;शनिमहात्म्य: *शनीची साडेसाती*:
✴ साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हा भ्रमण करताना तुमच्या कुंडलीतील जन्मस्थ चंद्राच्या मागे ४५ अंशावर येतो, म्हणजेच तुमच्या राशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व ४५ अंश जन्मस्थ चंद्रा पुढे शनि जाईपर्यंत, म्हणजेच तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो,तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या धनु राशींत शनी आहे, म्हणून आता व्रुश्चिक, धनु व मकर राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल-24Jan'20, तेव्हा व्रुश्चिक राशीची साडेसाती संपेल.
✴मेष▪दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
✴वृषभ▪ ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
✴मिथुन▪८ अॉगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ पावेतो.
✴कर्क▪ ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ पावेतो.
✴सिंह▪ १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
✴कन्या▪२७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ पावेतो.
✴तुला▪ १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेल.
✴वृश्चीक▪५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.
✴धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
✴मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
✴कुंभ▪२४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
✴मिन▪२९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० पावेतो.
लेखक श्री. सुधाकर नातू
वाचकांना
अधिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा