रविवार, २७ एप्रिल, २०२५

" सहज सुचले म्हणून !":

👍 बोल अमोल, !":👍 😄 " दृष्टी तशी सृष्टी !":😄 💐"अंगणी पारिजात हा फुलला !":💐 👍"लहानपणी आम्ही बैठ्या घरामध्ये राहायचो. त्यामुळे समोरच छान अंगण होतं आणि अंगणामध्ये आम्ही पारिजातकाच्या झाडाबरोबरच इतरही फुले झाडे लावली होती. त्यामुळे त्यां अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा सकाळी पडत असे. शिवाय फुलझाडांची रंगीबेरंगी फुलेही अंगणामध्ये डवरलेली असत. पण आता आम्ही उंचावर सोळाव्या मजल्यावर राहतो. साहजिकच आम्हाला प्रस्थापित असे समोर अंगण नाही. परंतु बेडरूम मध्ये समोर दोन तशा 7 मजली इमारती त्यांच्या सभोवती हिरवीगार वृक्षराजी आणि समोरच एका बाजूूला पिवळ्या फुलांनी डवरलेल्या वृक्षांची रांग असलेला सातत्याने माणसे वाहने यांनी प्रवास करत राहणारा रस्ता, हेच आता आमचे 'अंगण' ! 'सोने पे सुहागा' असं म्हणावं असा खिडकीतून डाव्या कोपऱ्याला पाहिलं की बांद्रा रिक्लेमेशनचा निळ्याशार लाटांनी उसळणारा समुद्र ! बेडरूममधूून खिडकीतून अगदी समोरच्या रस्त्यावर काय चाललंय ते बघत राहणे, हा एक विलक्षण मनभावन अनुभव असतो. माणसं चालली कशा करता कोणाकरता, हा इकडे वळला यांच्या मनात काय चाललंय, वाहनातून जाणारे कुठे कशा करता चालले हे आणि असे अनेक प्रश्न मनात जागवत त्या अंगणाकडे बघत राहणं हा एक नवाच छंद अधून मधून मला अनुभवता येतो ! इतके पुरे नाही म्हणून की काय, आमच्या सदनिकेच्या प्रवेशासमोरच असलेला दिवाणखाना आणि त्याच्या समोर एक आगळे वेगळे असे वृक्षराजीने, ज्यामध्ये उंचच उंच नारळाच्या माडांच्या डोलणाऱ्या झावळ्या- एखाद्या हिरोने डोक्यावची केसांची झुलपे मिरवावीत असा समूह ! बाजूला एक छोटेसे हिरवेगार मैदान आणि या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याच्या सभोवती मानवी विकासाच्या उत्तुंग एकमेकाहून उंच असलेल्या टॉवर्सच्या-पत्त्यांच्या बंगल्यांसारख्या इमारती ! हेहीआमचे 'अंगणच'!":👍 ############@##### 👍 बोल 'अमोल' वाचता वाचता वेचलेला,ऐकलेला 'ऐवज'":👍 💐" नुकतेच ललित मासिका तर्फे आणि महाराष्ट्र टाइम्स मधून पॉप्युलर प्रकाशन च्या वतीने वाचकांना आवडणारी मराठी पुस्तके यासंबंधी एक अनमोल सर्वेक्षण केले गेले त्यामध्ये श्री अमोल पालेकर लिखित ऐवज या पुस्तकाचे अग्रक्रमी होते साहजिकच मी वाचनालयातून प्रतीक्षा करून ते पुस्तक मिळवले आणि आता त्याचे वाचन सुरू आहे. यंग मॅम नेक्स्ट स्टोअर अशी प्रतिमा असलेला सुपरस्टार अमोल पालेकर प्रायोगिक रंगभूमीवर तसेच मराठी हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि अर्थातच अभिनेता म्हणून नावारूपाला आलेला सुपरस्टारच होय आज 80 व्या वर्षी त्याचे हे पुस्तक सादर होत आहे. पण तो केवळ एवढेच नाही तर स्वतःची स्वतंत्र मते विचार आणि दृष्टिकोन असणारा प्रसंगी व्यवस्थेविरुद्ध आपला आवाज उठवणारा असा सजग संवेदनशील निर्भिड कलावंत आहे. विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना अशा अर्पण पत्रिकेद्वारे त्याच्या जीवनातील वेचक वेधक असा हा ऐवज या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर उलगडला आहे सोबत क्यूआर कोड जागोजागीची छायाचित्रे त्याची कला सृष्टीतील सूची अशा नियोजन पद्धतीने सादर केलेला हा ग्रंथ खरोखर वाचनीय आहे योगायोगाने पुस्तक वाचत असताना युट्युब वर सरफिंग करत होतो आणि मला बीबीसी तर्फे अमोल पालेकर आणि त्याची पत्नी संध्या गोखले यांचा ऐवज पुस्तकाच्या जडणघडणीचा इतिहास आणि त्या मागची भूमिकेचा परामर्च घेणारा चर्चात्मक मुक्त संवाद समोर आला आणि त्याची लिंक पुढे देत आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढील लिंक उघडून जरूर पाहावा.!":💐 https://youtu.be/QMbAPOiuhSE?si=aX_P8ufgopMg9lvr ##########@##### 👍"ताण तणावावर मात करा !":👍 👍"जीवनातील ताणतणावामुळे सध्या मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या झाली आहे. मन चंगा तो कठौती में गंगा असं म्हटलंय ते खोटं नाही आनंदी मन ठेवायचं कसं आणि ती साऱ्यांना जमते असं नाही. मानसिक अनारोग्य याविषयी सोप्या भाषेत आपल्याला माहिती दिली आहे.... त्यासाठी ही लिंक उघडा.....👍 https://youtu.be/Qxmh1quyJhk?si=f-h0IKavpGt83BgC #################

रविवार, २० एप्रिल, २०२५

"स्वरानंद 93 ते 97 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-93!":👌 💐 "गीत संगीताची स्वरबहारयुगांतील 3 सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 . सुंदरा मनामध्ये https://youtu.be/cL6QsKcxEeA?si=P55Umbfhsqyts_fS.... 2 लखलख चंदेरी सोन्याची ही दुनिया..... https://youtu.be/qNAdSpieRCg?si=nvW72HJoA5fTaly9 3 मनोरथा चलो त्या नगरीला.... https://youtu.be/Z1Eaq7u64ss?si=avgihQ6CTXnxuz-q धन्यवाद श्री सुधाकर नातू """""""""""""""""""""" 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-94 !":👌 💐 "बोल शब्दातील 3 सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 ना.बोले ना बोले रे.. ... https://youtu.be/bMd_Ab7U8VU?si=41oisZ-Pb1ws1jH8 2 बोल रि कठपुतली डोरी ..... https://youtu.be/pRhZgkUlBoQ?si=dJUdNYfd7Y7QiNR8 3 बोले चुडिया बोले कंगना..... https://youtu.be/pncfRaXjZlw?si=vRbi0-zbUSb7PJbo धन्यवाद श्री सुधाकर नातू ########@###### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-95 !":👌 💐 "बोल शब्दातील 3 वसंत देसाईंच्या संगीत दिग्दर्शनाची 3 सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 " ऐ मालिक तेरे बंदे हम...... https://youtu.be/fFc9TMxRbQg?si=8s3xvyGjF2Z1KeGM 2 " तेरे सूर और मेरे गीत.... https://youtu.be/TiW-wm7jY58?si=N_m0mYtDKr-vKibw 3 " जीवन मे पिया तेरा साथ रहे...... https://youtu.be/Hekj4MgNRG4?si=MDcQC-8-GsvTVZjq धन्यवाद श्री सुधाकर नातू ############### 👍"स्वरानंद-96 !":👌 💐 "3 हटके गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 "अबके बरस भेजा ..... https://youtu.be/Uu5O_f4S7rk?si=A2DrRcxz8wW-ostT 2 "पायले छानमुन छूनमून.... https://youtu.be/KfxXj9fB4OI?si=llwT2ZpLFGzdmrpX 3 "पायलीया हो हो...... https://youtu.be/7vn3J2j3g-w?si=14XU5LpILNpdG0QS धन्यवाद श्री सुधाकर नातू ############# 👍"स्वरानंद-97 !":👌 💐 "3 कोकीळ कंठी गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 " गा रे कोकीला गा.... https://youtu.be/CNXXbYl1s5o?si=ajj5T2Dqp37oZEuW 2 " उपवनी गात कोकिळा..... https://youtu.be/FCMJrvb_zIA?si=J7jVzuWMOF_weG3T 3 " कोकीळ कुहू कुहू बोले..... https://youtu.be/lvKFhbyMJm4?si=4wjF-9RBAdvGZEAb धन्यवाद श्री सुधाकर नातू ##############

👍 "बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍

👍 "बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐जीवनाची रेल गाडी ना कळे नेते कुठे तिकिटावरील तरी स्टेशनचे नावही नाही कुठे गोष्टी तशा तर खूप आम्ही एकमेका सांगतो जायचे कोणा कुठे कोणी कुणाला सांगतो आहे कुणी टीसी परी हे ना कुणा समजायचे एकटा तो फक्त जाणे कोणा कुठे उतरायचे फेकतो वाटेत त्याला उचलूनी खिडकीतूनी सांगतो की खूप आहे सवय त्याची ही जुनी !":💐 # वा वा पाटणकर ##################### 👍 बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐" शब्द घाव घालतात स्वर लळा लावतात. शब्द लक्षात राहतात किंवा विसरले जातात स्वर चित्तात भिनून जातात. शब्द एखाद्याचे कान पकडतात स्वर गळामिठी मारतात. शब्दांना अर्थाची अट असते स्वरांचे भावाशी सख्य असते. वक्तृत्वाने ऐकणाऱ्याला आनंद मिळतो संगीताने स्वानंदाचीही ग्वाही मिळते !":💐 # प्राध्यापक राम शेवाळकर. ################## 👍 बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐"खरंतर कुणाचंच कधी काही राहून जात नाही. कारण पूर्वजन्मीच्या संचितानुसार प्रत्येक मनुष्य या जन्मी आपल्या कर्माचे माप पूर्ण करतो आणि या जगातून आपला कर्मानुबंध घेऊन निघून जातो. कुणाचं काही करण उरत नाही आपल्या पूर्वजन्मीच्या प्रेरणेनुसार प्रत्येकानं बिनबोभाट आपलं काम करावं आणि या जगातून चालतं व्हावं !":💐 # भा. द. खेर ################## 👍 "बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐"माणसाचं आयुष्य म्हणजे चांगली 70-80 वर्षे टिकणारी मोठी पाटी असते माणूस मोठ्या प्रेमाने लहानपणापासून त्या पाटील आपली स्वप्न आकांक्षा अपेक्षा संकल्प सतत टाकत असतो पण वर्षामागून वर्षे राहतात उलटत राहतात आणि त्या पाठीतल्या अनेक इच्छा आकांक्षा स्वप्निल वाटचालीत केव्हा गळून पडली हे कळतही नाही मग त्याला कळते ही पाटी नसून चाळणी आहे आणि चाळणीतून निष्ठा गेलेल्या अनेक गोष्टींबद्दल फक्त खंत करण्यापलीकडे त्याला काहीही करता येत नाही निसटून गेलेल्या आकांक्षा इच्छा वा स्वप्न आपल्या जवळ राहिली असती तर आयुष्य आपलं किती वेगळं झालं असतं याची फक्त स्वप्न त्याच्या डोळ्यापुढे स्वप्न पुरतात !":💐 # वसंत सबनीस ###########@### 👍 बोल अमोल, वाचता वाचता वेचलेले !":👍 💐 " ही कादंबरी एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडते माणसाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वतःचे भागदेय ठरविण्याचे स्वातंत्र्य असते कां? प्राचीन काळापासून प्रचलित असलेले नियतीवादी तत्त्वज्ञान आणि आधुनिक जैव रसायनशास्त्र आणि मानसशास्त्र यामधील संशोधक याचे नकारार्थी उत्तर देतात. जीव जन्माला येतो तो त्याच्या इच्छेविरुद्ध आणि मृत्यू सुद्धा पावतो तो त्याच्या इच्छेविरुद्ध. या दोन बिंदूंच्या मधल्या आयुष्यावर त्याचे कुठलेही नियंत्रण नसते. असंवेदनशील असंगत अलिप्त आणि अमानुष व्यवस्थेमध्ये मानवी जगण्याची अपरिहार्य अर्थहीनता आणि अनिश्चितता अधोरेखित करणारी अशी ही अर्थसधन कादंबरी आहे !":💐 # लेखक डाॅ. गजानन मालोकार ############# धन्यवाद श्री सुधाकर नातू

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग चार

*İ have learned…* Take two minutes to read these sayings, and be sure to read all the way to the bottom. Written by *Andy Rooney*, a man who had the gift of saying so much with so few words. Rooney, who used to be on CBS's 60 Minutes TV show, has passed away, but his words spoken then are more important now than ever! I've learned… That being kind is more important than being right. I've learned… That when you harbour bitterness, happiness will dock elsewhere. I've learned… That having a child fall asleep in your arms is one of the most peaceful feelings in the world. I've learned… That the best classroom in the world is at the feet of an elderly person. I've learned… That when you're in love, it shows. I've learned… That money doesn't buy class. I've learned… That just one person saying to me, 'You've made my day!' makes my day. I've learned… That you should never say no to a gift from a child. I've learned… That I can always pray for someone when I don't have the strength to help him in any other way. I've learned… That no matter how serious your life requires you to be, everyone needs a friend to act goofy with. I've learned… That sometimes all a person needs is a hand to hold and a heart to understand. I've learned… That simple walks with my father around the block on summer nights when I was a child did wonders for me as an adult. I've learned… That life is like a roll of toilet paper. The closer it gets to the end, the faster it goes. I've learned… That it's those small daily happenings that make life so spectacular. I've learned… That under everyone's hard shell is someone who wants to be appreciated and loved. I've learned… That to ignore the facts does not change the facts. I've learned… That when you plan to get even with someone, you are only letting that person continue to hurt you. I've learned… That love, not time, heals all wounds. I've learned… That the easiest way for me to grow as a person is to surround myself with people smarter than I am. I've learned… That everyone you meet deserves to be greeted with a smile. I've learned… That no one is perfect until you fall in love with them. I've learned… That life is tough, but I'm tougher. I've learned… That opportunities are never lost; someone will take the ones you missed. I've learned… That I wish I could have told my Mom that I love her one more time before she passed away. I've learned… That one should keep his words both soft and tender because tomorrow he may have to eat them. I've learned… That a smile is an inexpensive way to improve your looks. I've learned… That when your newly born grandchild holds your little finger in his little fist, you're hooked for life. I've learned… That everyone wants to live on top of the mountain, but all the happiness and growth occurs while you're climbing it. I've learned… That the less time I have to work with, the more things I get done.

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

"Bookganga.com वरील माझी ई बुक्स

वाचना बरोबरच मला लेखनाचा छंद सुरुवातीपासू गेली जवळजवळ 50 वर्षे मी विविध विशेषांक मध्ये नियतकालिकांमध्ये लेखन करत आलो आहे नच आहे. माझ्या प्रगतीची या ग्रंथाली तर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रातले पुस्तक हा पुरस्कार मिळालेला आहे छापील पुस्तकांपेक्षा नवतंत्रज्ञानाने विकसित झालेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ई-बुक्स प्रकाशित करणे मी जास्त श्रेयस्कर समजतो त्यामुळे मी bookganga.com या प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ई-बुक्स प्रकाशित करणे सुरू केले आहे येथे त्याच्याच विविध लिंक्स देत आहे त्या आपण उघडून इथे पुस्तके जरूर विकत घ्यावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद श्री सुधाकर नातू https://www.bookganga.com/R/8LLOW https://www.bookganga.com/R/8LLRO https://www.bookganga.com/R/8LLUG https://www.bookganga.com/R/8LM00 https://www.bookganga.com/R/8LM2S https://www.bookganga.com/eBooks/Books?PID=5657421845483401783 : या लिंकवर सर्व पुस्तकं एकत्रीत द्दिसतील

रविवार, १३ एप्रिल, २०२५

My videos's Links on Social Media !"

// Empires of Mind // व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडा...... https://www.youtube.com/watch?v=2Ij0OaKo3OI // हृदय संवाद नव्या दिशा नवे मार्ग आणि प्रेरणादायी स्फूर्ती // व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडून पहा https://youtu.be/QODRwNjmWzw // रंगांची दुनिया-मोबाईल एक कल्पना अनेक- भाग दोन // व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडून पहा.. https://youtu.be/VoWXFlRBFl0 // रंगांची दुनिया-मोबाईल एक कल्पना अनेक // व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक उघडून पहा https://www.youtube.com/watch?v=Gr-_RTkZ0PM @@@@@@!@@@!@@@ माहितीचा खजिना https://youtu.be/7uAAYBzq_44 मोबाईल एक कल्पना अने : https://youtu.be/2vaMuooTuiI The Art of Managing People : https://youtu.be/wox78VLJnyE समस्या आणि तुम्ही https://www.youtube.com/watch?v=X-w5L_7u6ZM Sharing my knowledge & experience https://youtu.be/DIqelkFqaHM @@@@@@!@@@!@@@

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

" वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री योगदान !":

1 😇 "मल्लिनाथी- !":😇 😄 " आधार सुनेचा शाब्बास सुनबाई !":😄 😭" 💐II मंगल प्रभात II💐 👍" सोशल मीडियावरील मुशाफिरी-2 !":👍 https://youtu.be/z_wYwyMI2fY?si=kzNHXVBgkTKYKsuJ 2 💐II मंगल प्रभात II💐 👍""बोल अमोल 340 ":👍 😄 "' ?":😄 कचर्या सारख्या समस्येला जर आजपावेतो कचर्याप्रमाणे कस्पटासमान किंमत दिली गेल्यावर दुसरं काय होणार? जबाबदारी व कर्तव्य, दुर्लक्षून हक्क आणि फायदे ह्यानाच जर प्राधान्य मिळत राहिले तर काय होते, त्याचेच हे विदारक चित्र आहे. सर्वांनीच अंतर्मुख होऊन, प्रत्येकानेच स्वत:पासून सुधारणा करणं, जेव्हा प्रत्यक्षांत येईल, त्या दिवसाची वाट पहाणेच सध्या आपल्या हातात आहे. "👍"Thought of the Day !":👌 'Learning is an exploration from darkness to Light, from the मुळे प्रत्यय आला !":😄 हमदोनो नावाजलेल्या सिनेमातील गाण्याचे मराठीत भाषांतर करून सिनेरसीकांची खुपच छान करमणूrक केली आहे. ऐकून तर बघा 👌🏽 😄 " 😄 मुक्त संवाद जन्मगाठीचे रहस्य https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=BRwnFED_pP2Az7In 😇!":😇 * *🙏राम कृष्ण हरी 🙏* *शुभ सकाळ* 💐" 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💐 "; 🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷 आमची मराठी अभिजात मराठी !":💐 👍" मुक्त संवाद अरे वेड्या मना कांरे, तळमळीतून ? जीवनातील ताणतणावामुळे सध्या मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या झाली आहे. मन चंगा तो कठौती में गंगा असं म्हटलंय ते खोटं नाही आनंदी मन ठेवायचं कसं आणि ती साऱ्यांना जमते असं नाही. मानसिक अनारोग्य याविषयी सोप्या भाषेत आपल्याला माहिती दिली आहे. ही लिंक उघडा https://youtu.be/Qxmh1quyJhk?si=AlS6saaSj6zkMKln मुक्तसंवाद-जन्मगाठींचे रहस्य !": जीवनामध्ये जन्मानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे विवाह योग. पण विवाहाच्या जन्म गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात ते कितपत खरे असा तो अनाकलनीय एक प्रकारचा जुगारच म्हणावा सगळ्या बाजू अनुकूल असूनही विवाह न जुळण्याची कारणे काय यामागची याचा उहापोह येथे केला आहे ही लिंक उघडा https://youtu.be/c5kjMdJTBlY?si=PQrhuOKdxSLqqtjW 3 💐II " नटखट नट-खट मोहन जोशी' हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सु 4 https://youtu.be/gALHjo9z1a8?si=BIqS7YMISseqSC8T 😇 "प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न!":😇 😀 ' 5 निवडणूकीचे विदारक वास्तव: धोरण नियोजन व त्यांची अंमलबजावणी फसल्याची "ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे--- आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे"ज्ञान " असणे. दुसऱ्याच चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते.तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते---- शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !":💐 " रंगोत्सव आठवणीतील मोती !":😀 नाट्यसंपदेचे 😀 प्रख्यात निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते प्रभाकर शीकर यांच्या "आठवणीतील मोती" या मर्म स्पर्शी आणि मनोरंजक पुस्तकाचा रसास्वाद वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा.... https://moonsungrandson.blogspot.com/2025/03/blog-post_14.html ":😀 8 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-95 !":👌 💐 "बोल शब्दातील 3 वसंत देसाईंच्या संगीत दिग्दर्शनाची 3 सुमधुर गीते, पुढील लिंकस् उघडून ऐका... 1 " ऐ मालिक तेरे बंदे हम...... 2 " तेरे सूर और मेरे गीत.... 3 " जीवन मे पिया तेरा साथ रहे...... धन्यवाद श्री सुधाकर नातू 9 👍 "छाप डलेले शब्द !":👍 💐" !":💐 😀 " वाटले ते पारदर्शकपणे मांडले. धन्यवाद श्री सुधाकर नातू डिजीटल वाचनाची आवड असणार्यांसाठी ही खुषखबर!": "जुने ते सोने-२": "एक प्रातिनिधिक प्रतिसाद": "व्वा एकेक लेख संग्राह्य व दुर्मिळ ठेव आहे, सर." गेली चार दशके मी नाटक चित्रपट साहित्य व्यवस्थापन शास्त्र आणि इतर सांस्कृतिक घडामोडी अशासारख्या अनेक विषयांवर विविध नियतकालिकात भरपूर लेखन केलेले आहे. त्यातील काही निवडक अशा लेखांचा हा डिजिटल संग्रह मी इच्छूक वाचकांना विनामूल्य देण्याचे ठरविले आहे..... ज्यांना हा संग्रह हवा असेल, त्यांनी प्रतिसादात आपला होकार , नांव गांव देऊन 9820632655 वर whatsapp वर कळवावा. धन्यवाद. सुधाकर नातू 1. While appreciating our noble traditions of the Festivals, after Festivals, rejoicing merrily, with ultra-high decibel levels of noise, time has now come to seriously review, how much of it is really correct and essential, in the changed World of 21st century. 2.Further, while doing so, what is the proportion of waste of valuable productive time thus, V/S the quantum of productive time really brought to use in a year. 3. Without such course correction, our dream of becoming a Super Power in the World would be very difficult, if not impossible. And the terrifying trouble is,if it would be so, despite having the enviable advantage of the highest percentage of youths on our side. 😀 "कल्पनांचे तराजू-1"::😀 या शीर्षकामुळे गोंधळून जाऊ नका. मनांतील कल्पना, तोलून मापून प्रत्यक्षात येणे, कितपत शक्य आहे हे उमंगण्यासाठी तराजू हा शब्द वापरला आहे. या नव्या उपक्रमामध्ये मला सुचणाऱ्या कल्पना मी मांडत जाणार आहे. शुभारंभ असा: ज्याला आपण ड्रेस कोड किंवा गणवेश अथवा युनिफॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला जागोजागी सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या रूपाने दिसतो. जसे परिवहनामधल्या चालक, वाहक किंवा निरीक्षक, संरक्षण विभागात लष्करी अधिकारी आणि जवान सिक्युरिटी गार्ड्स अशांच्या अनेक गणवेशांचे आपल्याला दर्शन पदोपदी घडत असते. त्यामुळे कोणती व्यक्ती कोणत्या स्वरूपाचे काम आणि जबाबदारी पार पाडत आहे, याचा अंदाज येतो. याच कल्पनेला पुढे नेऊन लोकसेवक अर्थात अगदी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे सदस्य आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान एवढेच काय तर उपराष्ट्रपती, ते राष्ट्रपती अशा सगळ्या महोदयांना देखील योग्य तो गणवेश सार्वजनिक ठिकाणी वावरताना असावा, अशी ती कल्पना आहे !" आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. // 🤕 " अहा, ते सुंदर दिन हरपले !":🤕 🤢 " आज अविश्वसनीय वाटावा असाच हा सारा मनभावन नजारा आहे. त्यावेळचे पुणे आणि त्या वेळच्या पुण्यातला माहोल व वावरणारी माणसे खरंच किती शांत शीतल आणि ध्वनी प्रदूषण/हवेचे प्रदूषणाच्या विरहित असे चढाओढ नसलेले ताण-तणाव कमी असलेले जीवन जगत होती ! आज 55 वर्षानंतर हे सारे पाहताना कुठे होतो आणि कुठे आलो असे वाटू शकते तंत्रज्ञान वेगाने वाढले, भौतिक विकास कमालीच्या वेगाने होत आहे. परंतु माणसांच्या जीवनाचे समाधानातील समाधानाचे, आनंदाचे काय? त्या वेळेला जर हल्ली जगातल्या समाधानी आनंदी देशांचे सर्वेक्षण केले जाते तसे केले गेले असते, तर आजच्यासारखा 118 वा नंबर नक्कीच आला नसता. उलट कदाचित आपण पहिल्या 10त असतो असे वाटते गेले. "अहा, ते सुंदर दिन हरपले !, भुसल्या त्या साऱ्या आठवणी !!"🤢 https://www.facebook.com/share/p/15rAyL2JjJ/ //💐II मंगल प्रभात II💐 👍" सोशल मीडियावरील मुशाफिरी-4 !":👍 'ह्या हृदयीचे त्या ह्रदयी' करण्याच्या आमच्या बिरुदाला स्मरून, हा नवा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. तुमचे मनोरंजन आणि प्रबोधन होईल अशी आशा आहे.... // गुजरा हुवा जमाना....यादे ना जाए जिसकी...!! 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍" मुक्तसंवाद-तोल मोल के बोल !":👌 "अभिवाचन क्रमांक 351!": 💐" शीर्षकावरूनच लक्षात आलं असेल की या अभिवाचनामध्ये माणसाने परिस्थितीची योग्य ती खबरदारी घेऊन का बोलायला हवे नाहीतर जवळची नाती कशी विस्कटतात ते येथे श्री सुधाकर नातू यांच्या लेखांमध्ये मांडले आहे आणि त्याचे अभिवाचन श्री उदय पिंगळे यांनी त्यांच्या नमुनेदार आवाजात केलेले आहे बोलण्याच्या खबरदारी बरोबर येथे एका दुर्लक्षित झालेल्या लेख या चित्रपटाच दखल येथे जशी घेतली आहे त्याचप्रमाणे तुमच्या बुद्धीला खाद्य पुरवणारी आणि ज्ञानविस्तार करणारी खास कोडी उत्तरासकट येथे उलगडली आहेत. हे मनोरंजक अभिवाचन वाचण्यासाठी पुढील ध्वनिफीत उघडा !":💐 अभिवाचनाच्या ह्या 35 व्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई व यांच्या पत्नी सौ सुनीताबाई मोठ्या उमेदीने दोघेजण सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ डॉक्टर जेपी नाईकसाहेबांच्या स्वप्नातील भाऊसाहेब हिरे यांच्या पुढाकाराने साकार होणाऱ्या प्रकल्पात भाग घ्यायला गेल्या खऱ्या, परंतु नंतर मनमाडच्या त्या वास्तव्यात जे कडू अनुभव आले, त्यामुळे परतीची वाट त्यांनी कां धरली, त्याचाच उहापोह ह्या अभिवाचनात त्यांनी केला आहे. त्या दोघांनी परत यावे, म्हणून कितीही विनवण्यात झाल्या तरी त्या निर्णयाशी ठाम सुनिताबाई ठाम होत्या. माणसे स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी जातात खरी, परंतु राजकारणी मंडळींच्या कारभाराला विटून, ती भंग कशी होतात, त्याचेच पारदर्शक विवेचन येथे केले आहे. वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐 ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा... https://drive.google.com/file/d/1J2I69K4GJG3vheuySrjEcwVaQfmTvw43/view?usp=drivesdk 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"क्षणाक्षणातच रंग भरा !":👌 "अभिवाचन क्रमांक 349 !": 💐" "गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात झाली. अशावेळी जीवनाचा अर्थ उलगडणारे आणि जीवन समृद्धपणे कसं जगायचं..... हे दाखवणारा व्हिडिओ !": लिंक उघडून पहा......💐 https://youtu.be/PKYCq0EKCXA?si=4XLl-YeZoPLw1lUN ळ🤣 ळ"बोल अमोल 343 !' 🤣

" शारदोत्सव !":

मराठी सम्रुद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त माणसांनी वाचनाचा छंद मनापासून जोपासायला हवा. वाचनाच्या माझ्या छंदाला सहाय्य करण्यासाठी, मी विविध स्रोत तपासून काही वाचनीय पुस्तकांची माहिती गोळा केली:
लेखक: मिलिंद जोशी- 'प्राचार्य'
लेखक:ना. धो. मनोहर: वास्तुपुरुष
लेखक: ,शरदच़ंद्र चिरमुले: 'वास्तुपुरुष श्रीनिवास खळे: अंतर्यामी सूर गवसले'.
रवी अभ्यंकर: पन्नाशीचा भोज्जा
जयंत नारळीकर: 'चार नगरांतले माझे विश्व
सुरेश जाखडे: 'समर्थ चिंतन',
राघवेंद्र भीमसेन जोशी: गाणार्याचे पोर
नरेंद्र चपळगांवकर: 'मनांतली माणसे
रामदास फुटाणे: मुक-संवाद'
'मंडालेचा राजबंदी': अरविंद व्ही गोखले
'उन्हांत बांधलेली घरे' :संध्या देवरुखकर
झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर
विरामचिन्हे: वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज
काही आंबट, काही गोड: शकुंतला परांजपे
मुंबई, ब्रिटिशांपूर्वीची: माधव शिरवळकर

ह्या व्यतिरिक्त, आवर्जून वाचावीत, अशी ही तीन पुस्तके योगायोगाने माझ्या वाचनात आली:

१. 'जगले जशी':
लेखिका: लालन सारंग,

" माझ्या ब्लॉग वरील निवडक लेख

"अभिनव डिजिटल प पुरवणी !": येथे लेखांच्या लेखांच्या लिंक्स दिया आहेत... व आपण तेलेख online वाचावेत: 1 समाधानाची सप्तपदी https://moonsungrandson.blogspo t.com/2020/09/blog-post_15.html 2 आनांदान जगा https://moonsungrandson.blogspo t.com/2023/12/blog-post_20.html 3 बोल अमोल 1 https:/moonsungrandson.blogspot.com/ 2020/07/blog-post_20.html 4 बोल अमोल 2 https://moonsungrandson.blogspo t.com/2024/02/2.html 5 रांर्दर्गन-'हरवलेल्या पत्तयाांचा बांर्ला' https://moonsungrandson.blogspo t.com/2021/01/blog-post_30.html 6 रांर्दर्गन-'नतला काही साांर्ायचांय' https://moonsungrandson.blogspo t.co/2021/01/blog-post_22.html 7 टेलीरांिन-'याांची सांर्त नको रेबाप्पा' https://moonsungrandson.blogspo t.com/2022/08/blog-post_22.html 8 Video 1: "वागावे कसे की असेकी तसे!' https://youtu.be/OIzPGQiq3o?si=ch6wQvzItCmaYjP5 Video 2 आयुष्याचा जमाखर्च काढा https://youtu.be/sin6wZqzsA8?si= F2XUzFoGhRorx-5 9 ध्वनिफीती Audio clip 1 किमयागार कल्पना https://drive.google.com/file/d/18 R7LLpWl1jg1fD3qXObnuKVGhIU yWVCK/view?usp=drivesdk 10 बिंब प्रतिबिंब https://moonsungrandson.blogspo t.com/2024/09/1-to-5f.htm

" सोशल मिडीयावरील वरील- सर्व मिसळ

To buy... 7 ebooks on bookganga.com Pl open this Link.... https://moonsungrandson.blogspot.com/2025/04/my-ebooks-on-bookgangacom.html Presented by.... Mr Sudhakar Natu Moonsun Grandson One Man Communication Industry A Mission of Transformation ! 👍 1 / 4 तोल मोलके बोल": पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीची आपली ओळख नसताना तिच्याबद्दल आपले जे मत तयार होते ते नीट विचार करून बोलायला हवे, नाहीतर त्या व्यक्तीचा उपमर्द होऊन परस्पर संबंध कटू होऊ शकतात. त्यादृष्टीने जिभेवर कायम संयम हवा. तसा माझ्या एका मित्राचा एक अनुभव आहे. त्याला आले मनात की, बोलून टाकलं जनात अशी संवय आहे. एका ठिकाणी तो कुटुंबियांसमवेत पहिल्यांदाच जात होता. तिथे त्यांचे स्वागत एका वयस्क दिसणाऱ्या स्त्रीने आणि तिच्यापेक्षा तरुण वाटणाऱ्या पुरुषाने केले. तेव्हा त्या पहिल्याच भेटीत, एकमेकांची ओळख करून देताना, ह्याने त्या पुरूषाला विचारले "ही तुमची आई आहे कां?" खरं म्हणजे त्याने तसं बोलणं बरोबर नव्हतं. ते दोघं स्वत:ची काय ओळख करून देत आहेत, ते ऐकायला हवं होतं. कारण नंतर समजलं, की, ते दोघं नवरा-बायको आहेत! त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे ह्यांचे संबंध कायमचे बिघडले. दुसरा अनुभव असाच विचित्र. मुलीला स्थळ शोधण्यासाठी ही मंडळी एका घरी गेली असताना, वयस्कर पुरुष व त्याच्या मानाने तरुण भासणार्या स्रीने त्यांचे स्वागत केले. तेव्हा ह्या मित्राच्या सौ.ने त्या बाईला विचारले की, हे ग्रहस्थ तुमचे सासरे आहेत कां? दुर्दैवाने तो तिचा नवरा निघाला. परिणाम काय झाला, ते सांगायची गरजच नाही! गरज असेल तेव्हाच मुद्देसूद बोलावे. अति बोलणे, आपल्या प्रतिमेची हानी करते. अंतिमत: आपल्या तब्येतीवर व परस्पर संबंधांवर अनिष्ट परिणाम होतो. आपले बोलणे काय परिणाम करेल, त्याचा विचार आपण बोलण्यापूर्वीच करायला हवा. आपल्याला अंतिमत: जे काम साध्य करायचे आहे, त्यासाठी आपले बोलणे, हा अडथळाच ठरत नाही ना, ह्याचे तारतम्य पाळायला हवे. जी व्यक्ती आपले काम तडीला नेणार आहे, तिला पहिल्याच भेटीत केवळ तर्कसंगत असे नियम कठोरपणे सांगत, तिच्याकडे असलेल्या अपुऱ्या माहितीबद्दल अवहेलना करणारे शब्द बोलूच नये. नेहमी त्या व्यक्तीच्या कलाने घ्यावे, नाहीतर मूळ काम होणे, तर दूरच पण वेगळेच काहीतरी होऊन, सगळं ठप्प होऊन बसते! तुसडेपणा झिडकारल्यागत वागणे, त्या प्रकारे बोलणे म्हणजे बेपर्वाई झाली. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवावी. माझाच एक अनुभव सांगतो. घरात रंगकाम करायचे होते. ते करणार्या कंपनीचा माणूस जेव्हा आमच्या घरी आला, तेव्हा त्याच्याजवळ विशेष काही माहिती नव्हती. तेवढ्या आधारावर, मी वाटेल तसं अद्वातद्वा बोललो आणि ग्राहकाकडे येण्यापूर्वी पूर्ण माहिती का करून घेतली नाही, अशा तर्हेचे त्याला खूप लागेल असे बोललो. परिणामस्वरूप, रंगकाम रखडले, नुसते वादविवादच होत गेले! म्हणून डोक्यावर बर्फ 2 / 4 व जीभेवर साखर हवी. ------------------------- "लेेेथ जोशी": एक निरीक्षण मी 'लेथ जोशी' चित्रपट ह्या लाँकडाऊनच्या काळातच टीव्हीवर बघितला आणि त्यामुळेच कदाचित तो मनावर अधिकच विलक्षण परिणाम करून गेला. झपाट्याने बाजारू झालेल्या माहोलात इथे, एका मनस्वी, अंगभूत कलेत तपस्वी माणसाची जी ससेहोलपट अखेरपर्यंत होत जाते, तिने कुणाही संवेदक्षम माणसाचे ह्रदय पिळवटून निघेल. असे असामान्य व अप्रतिम चित्रपट कधी पडद्यावर येतात अन् अंतर्धान पावतात ते कुणाच्या खिजगणतीतही नसावे ही आपली दारुण शोकांतिका आहे. --------------------------- "अनुभवाचे बोल": # "जे जे करावयाचे, ते ते आपआपल्या परिने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणे, हे अवर्णनीय आत्मानंद देणारेच असते. # "बेसावधपणे सारासार विचार न करता घेतलेले महत्वाचे निर्णय अखेर घातकच ठरतात." # जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे. # "मी म्हणते ते तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे, मला जे वाटतं ते अन् तेच बरोबर", अशा दुराग्रही हट्टीपणापायी, संसारात बेबनाव होऊन शांती ढळते." -------------------------------- "सोडवा, हे रविवारचेखास कोडे !": १ जगात सर्वात लांब कीडा कोणता? २ जगात असा कोणता तलाव आहे जो बारा वर्षात गोड व नंतर बारा वर्ष खारट होतो? ३ वर्तुळात किती बाजू असतात? ४ Army चा full form सांगा. ५ अकरामध्ये चार मिळवले, तर तीन होतात, ते कसे? ६ २००० हजार रुपये १०० ची नोट न घेता २० नोटांमध्ये कसे विभागाल? ७ Unbreakable पुस्तक आत्मकथा कोणी लिहीले आहे? ८ कोणता पक्षी सगळ्यात छोटं अंड देतो? ९ युरोपची कोणती नदी कोळशाची नदी म्हटली जाते? १० आठवड्यातील सात वार सोडून अजून तीन वार सांगा. ११ गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथांत आहे? आणि हेही सोडवता आले.नाही? 1 / 4 तोल मोलके बोल": पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीची आपली ओळख नसताना तिच्याबद्दल आपले जे मत तयार होते ते नीट विचार करून बोलायला हवे, नाहीतर त्या व्यक्तीचा उपमर्द होऊन परस्पर संबंध कटू होऊ शकतात. त्यादृष्टीने जिभेवर कायम संयम हवा. तसा माझ्या एका मित्राचा एक अनुभव आहे. त्याला आले मनात की, बोलून टाकलं जनात अशी संवय आहे. एका ठिकाणी तो कुटुंबियांसमवेत पहिल्यांदाच जात होता. तिथे त्यांचे स्वागत एका वयस्क दिसणाऱ्या स्त्रीने आणि तिच्यापेक्षा तरुण वाटणाऱ्या पुरुषाने केले. तेव्हा त्या पहिल्याच भेटीत, एकमेकांची ओळख करून देताना, ह्याने त्या पुरूषाला विचारले "ही तुमची आई आहे कां?" खरं म्हणजे त्याने तसं बोलणं बरोबर नव्हतं. ते दोघं स्वत:ची काय ओळख करून देत आहेत, ते ऐकायला हवं होतं. कारण नंतर समजलं, की, ते दोघं नवरा-बायको आहेत! त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे ह्यांचे संबंध कायमचे बिघडले. दुसरा अनुभव असाच विचित्र. मुलीला स्थळ शोधण्यासाठी ही मंडळी एका घरी गेली असताना, वयस्कर पुरुष व त्याच्या मानाने तरुण भासणार्या स्रीने त्यांचे स्वागत केले. तेव्हा ह्या मित्राच्या सौ.ने त्या बाईला विचारले की, हे ग्रहस्थ तुमचे सासरे आहेत कां? दुर्दैवाने तो तिचा नवरा निघाला. परिणाम काय झाला, ते सांगायची गरजच नाही! गरज असेल तेव्हाच मुद्देसूद बोलावे. अति बोलणे, आपल्या प्रतिमेची हानी करते. अंतिमत: आपल्या तब्येतीवर व परस्पर संबंधांवर अनिष्ट परिणाम होतो. आपले बोलणे काय परिणाम करेल, त्याचा विचार आपण बोलण्यापूर्वीच करायला हवा. आपल्याला अंतिमत: जे काम साध्य करायचे आहे, त्यासाठी आपले बोलणे, हा अडथळाच ठरत नाही ना, ह्याचे तारतम्य पाळायला हवे. जी व्यक्ती आपले काम तडीला नेणार आहे, तिला पहिल्याच भेटीत केवळ तर्कसंगत असे नियम कठोरपणे सांगत, तिच्याकडे असलेल्या अपुऱ्या माहितीबद्दल अवहेलना करणारे शब्द बोलूच नये. नेहमी त्या व्यक्तीच्या कलाने घ्यावे, नाहीतर मूळ काम होणे, तर दूरच पण वेगळेच काहीतरी होऊन, सगळं ठप्प होऊन बसते! तुसडेपणा झिडकारल्यागत वागणे, त्या प्रकारे बोलणे म्हणजे बेपर्वाई झाली. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवावी. माझाच एक अनुभव सांगतो. घरात रंगकाम करायचे होते. ते करणार्या कंपनीचा माणूस जेव्हा आमच्या घरी आला, तेव्हा त्याच्याजवळ विशेष काही माहिती नव्हती. तेवढ्या आधारावर, मी वाटेल तसं अद्वातद्वा बोललो आणि ग्राहकाकडे येण्यापूर्वी पूर्ण माहिती का करून घेतली नाही, अशा तर्हेचे त्याला खूप लागेल असे बोललो. परिणामस्वरूप, रंगकाम रखडले, नुसते वादविवादच होत गेले! म्हणून डोक्यावर बर्फ 2 / 4 व जीभेवर साखर हवी. ------------------------- "लेेेथ जोशी": एक निरीक्षण मी 'लेथ जोशी' चित्रपट ह्या लाँकडाऊनच्या काळातच टीव्हीवर बघितला आणि त्यामुळेच कदाचित तो मनावर अधिकच विलक्षण परिणाम करून गेला. झपाट्याने बाजारू झालेल्या माहोलात इथे, एका मनस्वी, अंगभूत कलेत तपस्वी माणसाची जी ससेहोलपट अखेरपर्यंत होत जाते, तिने कुणाही संवेदक्षम माणसाचे ह्रदय पिळवटून निघेल. असे असामान्य व अप्रतिम चित्रपट कधी पडद्यावर येतात अन् अंतर्धान पावतात ते कुणाच्या खिजगणतीतही नसावे ही आपली दारुण शोकांतिका आहे. --------------------------- "अनुभवाचे बोल": # "जे जे करावयाचे, ते ते आपआपल्या परिने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणे, हे अवर्णनीय आत्मानंद देणारेच असते. # "बेसावधपणे सारासार विचार न करता घेतलेले महत्वाचे निर्णय अखेर घातकच ठरतात." # जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे. # "मी म्हणते ते तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे, मला जे वाटतं ते अन् तेच बरोबर", अशा दुराग्रही हट्टीपणापायी, संसारात बेबनाव होऊन शांती ढळते." -------------------------------- "खास कोडे"व उत्तरे": १ जगात सर्वात लांब कीडा कोणता? Stick insect २ जगात असा कोणता तलाव आहे जो बारा वर्षात गोड व नंतर बारा वर्ष खारट होतो? तिबेटमध्ये उरुसी तलाव ३ वर्तुळात किती बाजू असतात? दोन ४ Army चा full form सांगा. 3 / 4 Alert Regular Mobility Young ५ अकरामध्ये चार मिळवले, तर तीन होतात, ते कसे? घड्याळात ६ २००० हजार रुपये १०० ची नोट न घेता २० नोटांमध्ये कसे विभागाल? 200 च्या 8, 50 च्या 6, 20 च्या 4, 10 च्या 2 ७ Unbreakable पुस्तक आत्मकथा कोणी लिहीले आहे? मेरी कोम ८ कोणता पक्षी सगळ्यात छोटं अंड देतो? हमिंग बर्ड ९ युरोपची कोणती नदी कोळशाची नदी म्हटली जाते? र्हाईन नदी १० आठवड्यातील सात वार सोडून अजून तीन वार सांगा. काल, आज व उद्या ११ गायत्री मंत्र कोणत्या ग्रथांत आहे? आणि हेही सोडवता आले.नाही? रुग्वेद "नवी सकाळ नवी दिशा- नवनवे योगदान !"" "प्रत्येक दिवस हा नवीन आव्हाने आणि नवीन संधी घेऊन येत असतो. ज्याला आपण प्रॉडक्टिव म्हणतो किंवा अर्थपूर्ण हितकारक उपयुक्त असं काहीतरी आपल्या हातून घडावं, अशी इच्छा बाळगून दररोज सकाळी सामोरे जाल जे आत्म समाधान मिळेल जी प्रेरणा मिळेल तिच्यामुळे दिवस सार्थकी लागू शकेल. कसे ते हा व्हिडिओ पाहून समजून घ्या...!": त्यासाठी पुढील लिंक उघडा.... 💐" रंगदर्शन-आठवण 40 वर्षांपूर्वीच्या नांदीची !":💐 👍" मराठी रंगभूमी आणि नाटक हा मराठी माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. दीडशेहून अधिक वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या आपल्या मराठी रंगभूमीच्या दैदिप्यमान इतिहासातील निवडक पाऊलखुणा तसेच घटनांची उजळणी करणारी आणि 'जुने ते सोने' असे मनापासून वाटणारी ही चाळीस वर्षांपूर्वीची नांदी, तुमचेही सुखद स्मरणरंजन करून जाईल...👍 त्यासाठी पुढील लिंक उघडा..... https://drive.google.com/file/d/1UXc0E7P2PX3AhEeXFIEIa62CBuQJe5S6/view?usp=drivesdk दुर्मिळ ई-बुक किंमत शंभर रुपये, खरेदी करण्यासाठी पुढील लिंक उघडा !":👍 https://www.bookganga.com/R/941W0 https://youtu.be/dilbQCvya0g?si=9Ky4dT2k0c3fS3ns https://drive.google.com/file/d/1S4li7S17zxZSCNFeMK0r0H3zuTZlKxHb/view?usp=drivesdk 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍" 'अर्थ'पूर्ण-'भांडवल बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणूक पर्याय भाग 2 !":👌 "अभिवाचन क्रमांक 352 !": 💐" बदलत्या जगामध्ये पैशाचे किती महत्त्व आहे हे वेगळे सांगायला नको. आपली बुद्धी वापरून अभ्यासाद्वारे आपल्या संपत्तीचे नियोजन तसेच वृद्धी करता येणे मुदत ठेव म्युच्युअल फंड शेअर बाजार आधी विविध मार्गांमुळे शक्य झाले आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ज्ञात नसलेल्या एका महत्वपूर्ण विश्वाचे दर्शन श्री उदय पिंगळे यांनी त्यांच्याच लेखाच्या अभिवाचनाद्वारे येथे आपल्याला घडवले आहे. ते सर्वसामान्यांना अचंबित करणारे आहे दुर्मिळ ई-बुक किंमत शंभर रुपये, खरेदी करण्यासाठी पुढील लिंक उघडा !":👍 https://www.bookganga.com/R/941W0

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

शारदोत्सव -दाद प्रतिसाद

श्री अभिराम अंतरकर संपादक दिवाळी हंंस अंक 24 सादर वंदन मी सुधाकर नातू एक ज्येष्ठ नागरिक. आपला वरील अंक वाचायला घेतला आहे त्यामधील श्री दिलीप माजगावकर यांच्या लेखाला माझा प्रतिसाद. पुढे देत आहे. कथा ललित लेख आणि कविता तसेच योग्य ती पानपुरके यांनी भरगच्च असा हा दिवाळी अंक पूर्ण वाचून झाला की अधिक सविस्तर दाद जरूर देईन. धन्यवाद. // श्री दिलीप माजगावकर सादर वंदन मी काही वाचलं, पाहिलं, ऐकलं आणि मला जर भावलं तर ताबडतोब मी असेच अनाहूत प्रतिसाद देत असतो. त्यातीलच हा एक. मला कथा कादंबऱ्यांपेक्षा ललित लेख वाचायला आवडतात साहजिकच कुठलाही दिवाळी अंक हातात घेतला की अनुक्रमणिका तपासताना माझे लक्ष कथांकडे न जाता ललित लेख कुठले आहेत त्याकडे जाते आणि त्यातून ज्या ललित लेखात व्यक्तिचित्रात्मक असं काही असेल ते मला निवडावसं वाटतं. साहजिकच आता हंस दिवाळी अंक 24 हा वाचायला घेतला तसा उशीर झाला आहे. परंतु त्यामध्ये आपला अक्षरयोगी -अनंत अंतरकर हा लेख मी प्रथम निवडला आणि अथ पासून ईती पर्यंत वाचून काढला ते शब्दन् शब्द वाचनीय आहे असा हा लेख आहे एखाद्या माणसाची थोडक्यात कशी ओळख करून द्यावी त्याचा वस्तूपाठ या लेखांमध्ये मला आढळला. अंतरकरांची तीन रूपात ओळख आपण येथे करून दिली आहे एक लेखक म्हणून एक संपादक म्हणून आणि एक माणूस म्हणून. केवळ तीन पानांच्या लेखांमध्ये साऱ्या मुद्द्यांचा परिपोष आपण सहजगत्या केला आहे त्यामध्ये एक वाक्य मला विशेष नोंदवून घ्यावसं वाटलं आणि ते म्हणजे "आम्ही मशीन मध्ये गुंतवणूक केली तशी माणसांमध्ये करण्यात कमी पडलो. Investment in man ही Investment in machinery पेक्षा अधिक महत्त्वाची असते हे सूत्र आम्हाला समजलं नाही." हंस दिवाळी अंक वाचन करण्याचा हा प्रारंभ असा मनभावन झाला ! त्याबद्दल तुमचे अभिनंदन व शुभेच्छा. जाता जाता साहजिकच वाटून गेले की अक्षरयोगी अनंत अंतरकरांचीच गादी राजहंस प्रकाशनच्या रूपात आपण पुढे चालवत आहात. धन्यवाद श्री सुधाकर नातू माहीम मुंबई 16 Mb 9820632655 ----------------- 😄 " दिवाळी अंकांची मांदीयाळी !":😄 संग्राह्य प्रसाद दिवाळी अंक 24 !": यावर्षी जेवढे दिवाळी अंक मी वाचले, त्यामध्ये अगदी मोजकेच दिवाळी अंक वाचनीय होते. त्यामध्ये प्रसाद दिवाळी अंक 24 हा विशेष उल्लेखनीय व संग्राह्य वाटला. कारण त्यामध्ये पेशवाईसंबंधित अभ्यासपूर्ण व विस्तृत लेखमाला इतिहास तज्ञांकडून विशेष मेहनत घेऊन एकत्रित केली होती. " प्रसाद दिवाळी अंक 24 अनुक्रमणिका नीट बारकाईने वाचली तर ध्यानात येते की. पेशवाईच्या 1713 ते 1818 या कालखंडातील उत्तुंग यशाच्या आणि अखेरीस सर्वनाशाचे, तसेच विविध व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्यपूर्ण शब्दचित्रे उलगडणारा हा एक उत्कृष्ट दिवाळी अंक सर्वांनीच वाचावा असा !" त्याबद्दल प्रसाद प्रकाशनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. इतिहासातील या सार्या पाऊलखुणा आपल्याला वेगळ्याच जगतात घेऊन जातात. आणि स्मरणरंजन होते. धन्यवाद श्री सुधाकर नातू -------------------- 👍"कालच्या महिलादिनाच्या निमित्ताने.... खास आठवणीतील भेट.....👌💐 "हा खेळ सावल्यांचा !": "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'": "आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा. "त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो. अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात. हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे. हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो. धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे. सुधाकर नातू. --------------

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

My ebooks on bookganga.com !":

💐 "पुढचं पाऊल' !":💐 "तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार ! ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांवर प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल साधत 'पुढचं पाऊल' संपूर्ण वर्षाचे राशिभविष्य, तुमचे नशीब बदलू शकते ! यापुढे तुमच्या राशीला शनीची साडेसाती कधी ? शिवाय जन्मपत्रिकांनुसार विवाह जुळण्यासाठी गुणमेलन विषयक उपयुक्त मार्गदर्शनही !! शंभर रुपये किंमत ! आजच विकत घेण्यासाठी, पुढील लिंक उघडा...💐 https://www.bookganga.com/R/92WU8 💐"नियतीचा संकेत लेखसंग्रह !":💐 घरच्या घरी भारतीय ज्योतिष शिकण्यासाठी हा केवळ शंभर रुपये किंमत असलेला डिजिटल लेखनसंग्रह विकत घेण्यासाठी, पुढील लिंक उघडा....💐 https://www.bookganga.com/R/8LLX8 💐"ह्रदयसंवाद!":💐 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करणाऱा माझा मनभावन वाचनीय लेखसंग्रह नुकताच bookganga.com या जगात प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाला किंमत फक्त रुपये 100 ! आजच विकत घेण्यासाठी पुढील लिंक उघडा.... वाचून झाल्यावर आपला प्रतिसाद मला जरूर पाठवा...💐 https://www.bookganga.com/R/92DS4 Supply Chain Management'..A guiding Presentation to achieve optimum Productivity @ Rs 250 Pl open this link... "Supply Chain Management" https://www.bookganga.com/R/92X84 "नोकरीमध्ये वा स्वतंत्र व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी, तसेच जीवनामध्ये समाधान मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ebook आजच खरेदी करा: "प्रगतीची क्षितिजे !": https://www.bookganga.com/R/5D2S8 👍" Management Musings !":👍 "In today's fierce competitive environment 'Knowledge is Power' ! Keeping that in mind, critical study of a number of books written by World-class Management Gurus, I have assembled 'Digital Management Musings' book price at Rs 150/- To buy it, please & click this link....💐 https://www.bookganga.com/R/92DUW "Think Tank !": This is my latest ebook that takes the reader from Unknown to Known, thus expanding his Horizons of Awareness...... To buy it, pl open this link..... https://www.bookganga.com/R/93UV8 Any few morebooks on the way to get published... Thank you Mr Sudhakar Natu Moonsun Grandson One Man Communication Industry A Mission of Transformation !

" छाप (पड)लेले शब्द

https://drive.google.com/file/d/1PR1q6axELLyaSbblt73wajfIvduOcwBb/view?usp=drivesdk "छाप (पड)लेले शब्द !": " नको रे मनोरे, मनोरे नको रे !": वरील लिंक उघडा... ---------------------- "छाप पडलेले शब्द !": " सांस्कृतिक विकास आणि परंपरा जतन करण्यासाठी धडपडणारे पाणवठे !": एकीकडे भौतिक विकास होत असताना वैचारिक आणि सांस्कृतिक भवताल मात्र संकुचित होत चाललेला दिसून येतो माणसाला मिळालेल्या विचारशक्तीचा आणि कल्पनाशक्तीचा हा एक प्रकारे र्हास आणि अपमानच होय. माणसातले माणूसपण जगणाऱ्या या दोन क्षेत्रांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर दादरच्या अमर हिंद मंडळा'सारख्या मोजक्याच संस्था गेली 75 हुन अधिक वर्षे विविध उपक्रमांद्वारे सांस्कृतिक जागर सातत्याने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे वसंत व्याख्यानमाला हा एप्रिलमध्ये होणारा शारदोत्सव म्हणजे विविध क्षेत्रातील नामांकितांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेला सलामच होय शिवाय नाट्य क्रीडा अशा क्षेत्रातही उपक्रम राबवणाऱ्या या मान्यवर संस्थेने पर्यावरणाची दखल घेत त्या साठी भरघोस रकमेचा पुरस्कार देण्याचे हे वृत्त म्हणजे खरोखर गुन्हेगारी घोटाळे कुरबड्या माध्यमांतील उद्विग्न करणाऱ्या बातम्यांच्या वाळवंटातील पाणवठेच होय !": --------------------- " छाप पडलेले शब्द !": "वाचावे ते नवलच अद्वितीय असेच !": ही लिंक उघडा... https://drive.google.com/file/d/1PXlOIbCu4Z6wjiTeNCqrrU5JuZ1f5wGt/view?usp=drivesdk ------------------ "छाप पडलेले शब्द !": "वाचावे ते, पहिले दखलपात्र तर दुसरे आश्चर्यजनक व निसर्गाची किमया !": पुढील लिंक उघडा... https://drive.google.com/file/d/1PuZa3uR4kfT-lnH_r0wjNVgPbhV53FGZ/view?usp=drivesdk -------------------------- धन्यवाद श्री सुधाकर नातू