेही काही समजण्यासाठी पुढील लिंक उघडा आणि ऐका प्रगतीची क्षितिजे हे माझे डिजिटल पुस्तक बुक गंगा डॉट कॉम वर प्रसिद्ध झाले आजच विकत घ्याhttps://drive.google.com/file/d/1d8Cky9YvebtaCkWf1lJEcRDn5-s2c3R_/view?usp=drivesdk
गुरुवार, १६ जानेवारी, २०२५
" सोशल मीडिया वरचे माझे योगदान भाग एक":
तुम्हीच तुमच्या जीवनातील प्रगतीचे शिल्पकार !"
प्रत्येकाला जीवनामध्ये आपण यश मिळवावे आपली मला जोगती प्रगती व्हावी असे वाटत असते परंतु त्यासाठी परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात त्यामुळे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे असतो ते या व्हिडिओत
उलगडून दाखवले आहे....
https://youtu.be/btZZHsUexkw?si=ymrwq4gQKj2nIEF2
"अबीर गुलाल"
कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.
मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप
आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!
हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.
त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे व तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे.
खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे!
मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे.
💐"Different Strokes !":💐
Well balanced IQ and EQ are the 2 important factors in nurturing professional, as well as personal relationships.
EQ HAS 3 LEVELS:
1. mastery of inner self,
2. Perception of others,
3. Skill of Interactions with others.
Our Responses to any situation are of 2 types: Rational and emotional responses and they are results of our IQ AND EQ. The IQ comprises of Technical skills, Knowledge, Intelligence and formal Education; and EQ focuses on Empathy, Motivation, Self-Control.
The Companies survive only if they put their customers first, than themselves. For that their interfaces must have balanced IQ and EQ LEVELS.
IT IS therefore, IMPERATIVE TO MAKE LIFE STRESS FREE AND TRULY ENJOYABLE, TO IMPROVE THESE TWO factors CONTINUOUSLY.
😀 "माझ्या ब्लाँगची रूपरेषा !:"😀
💐 "आजपर्यंत 550 हून अधिक लेख...!
माझ्या हया ब्लाँगचे पुढील चार भाग आहेत:
१ रंगांची दुनिया: साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि मालिका, सोशल मिडीया अशा सांस्क्रुतिक जगताचा परामर्ष.
२ स्पंदने: विविध विषयांवरील विचारमंथन:बिंब///प्रतिबिंब
३ प्रगतीची क्षितीजे: व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापनशास्त्रविषयखक अनुभवी बोल.
४ पुढचे पाऊल: उद्याची चाहूल घेणारे ज्योतिषशास्त्राची उपयुक्त ओळख.
ह्या विभागांचे प्रकाशन कालबद्ध वेळापत्रकानुसार मी करत आहे.
मधून मधून पुढील लिंक उघडून माझे लेख आपण जरूर वाचावेत ही विनंती...
माझ्या ब्लाँगसाठी आपणा सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाची अपेक्षा आहे.
pl go to the link:
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद.
श्री. सुधाकर नातू माहिम, मुंबई १६
"अनोखा शारदोत्सव- भावलेल्या लक्षवेधी नोंदी !":
"मराठी साहित्यशारदेत मासिक मनोरंजन अनेक उत्तम उत्तम नियतकालिके निघत आली आहेत सत्यकथा हा अंक काळी स्वतःचंच युग निर्माण करून अंतर्धान पावला त्याचीच पुनरावृत्ती या भानू काळे याने निर्माण केलेल्या अंतर्नाद या अंकाने जवळ 25 वर्षे आपले गारुड उलगडलें दुर्दैवाने हाही प्रयोग बंद करायला लागला त्या काळातील सर्वोत्तम असे निवडक साहित्य खतरनाक दिवाळी अंक 2020 प्रसिद्ध झाले त्यातील त्यातील लेखांचा कवितांचा हा भावलेला रुचलेला रसास्वाद..."
पुढील लिंक उघडून पहा.....
https://youtu.be/71dH-kjxqqU?si=FpG5pSD7iz_XPhE0 ////
//
published
"सोशल मीडिया- आपल्या जीवनाचे एक अत्यावश्यक अविभाज्य अंग !":
"इंटरनेट आणि टेलीकम्युनिकेशन यांचा मिलाफ झाल्यापासून अक्षरशः क्रांती झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला संपर्क साधता येतो. फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप अशा अनेक रूपात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. अन्न वस्त्र निवारा याबरोबर सोशल मीडिया ही एक जीवनावश्यक चीज बनली आहे !
त्याचाच हा लेखाजोखा....
ही लिंक उघडून पहा.....
https://youtu.be/4UQrdpajVrU?si=YZPmhWNhfafzqK_D
"संक्रांती" सारख्या
गोड गोड बोलण्याच्या सणाला "संक्रांत"
म्हणणे हे नवलच,
कारण "संक्रांत" म्हणजे नको असलेली त्रासदायक गोष्ट!
💐"मुक्तसंवाद-छत्तीस गुणी जोडीची गोडी !":💐
😀 "संसाराच्या रथाची पती आणि पत्नी ही दोन समान चाके असतात. त्यांच्यामध्ये सामंजस्य व समतोल हवा, तरच संसाराचा प्रवास आनंददायी सुखकर आणि उत्कर्षकारक होतो. आपल्या पतीच्या गुणांना छंदाला पूर्ण वाव देऊन, त्याला प्रगतीचे नवनवे मार्ग खुले करणाऱ्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! ह्या विडीओत एकमेकां पूर्ण साथ संगत करत आपल्या संसारात आनंद निर्माण करणाऱ्या आणि प्रगतीची वाटचाल आपल्या प्रतीला खुली करून देणाऱ्या निवडक जोडप्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे.
आज संक्रांतीच्या दिवशी 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला !', असे आपल्या कुटुंबीयांना सांगताना हे लक्षात ठेवायला हवे की, संसाराचा पाया, ही नवरा बायकोची जोडीच असते. आपल्यालाही जाणवेल की, संसारात त्यांच्यांत गुळपिठासारखे नाते असले, तरच कुटुंब आणि समाज हा सुख शांती समाधान मिळवू शकेल.....😀
हा व्हिडिओ पाहण्यासाठी....
पुढील लिंक उघडा.......
https://youtu.be/fyy4z6Q-jtw?si=qmnTiT3m0VZgNqfz
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
" लक्षवेधी नोंदी-पण लक्षात कोण घेतो ?":
"पण लक्षात कोण घेतो"
माझ्या आठवणी प्रमाणे मुंबईत पूर्वी फक्त बीएसटी वीज पुरवठा करत असे. कित्येक दशके तो भविष्यात अखंडित राहायचा, कधीकाळी एखाद वेळेला जर वीज पुरवठा बंद झाला, तर तो ताबडतोब दुसऱ्या कुठल्याशा जोडणीने पुनश्च सुरू केला जाई आणि दरम्यान जिथे फॉल्ट निर्माण झाला आहे तिथे बेस्टचे खास इमर्जन्सी व्हॅनची टीम जात असे आणि पुरवठा पूर्ववत करत असे
जोडणी वगैरे लावून व्यवस्थित परत करत असे.
पण अलीकडे बेस्ट व्यतिरिक्त इतरही खाजगी कंपन्या मुंबईला वीज पुरवठा करतात, मात्र जे BESTचे वीज पुरवठ्याचे आता झाले आहे अधून मधून वीज प्रवाह कुठे ना कुठेतरी खंडिता होतच असतो. तसेच अगदी बेस्टबसेेस बद्दल देखील म्हणावे लागेल.खरं म्हणजे कोणे एकेकाळी बेस्ट ही बसच्या बाबतीत सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सबंध देशांमध्ये सर्वोत्तम होती.पण आउटसोर्सिंगचे खुळ लागले आणि त्यानंतर बेस्टच्या स्वतःच्या बस गाड्या कमी आणि बाहेरून भाड्याने घेतलेल्या जास्त त्यामुळे उत्तरोत्तर दुर्दैवाने अधून मधून बेस्टचे अपघात तर होतातच पण वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. याला जबाबदार कोण?
दिल्लीतील बसेसचे कोणी एकेकाळी असे अपघात होत असत त्या बातम्या मला आठवतात. आता बेस्ट तसेच चालले आहे. आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे नुकताच जवळच्या एका मल्टीस्टोरी वजा सोसायटीमध्ये BESTचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. कारण कुठेतरी फॉल्ट निर्माण झाला होता. नुकतेच तेथे रहिवासी राहायला आले होते आणि त्यामुळे सगळ्यांना वाटले की आता काय करायचे. त्यावेळी नशिबाने कोणी लिफ्ट मध्ये नव्हता हे भाग्यच, समाधानाची गोष्ट जरी ही असली तरी वीज पुरवठा बंद झाला तर घरात जणू काही 'हाऊस अरेस्ट' सारखी अवस्था होणार हे लक्षात यायला लागले. शिवाय पाण्याचा पुरवठाही बंद होऊ शकणार होता. फ्लॅटमध्ये आग जर अशा वेळेला लागली तर काय हाहाकार होईल या विचाराने कोणाचीही झोप उडणारच.
अशा अवस्थेमध्ये रहिवासी असताना त्यांना लक्षात आले की आपल्या इथे स्टँड बाय जनरेटर तर नाहीच पण लिफ्ट आणि सार्वजनिक प्रकाश जिथे हवा अशा ठिकाणी देखील वीज पुरवठा पर्यायाने देण्यासाठी कुठलीही व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की याबाबतीत शासकीय नियम काय आहेत असे प्रत्येकाला वाटू लागले. flat खरेदी करताना ही बाब बहुदा सगळ्यांच्याच नजरेआड झाली होती. मग शोधा शोध सुरू झाली की मल्टी स्टोरी मनोर्यांना अशा तऱ्हेची व्यवस्था अत्यावश्यक असते कां, त्यासंबंधीचे कोणते नियम व निर्बंध आहेत. त्याची म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे होते. कारण असा जर नियम असला की ह्या जर सोयी सुविधा ज्या अत्यावश्यक आहेत, त्या बिल्डरने दिल्या नाहीत तर त्याला कंपलीलन सर्टिफिकेट ओसी कसे काय मिळू शकणार असा नियम आहे काः?
थोडक्यात या एका साध्या प्रश्नामुळे लक्षात आले की आपण महत्त्वाचा निर्णय घेताना'पण लक्षात कोण घेतो ?' या प्रश्नाला सामोरे गेलो. त्याशिवाय या घटनेने अजून एक बाब रहिवाशांच्या नजरेचा आणून दिली आहे. ती म्हणजे इमारतीमध्ये ज्या लिफ्ट आहेत त्या लहान आकाराच्या आहेत, त्यामधून कोणी आजारी पडला दिवंगत झाला तर स्ट्रेचर जाऊ शकत नाही. आता यासंबंधी देखील जागोजागी उभे राहत असलेला लिफ्टच्या आकारासंबंधी काही नियम आहेत का? हे पाहणे जरुरीचे झालं आता !
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शनिवार, ११ जानेवारी, २०२५
सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग-10
सोशल मीडियावरील मुशाफिरी अनेक वेळा काही काही मनात ठेवण्याजोग्या भावणाऱ्या अशा संदेशांना सामोरे जाते त्यातीलच काही निवडक येथे उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत
1
"आई मला जरा आराम हवा आहे.."
शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.
"अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.."
मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.
"आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.."
अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..
मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.
"अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.."
"अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे..."
मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..
"अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या..थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.."
ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.
"अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.."
"मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे..."
ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..
"आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.."
"आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.."
तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..
"मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.."
"अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.."
मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..
"चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम."
"सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे..आरव ला सांभाळाल का?"
नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..
"चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.."
"अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही..Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे..डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.."
नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं..आणि आराम करायचा राहूनच गेला..
एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला..अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा..!!!
सर्व स्त्रीयांना समर्पित
कोणी लिहिले ते माहिती नाही...
###÷######
पण मनाला भावले म्हणून पाठवले...
गुरुवार, ९ जानेवारी, २०२५
लक्षवेधी नोंदणी भाग 2 जे जसे सुचले ते तसे
दररोज हे पृष्ठ म्हणजे हाताने लिहिण्याचा संकल्प काही केल्या तडीला जात नाही हे आज लक्षात आल्याने पुनश्च तीन-चार दिवसांनी हे काहीतरी लिहायला घेतले आहे. मागील लेखनात रविवारच्याा.म.टा संवाद मधील दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि दोन शहरांबद्दल जे लेख आले, त्या लेखांवर मला माझी प्रतिक्रिया व प्रतिसाद नोंदवायचा होता. पण आता हे असे मध्यंतरी चार किंवा पाच दिवस गेल्यावर त्यावेळी जो ठसा हे सारे वाचल्यावर माझ्या मनावर उमटला होता, तो आता दुर्दैवाने संपूर्ण पुुसला गेला आहे, हे माझ्या आता ध्यानात आले आहे. पुन्हा तो पेपर संवाद पुरवणीचा नजरेखालून जर मी घातला तरच पांढऱ्यावर काळे असे काहीतरी मला लिहिता येईल. नाहीतर 'पाटी कोरीच ठेवावी लागेल.
दुसरे असे की ते वर्तमानपत्र कुठेतरी रद्दी जिथे ठेवतो तिथे ठेवला गेला असल्याने तो शोधण्याचाही त्रास घ्यावा लागेल.याचा
मतीतार्थ असा की कोणत्याही लेख नाटक चित्रपट वा मालिकांचा रसास्वाद तो अनुभव घेतल्यावर ताबडतोबच तुम्ही नोंदवायला हवा. कुठल्याही माध्यमातून व्यक्त करायला हवा. विशेषतः शब्दरूप लिहिणे तर ताबडतोबच आवश्यक असे मला वाटते, हा धडा या सगळ्या मंथनातून मिळाला आहे. हे असे म्हटण्याचे कारण म्हणजे मटा संवाद व्यतिरिक्त 'बातम्यांच्या झाल्या कथा' हे पत्रकार राजीव साबळे यांचे संस्मरणीय पुस्तक 'इवलेसे रोप' हे सध्या गाजत असलेले नाटक आणि बहुप्रतिक्षित असा 'मुक्काम पोस्ट
बोंबीलवाडी' चित्रपट रिलीज झाल्याबरोबर फर्स्ट डे फर्स्ट शोला आम्ही तो बघितला होता, त्या साऱ्याचे प्रतिसादाची नोंद करावी असे मला त्या त्या वेळेला वाटत होते.
परंतु तेव्हाचे तेव्हा मी शब्दबद्ध न केल्यामुळे आता हे केवळ अशक्य आहे असे मला त्यामुळे वाटत आहे एक फायदा असा झाला आहे की त्यामुळे मला एक नववर्षासाठी तो म्हणजे:
'जे जे मला जेव्हा जेव्हा भावतं मनापासून व्यक्त व्हावं असं वाटतं तेथे तेव्हाच्या तेव्हा शब्दरूपात व्यक्त करायला हवे हा'
तो संकल्प अर्थात लक्षवेधी नोंदणी सारखा तोही संकल्प संक्रांतीच्या वेळी कटलेले पतंग जसे हेलकावे खात भरकटतात तसाच कुठेतरी अंतर्धान पावण्याची शक्यता आहे.
एक फायदा एवढाच झाला तो म्हणजे असा लक्षवेधी दोन्ही लिहिताना जे जसे सुचले तेथे पानावर अखंडित लिहिण्याचा मनसोबा माझा सिद्ध झाला. आता हे जे काही लिहिले ते क्वालिटी कंटेंटच्या दृष्टीने कितपत अर्थपूर्ण आहे हे वाचकांनीच ठरवायला हवे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर पान दीड पान आज मी हाताने लिहिण्याचा व्यायाम पूर्ण केला हे नक्की. हे लिहिता लिहिता वर नमूद केलेल्या लेख चित्रपट नाटक यावर मला ध्वनिफीती बनवणे शक्य होईल. कारण विचार करून लिहिण्यापेक्षा आठवण आठवण बोलणे अधिक सोपे व गतिमान असते असा माझा तरी अनुभव आहे.
तोपर्यंत आता प्रतीक्षा करा.... पाहूया या तरी हा बेत तरी तडीला जातो, केव्हा कसा ते! हे लिहिलेले मी नीट वाचता यावे म्हणून ऑडिओ मध्ये ध्वनिमुद्रित केले आहे आणि ते तुम्ही आता निश्चित वाचू शकता
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
बुधवार, ८ जानेवारी, २०२५
" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग 9
Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
----------------------------------------------------
💐
Always remember that leadership is a privilege...
When you are in a leadership role...
Your influence may affect the course of people's entire careers...
Often their lives too... Focus on Business Value & Move mindfully...
💐
*💐Good morning 💐*
-----------------------------------------------------
[2/6/2024, 7:55 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-------------------------------------------------
Werner Erhard's concept of "Being Alive" in his own words focuses on the experience of fully engaging with life and embracing the present moment. Here are a few quotes from Erhard that encapsulate his ideas:
*On the Experience of Being Alive:* "The essence of being alive is being present to the moment and fully experiencing whatever is happening right now, without resistance or attachment."
*On Responsibility and Choice:* "Responsibility begins with the willingness to take the stand that one is cause in the matter of one’s life. Ultimately, it is a context from which one chooses to live."
*On Authenticity* :"The foundation of integrity is being authentic, or true to yourself, and being in communication with others from that authenticity."
*On Transformation* : "Transformation does not mean a change in the circumstances of your life. It means a profound shift in the way you experience yourself and the world."
*On Creating Reality* : "You don’t have to be a victim of your circumstances. You can choose to be the creator of your experience and live in a way that is consistent with your highest values and vision."
Erhard's philosophy encourages individuals to actively shape their lives by being fully present, taking responsibility, and living authentically. This approach is intended to lead to a more fulfilling and vibrant experience of being alive.
*Good Morning*!
-----------------------------------------------------
[3/6/2024, 7:11 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
💐
Those who blame others have a long way to go on their journey...
Those who blame themselves are halfway there...
Those who blame no one have arrived at the destination...These are the one who know their Business Value.
Stop playing the blame game...
Grow beautiful inside ...
💐
*💐Good morning 💐*
----------------------------------------------------
[4/6/2024, 6:46 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
🌅
Time does not solve problems. Rather, time makes you comfortable with problems. You learn to live with them.
Making decisions and acting upon it alone will solve most problems.
*The only way you can improve any situation is by making fresh decisions with focus on Business Value and to execute them.*
😃 .............😄🙏🏻
*Good Morning*!!
----------------------------------------------------
[5/6/2024, 7:39 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
*🌅
The most important memories you will ever to re make in your life, are not those that you will remember,
But those that others will remember when they think of you...
*Dont be just a memory to everyone, but someone always worth remembering and to be remembered always this is possible by making difference with focus on your business Value. Make your legacy live on.......*
😃............... 😄🙏🏻
*Good Morning*!!
----------------------------------------------------
[6/6/2024, 6:55 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
--------------------------------------------------
💐
Most of the unhappiness in this world is due to our ego...
With it comes all our troubles...
Deny that ego... Drop ego..
Scorch it by ignoring it...
Be free from all attachments that leads to unhappiness...
💐
*💐Good morning 💐*
----------------------------------------------------
[7/6/2024, 7:16 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
----------------------------------------------------
💐
Are you kind or a people pleaser?
Being passive with your concerns and issues...
Not expressing your feelings when you are upset...
Agreeing to plans when you know you need rest...
Being a crutch for others when you are burnt out...
Avoid all the above... Let your Business Value reflect.....
Be kind to yourself too...
💐
*💐Good morning 💐*
------------------------------------------------------
[8/6/2024, 7:24 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-----------------------------------------------------
Dealing with insults...
Take insults as motivation and move on...
Don't let other people's opinion affect you...
Respond to your insults by becoming more stronger and successful...
Ignore them...as they are powerless without your reaction... Insult shows their level and not yours. Make yourself valuable with focus on your Business Value.
💐
*💐Good morning 💐*
-----------------------------------------------------
[9/6/2024, 6:30 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
🌅
When you light a match, you bring light for yourself.
When you light a fire, you bring light to many around you.
When you light up a life, you light up their lives forever.
*Be a Light to those around you who have Sight but no VISION, Make yourself valuable -*now and always.*
😀....................😀🙏
*Good Morning*!!
-----------------------------------------------------
[10/6/2024, 6:43 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-----------------------------------------------------
💐
Life is a stage...
Everyone exits after their performance...
Always have a successful exit than a favourable entrance...
What matters is not being applauded when we arrive...
But, being remembered when we leave...
Leave with a zeal... make yourself valuable.
💐
*💐Good morning💐*
-------------------------------------------------------
[11/6/2024, 7:20 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-----------------------------------------------------
🌅
Don't get stuck with the things that ruin your day.
Don't get caught in petty battles, which lead you nowhere.
Don't let your Happiness be drowned by someone else's Sadness.
*Life is too short to be wasted on the things that Hold you down, rather than those that Lift you Focus on your Business Value*
😃................😄🙏
*Good Morning*!!
----------------------------------------------------
[12/6/2024, 7:18 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
----------------------------------------------------
💐
If you want something you never had...
You have to do something you have never done...
Life can change only when you become more committed to your dreams than your comfort zone...
The world changes by examples, not by opinions...Make a difference Find and focus on your*-*Business Value*.*
*💐Good morning💐*
-----------------------------------------------------
[13/6/2024, 7:23 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
🌅
In good times, the applause that you hear, is so valuable to you.
In bad times, the hand placed on weary shoulder is more valuable than all the applause.
*Someone is always in need of your hand to applaud or on their shoulder. Be there for them when needed most.create value*
😃................😀🙏
*Good Morning*!
------------------------------------------------------
[14/6/2024, 5:31 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
💐
Apparently when we treat people the way they treat us, remember the difference between reaction and response.
They get upset...
The day they say, "You've changed"... is the day we really have started living for ourselves...
Please yourself.... make yourself valuable.
Not others...
You deserve it...
💐
*💐Good morning💐*
-----------------------------------------------------
[15/6/2024, 6:59 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
--------------------------------------------------
💐
People who are willing to help...
Before you help others...
Help yourself... Find and focus on your Business Communicate with business Value perspective.
The greater you are...
The greater you can help those around you...
💐
*💐Good morning 💐*
----------------------------------------------------
[16/6/2024, 9:37 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
🌅
Most of us are often under the impression, that being busy means we are productive. It is often said that a busy person doesn't know how to organise his time. Whereas a productive person, often has perfected his usage of time to a T. But is it that being busy means that you are being productive, not necessarily. Busy often means where the physical body is there in the work place for long hours, but very little gets done over many hours of work. It's about delivering the goods at the end of the day. One is never judged by how many hours, you sat at the work station, but more how much did you get done, how productive you were in the hours that you were at work. Did you get the job done is the bottom line. In the final analysis, only productivity is ever counted on as the final benchmark of ability. If you want to be Productive, stop being busy, Focus on Business Value Development.
*Good Morning*!!
-----------------------------------------------------
सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग 8
व्हाट्सअप वर मी जसे रोज बोल अमोल हे माझे संदेश प्रसारित करत असतो तसंच माझा एक मॅनेजमेंट कॉलेज मधला स्नेही श्री राजेंद्र देशपांडे हा त्याचे माईंड युवर माईंड हे संदेश व्हाट्सअप वर प्रसारित करत असतो ते खूपच अंतर्मुख करणारे व व्यावहारिक जीवनात मार्गदर्शन करणारे असतात त्यांचाच काही संदेशांचा हा लेखाजोखा आपल्यालाही तो आवडेल अशी आशा आहे
Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
🌅
Happiness can not be travelled to,
Owned,
Earned,
Worn or
Consumed.
Happiness is the spiritual experience of living every minute with
Love,
Grace,
and
Gratitude.
*The secret of happiness is not found in seeking more, but in developing the capacity to enjoy it more.*
😃.................. 😄🙏
*Good Morning*!!
-----------------------------------------------------
[15/7/2024, 7:02 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
💐
Tips to maintain healthy relationships
Communicate...
Be faithful and trustworthy...
Spend quality time...
Appreciate each other and their flaws...
Love each other unconditionally...
💐
*💐Good morning💐*
------------------------------------------------------
[16/7/2024, 6:05 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-----------------------------------------------------
🌅
Some days are better than you think than others would be
Some days are far far worse than we can ever imagine.
Always Look for the little blessings that each day brings to you, rather than the curses that come with it.
What you need to try to do is, be as positive as you can be, stand strong and believe in yourself.
*This Life doesn't allow you to do it all & neither will it ever allow you to, but what you can do is to do your very best in everything that Life has to offer, without compromise.*
😀..........😊🙏
*Good Morning*!
----------------------------------------------------
[17/7/2024, 6:24 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
------------------------------------------------------
💐
Well wishers are those who are happy for each others growth in any which ways...
If we can't be happy for each other, we have nothing in common...
Distance yourself from people who think your growth is a competition...
When you focus on your Business Value, competition gets vanished.
💐
*💐Good morning💐*
-----------------------------------------------------
[18/7/2024, 6:55 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
---------------------------------------------------
💐
We prejudge people without knowing their past experiences,
A person who is deeply hurt many times isolates oneself from others,
A person who laughs a lot doesn't share his sorrow with others,
Learn to find core values of people around you.
Don't judge a book by its cover...
💐
*💐Good morning💐*
--------------------------------------------------
[9/1, 7:38 AM] Deshpande Rajendra Aurangabad: *
*Mind Your Mind*
-----------------------------------------------------
💐
Give yourself enough respect to walk away...
From the place where they don't see your worth...
Prioritize respecting yourself...You are valuable.
Do not allow others to treat you as a doormat...
💐
*💐Good morning 💐*
-------------------------------------------------------
सोमवार, ६ जानेवारी, २०२५
लक्षवेधी नोंदी पुनश्चा हरी ओम
माझ्या विविध संपर्क प्रकल्पांपैकी कोणता एक पूर्ण फ्लॉप केला असेल तर तो म्हणजे हा लक्षवेधी नोंदी माझे हात थरथरत असल्यामुळे म्हणा व मोबाईलच्या अतिवापरामुळे म्हणा मला हाताने लिहिणे पूर्ण तया अशक्य झाले होते युजीट और लूज इट या नैसर्गिक नियमामुळे त्याचा दुष्परिणाम चक्क मला माझी सही देखील न करता येण्या इतका झाला त्या पायी आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येत राहिल्या दररोज निदान एक तरी पृष्ठ जसं वाटतं जे वाटतं ते ते लिहायचे हा संकल्प देखील गेली दोन-तीन वर्षे स्टडी ला गेलेला नाही म्हणून या 2025 स*** मी ठरवले की पुनश्च हरी ओम करायचे आणि हाच संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा आज मी एक केविलवाणा प्रयत्न करत आहे आपण खूप खूप काही आगळे वेगळे वाचतो ते वाचताना मनात अनेक विचारांची प्रतिसादांची प्रतिक्रियांची भाऊ गर्दी होत असते हा जो अत्यंत रुदय वाचनाचा अनुभव येतो त्याला दाब म्हणून आनंदात सुरू देखील आपल्या डोळ्यातून उघडतात साहजिकच हा जो अनुभव आपण आनंदमय घेतला तो शब्दात व्यक्त करावयात वाटते जुळवा जुळवी होते पण हे सर्व ताबडतोबळ्यावर पांढरे केले नाही तर आपोआपच विस्मृतीत जाते आज शिकवले ज्याने हे दीड दिवसात मी जे पुस्तक वाचून टाकले ते अत्यंत अस्म संस्मरणीय पुस्तक डॉक्टर अनिल अवचट यांनी लिहिलेले आहे व एखाद्या रविवारच्या परवाच्याच मोठा संवाद मधील मला जे काही तीन-चार लेख आवडले पावले त्यांच्याबद्दल देखील काहीतरी लिहावे असे वाटले परंतु ते आता अक्षरशः लिहिता येत नाहीये याचा मला खेद होतो आहे अक्षरशः यासाठी म्हणतो की हा कारण हाताची बोटे मला पुढे लिहू देत नाहीयेत साहजिकच स्मरणशक्तीला ताण देत यापुढचे मी बोलून दोन्ही प्रीती द्वारे व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहे निदान एक विचार थोडं या नावाप्रमाणे थोर असलेल्या 43 वरचे खरेखुरे जीवन जगलेल्या विचारवंताचा अमेरिकन विचारवंताचा लेटेस्ट लेटरल थिंकिंग आणि अर्थातच आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याच्या योगदानाचा माझ्यावर जो प्रभाव पडला त्यासाठी एक वाक्य मला सुचले ते इथे मांडतो जे पुस्तक सर्वात लवकर वाचून संपून जाते ते सर्वोत्तम पुस्तक होय आणि जे वाचायला प्रदीर्घ वेळ लागतो ते पुस्तक अर्थातच यथा तथा आणि टाकाऊ.
यापुढील भाग पुढील लिंक उघडून समजून घ्या
https://drive.google.com/file/d/1QIujRrEETW7YfDhyfUM6Ja4nvWS4h4Kg/view?usp=drivesdk
शनिवार, ४ जानेवारी, २०२५
" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग 7
सोशल मीडिया हा माहिती देणारी तसेच आपल्या जाणीवा विस्तारित करणारी अशी अवाढव्य महासागर आहे तसेच माणसांच्या कल्पनांना नवा आकार देणारा असा मंच आहे असे मी मानतो साहजिकच सोशल मीडियावर सर्फिंग करणे हा एक आनंददायी मनोरंजक अनुभव असतो येथे तसाच प्रयत्न केला आहे त्यातील प्रेरणादायी तसेच माहितीपूर्ण पोस्टिंग केव्हा संदेश संग्रहित करण्याचा तुम्हालाही हा प्रयत्न आवडेल अशी आवडेल अशी आशा आहे
1 हा संदेश व्हाट्सअप वर मी पाहिला तो वाचा आणि बघा जपान आज दुसऱ्या महायुद्धात भेटीला खाऊ नये जगामध्ये अग्रेसर का आहे ते:
In Japan, there are no welfare programs like free cooking gas, free electricity, free ration, etc.
Their motto is:
Work for what you need or live without it.
Possibly, these are the five best statements you will ever read, and they should also be implemented in India:
1. You cannot make the poor rich by making the rich poor.
2. Whatever one person receives without working for it, another person has to work for it and does not get rewarded for their effort.
3. No government in the world can give anything to its citizens for free unless it takes it from another citizen first.
4. You cannot multiply wealth by dividing it!
5. When half the people receive something for free, they will never work for it, and the other half who work to provide for the free benefits will feel demotivated because their efforts benefit those who do not work.
This is the beginning of the end for any prosperous nation.
Good citizens must put a stop to this madness.
###÷#################
2 फेसबुक वरील श्री चंद्रकांत पंडित यांनी प्रसारित केलेला संदेश आपल्याला एका विस्मृतीत गेलेल्या पण श्रेष्ठ संगीतकाराविषयी विस्तारित माहिती देईल वेगळ्या विषयावरील वेगळेपण आपल्याला साहजिकच अनुभवायला येईल वाचा तर मग हा त्यांचा संदेश:
मा.एन. दत्ता यांची यांची आज पुण्यतिथी.
दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचा जन्म मुंबई १२ डिसेंबर १९२७ ,
मा.एन. दत्ता हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी ते वयाचे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपल्या पित्याच्या मूळ गावी-गोव्यातल्या अरोबा येथे रहायला आले. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील निधन पावले आणि त्यांचा सांभाळ आई, मामा आणि आजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. त्यांच्या पूर्वजांच्या अरोबा येथील घराच्या जवळ एक खूप जुना विशाल पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास दर गुरुवारी लोक जमा होत आणिअभंगांची आणि गीतांची मैफल भरे. छोटा दत्ता या गीतांमध्ये रमून जायचा. तेथेच तो हार्मोनियम वाजवायला शिकला. त्याकाळात कोल्हापूरहून आणि रत्नागिरीहून फिरत फिरत येणाऱ्या नाटक मंडळीशी संबंध आला. त्यांच्या नाटकांतली गाणी ऐकायला आणि गायक नटांचा अभिनय पहायला मिळाला. ती गाणी ऐकून दत्ताने आपल्या मामालकडे गाणे शिकायचा हट्ट केला. मामाने उत्तरादाखल छडी दाखवली.
दत्ताने बंड केले. एका रात्री तो चुपचाप घरातून पळाला आणि मुंबईत आला. आल्याआल्या त्याने बी.आर देवधर यांच्या संगीत वर्गात नाव घातले. त्यानंतर जिथून जमेल तेथून संगीताचे ज्ञान मिळवायला सुरुवात केली. फिरताफिरता एन. दत्ता हे मास्टर गुलाम हैदर यांना भेटले आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रात सामील झाले. गुलाम हैदर यांचे वादनकौशल्य त्यांनी हळूहळू आत्मसात केले.
त्याच सुमारास दत्तांना त्यांचे चंद्रकांत भोसले भेटले. भोसले त्यावेळी शंकर जयकिशन यांच्या वाद्यवृंदात काम करीत. दत्ताही त्यांच्या गटात सामील झाले. ते गातही असत आणि वाजवतही असत. अचानक दत्तांचा संपर्क एस.डी बर्मन (सचिनदेव बर्मन) यांच्याशी आला. दत्तांचे गाणे य़कून बर्मदा खूश झाले. आणी गाण्याचे संगीतही दत्तांचेच आहे हे समजल्यावर त्यांनी दत्तांना आपले साहाय्यक म्हणून घेतले. दत्तांना समजले की ईतकी वर्षे आपण ज्या संगीताचा मागे भटकत होतो, त्या संगीत महासागराच्या काठाशी आपण पोचलो आहोत. यानंतर द्त्तांनी संगीताच्या या महासागरात डुबक्या घेऊन घेऊन आकंठ स्नान केले. पाच वर्षाच्या काळात एन. दत्ता यांनी बुझदिल (१९५१), सजा (१९५१), बाजी (१९५१), बहार (१९५१), जाल (१९५२), जीवन ज्योति (१९५३) यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी सचिनदेवांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. बाजी आणि जालचे शीर्षक संगीत पूर्णपणे एन. दत्तांचे होते.
एन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे.
संगीतकार सी. रामचंद्र आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालचे गुरू ॲॅंथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले. त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेले 'अमर अकबर ॲंथनी' चित्रपटातले 'माय नेम इज ॲंथनी गोनसाल्हिस' हे गाणे रचलेले होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांच्या खेरीज एन. दत्तांना त्यांचे गोवेकर मित्र चिक चाॅकलेट, जो गोम्स व जाॅन गोम्स, फ्रँक फर्नांड, सबॅस्टियन आणि दत्ताराम यांनी संगीतसृष्टीत स्थिरावण्यास मदत केली. मा.एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
🙏
Chandrakant Pandit Facebook
शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५
" सोशल मीडियावरील मुसाफिर भाग-6
फेसबुक वर सर्फिंग फरताना खूप वेळा अत्यंत उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळते. श्री चंद्रकांत पंडित यांची एक पोस्ट मला खूप भावली त्यामध्ये त्यांनी सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचे शब्द चित्र अतिशय विस्ताराने आणि त्यांच्या योगदानाची पूर्ण दखल घेत मांडले आहे तेच येथे पुढील लिंक उघडल्यावर आपल्याला समजून येईल:
https://www.facebook.com/share/p/1RerzRonSq/
--------
2 फेसबुक वर हेमंत रणनवरे यांचा हस्तसामुद्रिक विषयाचा गुरुच्या उंचावट्यावरील हा संदेश देखील अगदी आगळावेगळा आहे तो वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा योगायोगाने श्री मंगेश पाडगावकरांना देखील ज्योतिषाची चांगली जाण होती असे मलाच मरते
https://www.facebook.com/share/p/1BM4QzMUv6/
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)