मंगळवार, १५ एप्रिल, २०२५
"Bookganga.com वरील माझी ई बुक्स
वाचना बरोबरच मला लेखनाचा छंद सुरुवातीपासू गेली जवळजवळ 50 वर्षे मी विविध विशेषांक मध्ये नियतकालिकांमध्ये लेखन करत आलो आहे नच आहे. माझ्या प्रगतीची या ग्रंथाली तर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रातले पुस्तक हा पुरस्कार मिळालेला आहे
छापील पुस्तकांपेक्षा नवतंत्रज्ञानाने विकसित झालेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ई-बुक्स प्रकाशित करणे मी जास्त श्रेयस्कर समजतो त्यामुळे मी bookganga.com या प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ई-बुक्स प्रकाशित करणे सुरू केले आहे येथे त्याच्याच विविध लिंक्स देत आहे त्या आपण उघडून इथे पुस्तके जरूर विकत घ्यावी अशी माझी विनंती आहे
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
https://www.bookganga.com/R/8LLOW
https://www.bookganga.com/R/8LLRO
https://www.bookganga.com/R/8LLUG
https://www.bookganga.com/R/8LM00
https://www.bookganga.com/R/8LM2S
https://www.bookganga.com/eBooks/Books?PID=5657421845483401783
: या लिंकवर
सर्व पुस्तकं एकत्रीत द्दिसतील
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा