शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
"मल्लीनाथी -6 ते
😇"मल्लिनाथी 8 !":😇
😚'केली, ज्यांनी गद्दारी लै भारी !
बसवा,त्यांना त्यांच्या घरोघरी !!'
पंचवीस वर्षे बरोबर असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर काय बिघडले असते? ही तर प्रारंभीची गद्दारी! उगाचच उभाठा शिवसेनेबद्दल उर कशाला बडवता?
मूळ राष्ट्रवादी पक्ष फोडून Secular नारा देणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती करून बीजेपीने काय वेगळे केले ?
पक्ष फोडणे, ही तर भीषण अशी कृती. कारण त्यामध्ये मतदारांचा विश्वासघात केला जातो. तो लोकशाहीचा घोट घेणारा सर्वात भयानक असा गुन्हा ठरावा !
शेवटी शिवसेनेला फोडून
शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री करून काय साधले नामुुष्की आणि पीछेहाट की जी आता अजूनच होत रहाणार हे निश्चितच!
' विनाशकाले विपरीत बुद्धी !'
दुसरे काय?":😚
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा