शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

"टेलिरंजन-'द्रुष्टि बनवते स्रुष्टी !":

 👍"रंगांची दुनिया":👌

💐रसिकमनांची रसिली यात्रा !...💐

👍"टेलिरंजन":💐
👍"तुम्हाला काय वाटते"?:👌

# "कार्यक्रमांच्या पुन:प्रक्षेपणाचा खटाटोप दर रविवारी न चुकता करण्यापेक्षा, मनोरंजन वाहिन्यांनी रविवारी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी कां?"

#" जवळजवळ सगळ्याच खाजगी वृत्तवाहिन्या दर अर्ध्या तासानंतर तेच तेच बातमीचे रतीब टाकत असतात, त्यामध्ये अर्ध्याहून अधिक वेळ जाहिरातींचा मारा केला जातो. त्यापेक्षा सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र अशा फक्त चार वेळा अर्धा तासाच्या बातम्या दाखवणे श्रेयस्कर असेल इतक्या वाहिन्यांची देखील गरज खरोखर आहे कां?
तुम्हाला काय वाटते?

# " मर्यादित षटकांच्या क्रिकेट मॅचेस प्रमाणे मालिका देखील १३, २६ वा फार तर ५२ आठवडे एवढ्याच मर्यादेच्या असणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते कां? तशातर्हेचे वैधानिक बंधन वाहिन्यांवर आणले जाणे गरजेचे आहे कां?

# " सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'टीव्ही'वरील वा 'ओटीटी' वरील मालिकांवर केंद्रीय निरीक्षण बोर्डाचेचे नियंत्रण असणे, सध्याच्या धरबंद नसलेल्या, मर्यादा ओलांडणार्या प्रक्षेपणामुळे आवश्यक आहे असे वाटते कां?

👍इतके सगळे खरे असले तरी "द्रुष्टि बनवते स्रुष्टी" किंवा "Beauty lies in the eyes of beholder !" असं म्हटल्यानुसार मालिकांमधील पात्रांकडून खूप काही घेण्यासारखे कसे असते ते उलगडणारा हा विडीओ टीव्ही पहाताना तुम्हाला वेगळी दिशा दाखवेल........
त्यासाठी ही लिंक उघडा...........
https://youtu.be/ZcussSLeH-Qविडीओ जर आवडला......
तर ही लिंक शेअरही करा........

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा