मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

"पुढचे पाऊल-2" राशीभविष्य: ७ तुळा ते १२. मीन: १नोव्हे.19 ते ३१ डिसें'20:





"पुढचे पाऊल-2"

अर्थात राशीभविष्य:

 तुळा ते १२मीन
१नोव्हे.19 ते ३१ डिसें'20:
लेखक श्रीसुधाकर नातू


 तुळा
चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण  विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा  रवि नीचीचा होतोत्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाहीतराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी  सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असतेटापटीप छान दिसण्याची हौस  मौज-मजा तुम्हाला आवडतेवयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होतेनाट्य-चित्रपट  प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळतेविवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबरतुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितातमात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते.
तुळा राशीने प्रतिकूल ग्रहमान काय जबरदस्त फटका देऊ शकते ते ह्या वर्षी विक्रमी घट गुणांमध्ये घडवून मिळवून मागच्या पहिल्या क्रमांकाचे १६२९ एवढे उत्तम गुण ते यंदा १० वे स्थान  फक्त ८९७ गुण मिळावत दाखवले आहे.
परंतु एकंदर काळ हा प्रतिकूल आहेहे विसरून चालणार नाहीचतुर्थ स्थानी विशेष प्रतिकूल असल्यामुळे मनस्थिती ठीक राहणार नाहीस्थावर निर्णय वेळेत  घेणे वा चुकणे असा अनुभव घ्यालमातेच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकेलरहाटगाडग्याप्रमाणे नशिबाचे चक्र गोलाकार फिरत असतेआज उंचावर असलेले उद्या खालीतर आजचे तळाला तर उद्या उंचावरहे नशिबाचे खेळ अव्याहत चालतातत्याचाच क्लेशदायक अनुभव तुम्हाला यावर्षी घ्यायचा आहेकाळ कठीण आहेरात्र वैऱ्याची आहेतुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेलतर दुःख तुम्हाला नेहमीच आपलंसं करेल अशी परिस्थिती आहेप्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्याप्रवासामध्ये अपघाताचा धोका.
अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीतनोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतोविवाहोत्सुकांना फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात.
संसारात एकमेकांशी वाद विवाद अपेक्षाभंगपाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहालतब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहेविद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग होणार असल्यामुळे त्यांनी अधिक प्रयत्न करावेतअपेक्षा कमी ठेवाव्यातएक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत प्रयत्न कष्ट धीर  सहनशीलता हाच मंत्र आपल्याला जपायला हवा.
 व्रुश्चिक:
सगळ्यात गुढ  आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रासशक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असतेचंद्र नीचीचा होतोअतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकतेमहत्त्वाकांक्षीआपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात  इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवतामात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतोकारण तुमची सहनशक्ती मर्यादित असतेविवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्यवृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतातयेथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीतविशाखा एक चरण पूर्ण अनुराधा  जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते.
 भुतो  भविष्यती अशी तुमच्या नशीबाने कमाल केली आहेकारण तुमच्या राशीला ह्या  वर्षी सर्वोच्च १४०६ गुण मिळाले आहेत कारण गुरू आता तुमच्या शुभफलदायी अशा द्वितीय स्थानी रहाणार आहेशिवाय शनी संपूर्ण वर्ष पराक्रम स्थानी असल्याने यंदा तुम्ही मागील तळाच्या १२ व्या क्रमांकावरून चक्क हनुमान उडी घेत पहिले स्थान मिळवले आहे.
तुम्हाला यावर्षी गेमचेंजर असल्यासारखा काळ आनंदात अनुभवायचा आहेनोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत करालयावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहेविद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईलविवाहोत्सूकांनाहे वर्ष गोड बातमी देणारे आहेनोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवतेकाही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेलप्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतीलत्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग करालमात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्यामुळे तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे सांगतोमहिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल.
पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे  हे वर्ष आहेग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करामाझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत.
धनु: "दे माय धरणी ठाय"!
ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा  नीचीचा होत नाहीमूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण  उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनतेमूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागतेसोशिकता चांगुलपणा  कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवतामेष  सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देताततर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही.
मागील वर्षी तुम्हाला ८५८ अनुकूल गुण   वे स्थान होतेआहेतआता फक्त ७४८ गुण मिळाल्याने  तुमचा क्रमांक १० असा घसरला आहे.
गुरुचे सहाय्य पुढील नोव्हेंबर पर्यंत मिळणार नाहीतसेच केतु राशीतच  राहू सप्टेंबर पर्यंत सातवा आणि शनी राशीला दुसरा त्यामुळे त्याची साडेसातीविविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहेआता खरोखर वाळवंट सुरू झाले आहेअपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेलनोकरीधंद्यात वरिष्ठ तुमचा पाणउतारा करतीलतर सहकारी अडचणीचे प्रसंग आणतीलव्यवसायामध्ये तीव्र स्पर्धेत टिकाव धरणे कठीण झाल्याने तुम्हाला मानसिक त्रास होईलसंसारात पाहुण्यांची ढवळाढवळवडिलधाऱ्या मंडळींच्या प्रकृती संबंधित नवीन काळजा आणि जोडीदाराचा आठमुठेपणा ह्यामुळे त्रस्त व्हालविशेषतः ह्यावर्षी आर्थिक ओढाताण होईल काटकसरीने रहाविद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये अभ्यास अपुरा झाल्याने अपेक्षित यश कठीण असेलप्रवासात दिरंगाई विलंब  आणि अडचणी संभवतातस्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. "दे माय धरणी ठायअशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहेसंभाळा.
१०मकर:
उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण  धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनतेमकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हालात्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाहीतिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतोध्येय गाठेपर्यंत चिवटपणात्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होतेआपली फुशारकी तुम्ही मारत नाहीकर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतातसिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्यतर नव पंचमातील व्रुषभ  कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात.
मकर राशीचे नशीबाने गुणांमध्ये मागील वर्षीच्या  ११८९ गुणांमुळे अशी सुखदायी  थे स्थान मिळवले होतेआता शनी राशीवर तर गुरू बहुतांश व्ययात त्यामुळे घसरण होऊन सातवा क्रमांक आणि १०२४ गुण ह्यावर्षी तुमची परिक्षा पहाणार आहेत.
नोकरी-व्यवसायात वाढत्या जबाबदारी बरोबरच अपमान सहन करावे  अधिक कष्ट घेतले तरी पदरी चीज नाहीअशी बिकट अवस्थाव्यवसायात तुमचे आडाखे चुकून ठरून आर्थिक घडी विसकटू शकेलस्थावर विषयक निर्णय  कृती शक्यतो लांबणीवर टाका.  घरामध्ये वडीलधाऱ्यांचा विचित्रपणा  आक्रस्ताळेपणा अशांती निर्माण करेलजोडीदाराला सहाय्य करत रहात्यातच तुमचे हित आहेमात्र राशीवरचा शनी तुमच्या मनाच्या काळज्या वाढवू शकतो  खर्च आवाक्याबाहेर टाकू शकतोडोकेदुखी वा मानसिक दुखण्याची वेळीच काळजी घ्याअनोळखी माणसांबरोबर वाद वाढवू नकाप्रवासामध्ये फसगत वा नुकसानीचा धोका आहे.  एकंदर काय परिस्थिती तुम्हाला प्रतिकूल आहेआपली प्रगती यंदा तरी कठीण दिसते!
११कुंभ :
मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहेज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असतेकाहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहेयेथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाहीकुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाहीसंसाराबाबतीत आपण उदास असता  एकंदर निरीच्छ.  संशोधन अभ्यास वृत्ती  ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्येकर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावीमिथुन  तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात.
ह्या कालखंडातकुंभ राशीच्या गुणांमध्ध्ये १३०४ ते ११४३ अशी अनुकूल गुणांची घसरण आहेसहाजिकच मागील चौथ्या जागेवरून आता तिसर्या स्थानी नशीब आजमावणार आहात
गुरू बहुतांश काळ लाभस्थानी असल्याने ह्या कालखंडात अनेक उत्साहवर्धक घटना घडतीलप्रगतीपथावर तुमची चाल थोडी धीमी राहीलइतकेचव्ययात वर्षारंभीच व्ययात येणारा
शनी त्याची साडेसातीची चमक दाखवणारत्यापायी येणाऱ्या अडचणी  विरोध यांच्याशी  मुकाबला करायचा आहेहे विसरू नकाआर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्याजुनी येणी मिळणे लांबणीवर पडू शकेल.  नोकरी-व्यवसायात तुम्हाला आवडते काम मिळू शकेलव्यवसायामध्ये शुभवार्ता आहेनवीन उद्योगाला उर्जितावस्थेत नेऊ शकालविद्यार्थीवर्गाला अभ्यासात गोडी लागून स्पर्धात्मक परिक्षात चांगले यश मिळणार आहेविवाहोत्सक मंडळींना अनुरूप जोडीदार मिळल्याने ते खुश होतील अशी परिस्थिती आहेप्रवासात जरी अडचणी आल्या तरी त्यातून नव्या ओळखी होऊ शकतीलज्या तुम्हाला पुढे उपयोगी पडतील.कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेलथोडा वाणीवर ताबा ठेवानाहीतर गैरसमज होऊ शकतातकुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकेलमात्रसंसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेलजोडीदाराचेही म्हणणे ऐकणे फायद्याचे ठरेलएकंदर तथ्यांश हा कीप्रसंगावधान आणि समतोल राखतप्रकृती सांभाळून मार्गक्रमणा करा.
१२मीन:
दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक  आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता  धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क  कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात.
शनी लाभात असल्यामुळे ह्या वर्षी तुम्हाला अनुकूल गुणांमध्ये वाढ होऊन आता १३०३ एवढे झाले आहेत.  ही मागील वर्षाच्या १०६७ गुणांमध्ये२३६ गुणांची वाढ आहेसहाजिकच तुमची प्रगती आता कोणी रोखू शकणार नाही बाकीच्या सहाव्या स्थानावरुन यावर्षी चक्क दुसऱ्या स्थानी आपण दिमाखाने वाटचाल करणार आहात ही गोड बातमी प्रथमच देतो.
राशीस्वामी गुरू काही काळ नवपंचम शुभयोगात आणि संपूर्ण वर्षभर शनि लाभयोग आत याच बरोबर इतर ग्रहांचे तुमच्यावर कृपा लोन यामुळे हे वर्ष तुम्हाला खरोखर प्रगतीपर आनंददायी असे जाणार आहे नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडून तुमचा एकंदर महत्त्वाकांक्षेचा मार्ग खुला होईल उत्तम अर्थार्जन आणि व्यवसाय धंदा करणाऱ्यांना स्पर्धेमध्ये चांगल्यापैकी भरभराट करणारे यश अशी फळे आहेत विद्यार्थी वर्गाला धवल यश मिळण्याचा काळ आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला मनोकामना पुऱ्या करता येतील विवाह चूक मंडळींना वर्षाचा मध्य काळ लाभ देणारा आहे अथवा वर्ष केळीचे दोन महिने चांगले आहेत संसारामध्ये नवीन खरेदी होईल पावणे रावण यांचे चांगले आदरातिथ्य केले जाईल स्थावर यासंबंधीचे प्रश्न मार्गी लागू शकतील दूरचे प्रवास मात्र काळजीपूर्वक करा आर्थिक बाजू जरी सुधारणार असली तरी नाहक खर्च होणार नाही याची काळजी घ्या एकंदर तुमची तब्येत  मनस्थिती उत्साहवर्धक राहीलचंचलतेवर लगाम घातलात तर हे वर्ष तुम्हाला गेम चेंजर असेल.

लेखक श्रीसुधाकर नातू


Description: C:\Users\Sameer\Downloads\IMG-20190725-WA0003.jpg

वाचकांना अधिक सोयीचे व उपयुक्त असेलह्याद्रुष्टिनेमी हे वर्ष व मागील वर्ष ह्यांची तुलना राशीनिहाय एकूण गुण व क्रमांकानुसार तुलना दाखविणारे कोष्टक.

संक्षिप्त वार्षिक अनुकूल गुणकोष्टक"-२०१९/'२० :
ह्या कोष्टकात:

TLT y=गुण ह्या वर्षी,
TLLy= 
गुण मागील वर्षी.
Difference = 
वार्षिक फरक.
Ty Rank= 
बारा राशींत ह्या वर्षीचा क्रमांक
Ly Rank= 
बारा राशींत मागील वर्षीचा क्रमांक

लेखक श्रीसुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा