गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
" छाप (पड)लेले शब्द
https://drive.google.com/file/d/1PR1q6axELLyaSbblt73wajfIvduOcwBb/view?usp=drivesdk
"छाप (पड)लेले शब्द !": " नको रे मनोरे, मनोरे नको रे !":
वरील लिंक उघडा...
----------------------
"छाप पडलेले शब्द !": " सांस्कृतिक विकास आणि परंपरा जतन करण्यासाठी धडपडणारे पाणवठे !":
एकीकडे भौतिक विकास होत असताना वैचारिक आणि सांस्कृतिक भवताल मात्र संकुचित होत चाललेला दिसून येतो माणसाला मिळालेल्या विचारशक्तीचा आणि कल्पनाशक्तीचा हा एक प्रकारे र्हास आणि अपमानच होय. माणसातले माणूसपण जगणाऱ्या या दोन क्षेत्रांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर दादरच्या
अमर हिंद मंडळा'सारख्या मोजक्याच संस्था गेली 75 हुन अधिक वर्षे विविध उपक्रमांद्वारे सांस्कृतिक जागर सातत्याने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे वसंत व्याख्यानमाला हा एप्रिलमध्ये होणारा शारदोत्सव म्हणजे विविध क्षेत्रातील नामांकितांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेला सलामच होय शिवाय नाट्य क्रीडा अशा क्षेत्रातही उपक्रम राबवणाऱ्या या मान्यवर संस्थेने पर्यावरणाची दखल घेत त्या साठी भरघोस रकमेचा पुरस्कार देण्याचे हे वृत्त म्हणजे खरोखर गुन्हेगारी घोटाळे कुरबड्या माध्यमांतील उद्विग्न करणाऱ्या बातम्यांच्या वाळवंटातील पाणवठेच होय !":
---------------------
" छाप पडलेले शब्द !": "वाचावे ते नवलच अद्वितीय असेच !":
ही लिंक उघडा...
https://drive.google.com/file/d/1PXlOIbCu4Z6wjiTeNCqrrU5JuZ1f5wGt/view?usp=drivesdk
------------------
"छाप पडलेले शब्द !": "वाचावे ते, पहिले दखलपात्र तर दुसरे आश्चर्यजनक व निसर्गाची किमया !":
पुढील लिंक उघडा...
https://drive.google.com/file/d/1PuZa3uR4kfT-lnH_r0wjNVgPbhV53FGZ/view?usp=drivesdk
--------------------------
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा