शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

"चक्रव्यूहातील 'अभिमन्यू'चा सामना" ! :

"चक्रव्यूहातील 'अभिमन्यू'चा सामना" ! :

"ह्याच त्या" वेळेची, आम्ही जन्मलग्नपत्रिका बनवली आहे.

"हीच ती वेळ" कोणती, ते वेगळं काही सांगायला नको.

अर्थात ही पत्रिका,
२८ नोव्हेंबर'१९ संध्याकाळी ६/४० मुंबई
या वेळेची आहे.

"रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग":

# पत्रिकेचे विश्लेषण करता असे लक्षात येते की,
ज्या पार्श्वभूमीवर "ह्या वेळे"चा योग आला, तो खरोखर अत्यंत संघर्षमय होता.

# पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे.
त्याच प्रमाणे धनु रास असून मूळ नक्षत्र आहे.
हे दोन्ही योग एकंदर परिस्थिती सोपी नसल्याचे तसेच अशक्यप्राय अशी आव्हाने समोर असण्याचे व अनेक प्रकारच्या विरोधाभासाचे चित्र आहे.

# पत्रिकेमध्ये धनस्थानी राहू असल्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेली आणि ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आटापिटा करावा लागेल.

# पत्रिकेचा लग्नेश शुक्र अष्टमात व चंद्रही अनिष्ट स्थानी अष्टमात. चंद्र अष्टमात असणे, ह्याला बालारिष्ट योग म्हणतात. अर्थातच पहिले काही महिने तारेवरची कसरत करताना अक्षरश
दमछाक होईल, असे म्हणता येईल.

# व्रुषभ लग्न, म्हणून शनीचा राजयोग असल्यामुळे, एकंदर परिस्थितीवर मात करण्यासाठी, योग्य ते बळ मिळू शकेल असे म्हणायचे. परंतु ही गोष्ट सोपी नाही.

# जमेची एकच एक बाजू म्हणजे, गुरु स्वगृही धनु राशीत, विचित्र परिस्थितीत सामना करण्यास सहाय्य करू शकेल.

# जोडीदार अथवा भागीदाराचे सप्तम स्थान व्रुश्चिक असून, ते मंगळाच्या अधिपत्याखाली आहे आणि मंगळ षष्ठात आहे. हा देखील योग भागीदारांशी परस्पर संबंध राखण्यात खरोखर जिकीरीचे ठरेल, असे दर्शविणारा आहे.

# एकंदरच जे सांप्रतचे वास्तव आहे, ते या पत्रिकेमध्ये प्रतिबिंबीत होत आहे, असे म्हणता येईल.

# एक फार मोठे शिवधनुष्य हाती घेतल्याचे ही पत्रिका निदर्शक आहे! ज्यांच्या नशिबी राजयोग आहे, त्यांना निखार्यांवरुन चालावेच लागते. ह्या साऱ्या प्रतिकूल भवतालाशी 'सामना' कसा केला जातो, ते पाहणे मोठे उत्कंठा पूर्ण असेल.

# परीक्षा कठीण आहे, "विद्यार्थी माँनेटर" देखील नवागत आहे. अशा वेळेला परीक्षेचा 'निकाल' काय लागेल, हे ज्याचे त्याने निदान करावे, एवढेच फक्त म्हणता येईल.

म्हणूनच शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते....

"शब्द जपून व शहाणपण वापरून,
जनताभिमुख व जनहितार्थ कारभार करा......
ऊतू नका, मातू नका, फितू नका........
एवढे केलेत, तर जनता व सत्ता तुम्हाला
नक्की आपलंसं करेल !...."

।। शुभम् भवतु।।

सुधाकर नातू,
२९/११/'१९

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

"पुढचं पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: २४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९ चे राशीभविष्य":


"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९:

अपेक्षा व प्रयत्न ह्यांची ग्रहस्थित्यंतरावरून काढलेल्या अनुकूल गुणांवर आधारित योग्य ती सांगड घालून जीवनांत समाधानाची दिशा दाखविणारे अभिनव साप्ताहिक राशीभविष्य!"

"हा, दैवाचा खेळच निराळा!":
जे कधी घडेल असे स्वप्नातही वाटत नव्हतं, जे पचवायलाही कठीण जावं, तसं
अवचितपणे मागच्या आठवड्यात घडून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी जर कुणी जे घडलं आहे, ते वर्तवलं असतं तर, त्याला वेड्यातच काढले असते. मात्र त्यापूर्वी जे घडवायचा आटापिटा चालला होता, तेही स्विकारायला सोपं नव्हतंच.
आता ह्या निर्णायक आठवड्यात काय काय चित्र विचीत्र प्रताप पहायला लागणार, त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

ह्या आठवड्यात २६ तारखेची अमावस्या ह्या 'बिन पैशाच्या तमाशाला' कोणते ठिगळ लावते कां व २८, ३० तारखेला काय होते ते महत्वाच्या आहे.

ह्या इतक्या दिवसांच्या घालमेल करत रहाणार्या परिस्थितीचं मूळ, २१ आँक्टोबरच्या सामुहिक निर्णयांचे फलीत हेच आहे. तेव्हां कुणालाही वाटले नसेल की, त्यामुळेच हे पुढचे महाभारत घडणार आहे. सहाजिकच सारासार विचार करता "पुनश्च श्रीगणेशा" होणे, हाच नकोसा, परंतु अत्यंत आवश्यक असा शहाणपणा ठरेल.

थोडक्यात 'हा दैवाचा खेळ निराळा'!

बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!:
ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत प्रत्यक्षात उपयोगी ठरत आहे. अनुकूल गुण तुमच्या मनाला अपेक्षा व प्रयत्न ह्यांचा समतोल कसा साधायचा ते दाखवून तुमचा आत्मविश्वास व संयम वाढवू शकतील.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील कोणतेही ग्रहबदल नाहीत, चंद्र तुळा, व्रुश्चिक, धनु राशी असा प्रवास करेल.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात विशेष बदल होत नसल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच स्थिती जवळ जवळ रहाणार असून, आघाडीवरील राशीची जागा आता कुंभ रास घेईल व त्यामागोमाग मिथून राशी नशीबवान ठरेल. तर मकर रास नेहमीप्रमाणे तळातच असणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

२४ नोव्हेंबर'१९ ते ३० नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कुंभ, मिथून,सिंह, मेष व धनु

दुसरा शुभ उजवा गट: कन्या, कर्क व मीन

तिसरा मध्यम गट: व्रुषभ व तुळा

चौथा कष्टाचा डावा गट: व्रुश्चिक व मकर

पाचवा कटकटींचा तळाचा गट: कोणीही नाही.

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          ३६ ( ३४ )            ४ ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचीत वाढ, पण स्पर्धैमुळे क्रमांकात घसरण. नोकरीतील प्रगती मध्ये सहकारी अडचणीत आणू शकतील. सावध रहा. चांगली आर्थिक जमाखर्च योग्य तर्हेने हाताळाल. प्रवासात विलंब. प्रक्रुतीची काळजी घ्या. होतील. कौटुंबिक सुखसमाधानाचे दिवस.

२ व्रुषभ       ३० ( २६ )            ९ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे वाढले परंतु स्पर्धा तीव्र असल्याने क्रमांक किंचीतच वधारला. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज त्यामुळे तुम्हाला मनस्ताप. स्थावरविषयक व्यवहार लांबणीवर टाका. कौटुंबिक समस्या हाताळाव्या लागतील. प्रवासात वाद वाढवू नका.

३ मिथून    ३८ ( ३४ )             २ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले, त्यामुळे क्रमांकही वर गेला. आर्थिक व्यवहारात चांगला फायदा, नवीन खरेदी. नोकरी व्यवसाय मनाजोगता, त्यामुळे उत्साह वाढेल. प्रगती कराल. स्थावर प्रश्न मार्गी लागतील. तब्येत धावपळीमुळे नरम गरम. जोडीदाराचे सहकार्य.

४ कर्क          ३२ ( ३० )           ७ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचित वाढ पण क्रमांक तोच. नोकरीत नको त्या उचापती करू नका. संभाळून वागावे. अर्थव्यवहारात धोका पत्करू नका. प्रवासात कुणावर विश्वास ठेवू नका, नुकसानीचा धोका. मुलांच्या कौतुकाचे क्षण. कौटुंबिक आजारपणं.

५ सिंह           ३८ ( ३८ )          ३ ( १ )

मागच्या आठवड्या इतकेच. तरी स्पर्धेमुळे क्रमांकात घसरण. नोकरी व्यवसायात उत्साह वाढेल. आर्थिक निर्णय योग्य घ्याल. स्थावर समस्या सुटू शकेल. धावपळीत काळ जाईल. जोडीदाराचे सहकार्य. पण तब्येत संभाळा.

६ कन्या       ३३ ( ३३ )              ६ ( ६ )

मागच्या आठवड्यासारखेच गुण व क्रमांक! आपण स्पर्धेत त्याच जागी! नोकरीत व्यवसायात जबाबदारी पार पाडाल. मात्र आर्थिक व्यवहार संभाळून करा. संततीविषयक चिंता. प्रवास लाभदायक.

७ तुळा        ३० ( २८ )             १० (  ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचीत वाढ. पण स्पर्धेमुळे असमाधानकारक पायरीवर.
आर्थिक व्यवहारात नुकसान वा फसवणूक. मानसिक चिंता वाढतील. नोकरी व्यवसायात नकोती कामे अंगावर पडून निभाव लागणे कठीण. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

८ व्रुश्चिक    २४ ( २४ )               ११ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांक तोच. घसरण. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी व्यवसायात पिछेहाट, सहकारी अडथळे निर्माण करतील. आर्थिक व्यवहारात धोका पतकरू नका सावध व्यवहार करा. कौटुंबिक वावविवाद विकोपाला जाऊ शकतील.

९ धनु        ३६ ( ३४ )               ५ (  ४ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ त्यामुळे क्रमांक मात्र स्पर्धेमुळे मागचा. नोकरीतील जबाबदारी पार पाडताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, जुळवून घ्या. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर. मानसिक चिंता दूर होतील. कुटूंबातील वडिलधाऱ्या मंडळींकडून कौतुक.

१० मकर       २३ ( २० )                १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे वाढले. तुमचा तळाचा क्रमांक अजून काही चुकत नाही. आर्थिक ओढाताण. नोकरी व्यवसायात सहकार्यांच्या कारवाया, धावपळ. प्रवासात किरकोळ वाद. कौटुंबिक जीवनात संततीची काळजी कराल. संयम व श्रध्दा हाच आता आधार.

११ कुंभ       ४१ ( ३७ )            १ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात वाढ व स्पर्धेत अव्वल स्थान. नोकरी व्यवसायात तुमचे कौतुक व जबाबदारी चांगली पार पाडाल. प्रमोशन वा अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक चिंता दूर व्हाव्यात. कौटुंबिक मंगलप्रसंग.

१२ मीन      ३१( ३१ )              ८ ( ८ ) 

मागच्या आठवड्यापेक्षा गुण व क्रमांकात परिस्थिती तशीच. नोकरीतील सहकार्यांशी जुळवून घ्या, त्यांचे गैरसमज वेळीच दूर करा. आर्थिक व्यवहारात जास्त धोका नको. मानसिक अस्वस्थता वाढेल. संयमाने वागा. कौटुंबिक असमाधान.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९":
जाता जाता, एक खास साहित्यिक मेजवानीची भेट वाचकांसाठी आम्ही एकहाती निर्मिली आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

असेच अनुकूल गुणांवर आधारित मार्गदर्शक संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला ह्या डिजिटल अंकात राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू
२४/११/'१९ सकाळी ८ वाजता.




शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

पुढचं पाऊल": अर्थात् "आगळेवेगळे राशीभविष्य: १७ नोव्हेंबर'१९ ते २३ नोव्हेंबर'१९:


"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
१७ नोव्हेंबर'१९ ते २३ नोव्हेंबर'१९:

अपेक्षा व प्रयत्न ह्यांची ग्रहस्थित्यंतरावरून काढलेल्या अनुकूल गुणांवर आधारित योग्य ती सांगड घालून जीवनांत समाधानाची दिशा दाखविणारे अभिनव साप्ताहिक राशीभविष्य!"

"धक्कादायक घटनांचा आठवडा":
ह्याही आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग होणार आहेत. मात्र त्याच बरोबरीने शुभ फले देणारे त्रिकोणयोगही घडत आहेत. त्यामुळे हा आठवडा इतक्या दिवसांच्या अनिश्चिततेला वेगळे वळण देणारा आणि अनेक आश्चर्यकारक उलथापालथींच्या घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. सतरा तारखेला तीन षडाष्टक व एक केंद्रयोग त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहे. पुढे घडू शकणार्या धक्कादायक
बदलांची सुरुवात करणारा तो दिवस असू शकेल. १९ व २१ तारखाही महत्वाच्या आहेत. काळाचा महिमा पहा, जे आजपर्यंत कधीही शक्य नव्हतं, तसे काही घडू शकतं.

बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!:
ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत प्रत्यक्षात उपयोगी ठरत आहे.

ध्यानात ठेवा तुमची द्रुष्टि बनवते तुमची स्रुष्टी! मन ज्या द्रुष्टीने परिस्थितीकडे पहाते, तशी ती चांगली वा वाईट वाटेल. म्हणून मनाशी संवाद साधत रहा आणि चपखल मार्ग निवडा. अनुकूल गुण तुमच्या मनाला अपेक्षा व प्रयत्न ह्यांचा समतोल कसा साधायचा ते दाखवून तुमचा आत्मविश्वास व संयम वाढवू शकतील.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: शुक्र २१ तारखेला व्रुश्चिकेतून धनु राशीत जाईल, तर चंद्राचा प्रवास मिथून, कर्क सिंह व कन्या राशी असा होणार आहे.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात विशेष बदल होत नसल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच स्थिती जवळ जवळ रहाणार असून, आघाडीवरील राशीची जागा आता मेष रास घेईल व त्यामागोमाग कुंभ राशी नशीबवान ठरेल. तर मकर रास नेहमीप्रमाणे तळातच असणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

१७ नोव्हेंबर'१९ ते २३ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: सिंह, कुंभ, मेष धनु व मिथून

दुसरा शुभ उजवा गट: कन्या व कर्क

तिसरा मध्यम गट: मीन, तुळा व व्रुषभ

चौथा कष्टाचा डावा गट: व्रुश्चिक व मकर

पाचवा कटकटींचा तळाचा गट: कोणीही नाही.

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          ३४ ( ३४ )                ३ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत फरक नाही क्रमांकात सुधारणा. नोकरीतील प्रगती मध्ये तुमचे शहाणपणाचे धोरण तुम्हाला महत्व देईल व चांगली आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासात धावपल़े़झजझ़़ काळजी घ्या. होतील. कौटुंबिक मंगलकार्य वा भेटीगाठी

२ व्रुषभ       २६ ( २३ )               १० ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण थोडे वाढले परंतु स्पर्धा तीव्र असल्याने क्रमांक किंचीतच वधारला. नोकरी व्यवसायात सहकारी अडचणी निर्माण करतील. त्यामुळे मनस्ताप. स्थावरविषयक व्यवहार सावधानतेने करा. कौटुंबिक आजारपणे व आर्थिक ओढाताण.

३ मिथून    ३४ ( ३९ )                ५ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण कमी त्यामुळे क्रमांकही खाली गेला. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. नोकरी व्यवसायात मेहनतीने प्रगती कराल. स्थावर प्रश्न मार्गी लागतील. तब्येत धावपळीमुळे नरम गरम. जोडीदाराचे सहकार्य.

४ कर्क          ३० ( ३५ )               ७ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात घसरण. नोकरीत वरिष्ठांबरोबर संभाळून वागावे. अर्थव्यवहारात फसवणूकीचा धोका. प्रवासात कुणावर विश्वास ठेवू नका, नुकसानीचा धोका. मुलांकडून चांगली कामगिरी. कौटुंबिक मंगल प्रसंग.

५ सिंह           ३८ ( ३९ )          १ ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण जरी किंचित कमी झाले,तरी स्पर्धेत तुमची गाडी योग्य मार्गाने, म्हणून अव्वल स्थान. नोकरी व्यवसायात मनाजोगत्या घटना, उत्साह वाढेल. आर्थिक भरभराट. स्थावर समस्या सुटू शकेल. धावपळीत काळ जाईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पण तब्येत संभाळा.

६ कन्या       ३३ ( ३४ )               ६ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी घसरण, तरी आपण स्पर्धेत त्याच जागी! नोकरीत व्यवसायात सहकार्य मिळून जबाबदारी पार पडेल. मात्र आर्थिक व्यवहार संभाळून करा. संततीविषयक चिंता. प्रवास त्रासदायक.

७ तुळा         २८ ( ३० )              ९ (  ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात घसरण पण स्पर्धेत त्याच असमाधानकारक पायरीवर.
आर्थिक व्यवहारात नुकसान वा फसवणूक. मानसिक चिंता वाढतील. नोकरी व्यवसायात मन लागणे कठीण. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

८ व्रुश्चिक    २४ ( २३ )                ११ ( १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत किंचित वाढ परंतु क्रमांकात घसरण. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी व्यवसायात कठीण समस्या, सहकारी अडथळे निर्माण करतील. आर्थिक व्यवहारात धोका पतकरू नका सावध व्यवहार करा. कौटुंबिक आजारपणे.

९ धनु        ३४ ( ३२ )                ४ (  ७ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ त्यामुळे क्रमांक चांगला. नोकरीतील जबाबदारी पार पाडताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, जुळवून घ्या. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर. मानसिक चिंता दूर होतील. कुटूंबातील वडिलधाऱ्या मंडळींकडून कौतुक.

१० मकर       २० ( २१ )                १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण किंचीत कमी. तुमचा तळाचा क्रमांक अजून काही चुकत नाही. आर्थिक ओढाताणीमुळे चिंता. नोकरी व्यवसायात अधिक काम व धावपळ. प्रवासात किरकोळ अपघाताची शक्यता. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचे मन संभाळावे लागेल. संयम व श्रध्दा हाच आता आधार.

११ कुंभ       ३७ ( ३९ )             २ ( १ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात किंचित घसरण व क्रमांकात एक पायरी खाली. तरी नोकरी व्यवसायात तुमची जबाबदारी चांगली पार पाडाल. प्रमोशन वा अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक चिंता दूर व्हाव्यात. कौटुंबिक वातावरण मनाजोगते.

१२ मीन      २९ ( ३१ )               ८ ( ८ ) 

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचीत घसरण, परंतु इतरांची परिस्थिती तशीच, त्यामुळे क्रमांक तोच. नोकरीतील वरिष्ठांशी जुळवून घ्या, त्यांचे गैरसमज वेळीच दूर करा. आर्थिक व्यवहारात आडाखे चुकू शकतील. तब्येतीवर अनिष्ट परिणाम. संयमाने वागा. कौटुंबिक वाद वाढवू नका.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९":
जाता जाता, एक खास साहित्यिक मेजवानीची भेट वाचकांसाठी आम्ही एकहाती निर्मिली आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
तिची ही थोडक्यात ओळख:
हा अंक'१९", नुकताच Switzerland मध्ये प्रकाशित झाला.

असेच अनुकूल गुणांवर आधारित मार्गदर्शक संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला ह्या डिजिटल अंकात राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू

१६/११/'१९




शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

"पुढचं पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: १० नोव्हेंबर'१९ ते १६ नोव्हेंबर'१९:


 "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
१० नोव्हेंबर'१९ ते १६ नोव्हेंबर'१९:

अपेक्षा व प्रयत्न ह्यांची ग्रहस्थित्यंतरावरून काढलेल्या अनुकूल गुणांवर आधारित योग्य ती सांगड घालून जीवनांत समाधानाची दिशा दाखविणारे अभिनव साप्ताहिक राशीभविष्य!"

"विलक्षण संस्मरणीय आठवडा":
ह्याही आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग एकापाठोपाठ एक होणार आहेत. त्यामुळे हा आठवडाही वेगळे वळण देणारा आणि अनेक प्रकारच्या उलथापालथींच्या घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. तेरा आणि चौदा ह्या तारखा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
बदलत्या काळाचा महिमा पहा, जे आजपर्यंत वर्षानुवर्षे कधीही शक्य नव्हतं, तसेही काही घडू शकतं.

बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!:
ह्या सार्या पार्श्वभूमीवर, केवळ नशिबावर हवाला ठेवून पुढे जायचं की, आपल्या स्वकर्तृत्वावर भरोसा ठेवून, योग्य तऱ्हेने मार्ग काढत आपल्याला हवे असलेले समाधान मिळवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

त्या प्रश्नाचं ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत , तुम्हाला अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांची योग्य ती सांगड त्या त्या काळातील तुमच्या राशींच्या अनुकूल गुणांवरून दाखवू शकेल अशी ती संकल्पना आहे. तिचा अवलंब करून, आपल्या नशिबाचे सुकाणू स्वतःच्या हातात घ्या हे सांगते.

"परिस्थितीचा लपंडाव":
परिस्थिती व आपण ह्यांचा पाठशिवणीचा खेळ कायमच चालतो. कधी, परिस्थिती आपल्यावर स्वार होते, तर कधी, आपण परिस्थिती काबूत ठेऊ शकतो..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, परिस्थिती व आपण ह्यामध्ये, आपले मन असते. सदैव बदलत्या परिस्थितीची आव्हाने समजून, तिच्याशी जुळवून कसे घ्यायचे, किंवा परिस्थिती मधून, आपल्याला अनुकूल संधी, कशा निर्माण करायच्या, ते आपले मनच आपल्याला दाखवू शकते. मन ज्या द्रुष्टीने परिस्थितीकडे पाहिलं, तशी ती चांगली वा वाईट वाटेल. म्हणून मनाशी संवाद साधत रहा आणि चपखल मार्ग निवडा. अनुकूल गुण तुमच्या मनाला अपेक्षा व प्रयत्न ह्यांचा समतोल कसा साधायचा मार्ग दाखवू शकतील.
म्हणूनच आम्ही म्हणू शकतो की:
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: मंगळ १० तारखेला कन्येतून तुळा राशीत तर १६ तारखेला रवि व्रुश्चिक राशीत जाईल, तर चंद्राचा प्रवास मीन, मेष व्रुषभ व मिथून राशी असा होणार आहे.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडीवरील राशीची जागा आता कुंभ रास घेईल व त्यामागोमाग मिथून राशी नशीबवान ठरेल. तर मकर रास नेहमीप्रमाणे तळालच असणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

१० नोव्हेंबर'१९ ते १६ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: कुंभ, मिथून व सिंह

दुसरा शुभ उजवा गट: कर्क, मेष, कन्या व धनु

तिसरा मध्यम गट: मीन, तुळा

चौथा कष्टाचा डावा गट: व्रुश्चिक व्रुषभ व मकर

पाचवा कटकटींचा तळाचा गट: कोणीही नाही.

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण              बारा राशीत

                                                क्रमांक
१ मेष          ३४ ( ३८ )                ५ ( १ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत घसरण व क्रमांकात इतरांची परिस्थिती सुधारल्याने खालची पायरी. नोकरीतील प्रगती मध्ये विघ्नसंतोषींच्या आडमुठ्या धोरणाला मोडून तुम्हाला अधिकार व चांगली आर्थिक स्थिती निर्माण कराल. प्रवासात थोडी काळजी घ्या. होतील. कौटुंबिक सुखसमाधानाचे दिवस.

२ व्रुषभ       २३ ( १५ )                 ११ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण बर्यापैकी वाढले परंतु इतरांची परिस्थिती सुधारल्याने राशींच्या स्पर्धत तीच जागा. नोकरी व्यवसायात नको ती जबाबदारी त्यामुळे मनस्ताप. आर्थिक नियोजन सावधानतेने करा. कौटुंबिक वाद टाळा व प्रवासात विलंब व नुकसानीचा धोका.

३ मिथून    ३९ ( ३४ )                    २ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढले. त्यामुळे क्रमांक सुधारला. आर्थिक व्यवहार फायदेशीर. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय यशस्वी त्यामुळे प्रगती व भरभराट. तब्येत उत्साही राहील. जोडीदाराच्या तब्बेतीची थोडी चिंता.

४ कर्क          ३५ ( ३७ )                 ४  ( ३ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात किंचित घसरण. नोकरीत तुमचे बोलणे संभाळून करावे. अर्थव्यवहार मनाजोगते. दूरचे प्रवास व नवीन ओळखी होतील. कौटुंबिक मंगल प्रसंग.

५ सिंह           ३९ ( ३२ )                  ३ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण चांगले वाढलेत. स्पर्धेत तुमची गाडी योग्य मार्गाने. नोकरी व्यवसायात अधिकार व समाधानकारक स्थिती. आर्थिक व्यवहार उत्तम. मानसिक चिंता दूर होतील. म्हणूनच धावपळीत तब्बेतीची काळजी घ्या. कौटुंबिक समाधान.

६ कन्या       ३४ ( ३१ )                  ६ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी वाढ इतरांची परिस्थिती सुधारल्याने आपण स्पर्धेत त्याच जागी! नोकरीत व्यवसायात तुमचा उत्साह व अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींकडे वेळीच लक्ष द्या.

७ तुळा         ३० ( २६ )               ९ (  १० )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात तर वाढ, इतरांची परिस्थिती सुधारल्याने क्रमांकात एकच पायरी पुढे.
आर्थिक ओढाताणीमुळे मानसिक चिंता. नोकरी व्यवसायात मन लावून काम करा, तुमचा फायदा होईल. तरच तुमच्यावरील जबाबदारी पार पाडू शकाल. कौटुंबिक वादविवादात तटस्थ रहा.

८ व्रुश्चिक    २३ ( २७ )                १० ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात घसरण. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी व्यवसायात ताणतणाव व प्रतिकूल घटना, वरिष्ठ नाराज. आर्थिक व्यवहारात नुकसानीचा धोका होऊ शकेल सावध रहा. कौटुंबिक असमाधान.

९ धनु        ३२ ( २६ )                  ७ (  ९ )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ परंतु क्रमांकात घसरण कारण इतर राशीना ग्रहांच्या अनुकुलतेमुळे अधिक गुण. नोकरीतील जबाबदारी पार पाडताना सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल, आर्थिक गुंतवणूक सध्या नको. मानसिक चिंता. प्रवासात नवीन ओळखी.

१० मकर       २१ ( १२ )                  १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण वाढूनही इतरांची परिस्थिती सुधारल्याने तुमचा तळाचा क्रमांक अजून काही चुकत नाही. स्थावर विषयक समस्या. नोकरी व्यवसायात सहकारी त्रास देतील व वरिष्ठांची खप्पामर्जी. प्रवासात नुकसानीचा धोका. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचे मात्र सहाय्य मिळेल. संयम व श्रध्दा हाच आता आधार.

११ कुंभ       ३९ ( ३७ )                      १ ( २ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात वाढ व क्रमांकात अव्वल स्थान. नोकरी व्यवसायात जोखमीची जबाबदारी चांगली पार पाडाल. त्यामुळे वरिष्ठ खुष. अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक प्रश्न व्यवहार मार्गी लागतील पडतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे.

१२ मीन      ३१ ( २९ )                      ८ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात किंचीत वाढ, परंतु
इतरांची परिस्थिती सुधारल्याने क्रमांकात मात्र घसरण. नोकरीतील विरोधाला वेळीच दूर करा. आर्थिक व्यवहारात जोखीम नको. धावपळ व वादविवाद ह्याम तब्येतीवर ताण पडेल. संयमाने वागा. कौटुंबिक आजारपणे.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९":
जाता जाता, एक खास साहित्यिक मेजवानीची भेट वाचकांसाठी आम्ही एकहाती निर्मिली आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
तिची ही थोडक्यात ओळख:

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९":
नुकताच Switzerland मध्ये प्रकाशित झाला.

असेच अनुकूल गुणांवर आधारित मार्गदर्शक संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला ह्या डिजिटल अंकात राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू

९/११/'१९




बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

"घडतंय, बिघडवतंय!":

"घडतंय, बिघडवतंय?":

"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!"
असं म्हटलं जातं, परंतु आताचा जमाना हा उलटा पालटीचा असल्याने "बोले तैसा न चाले" मंडळींच्या कारनाम्यांचा असलेला दिसत आहे!

अर्थात त्या कारनाम्यांपायी सध्या नाट्यमय व विपरीत घडतंय, त्याला गेल्या पंधरवड्यातील विविध ग्रहांचे षडाष्टक वा केंद्रयोगही असू शकतात कां?

ह्या प्रश्नाचे उत्तर, आमच्या ब्लॉगवर
"पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यांत मिळेल कसे ते पहा! आम्ही लिहिले अन् तसतसं जणु घडतंय की काय ह्याची प्रचिती कशी येते, ते तुमचे तुम्हीच ठरवा:
( ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com )

१ "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:

"विलक्षण विस्मयकारी आठवडा":
येत्या आठवड्यात बारा वर्षात एकदा होणारा असा एक महत्त्वाचा ग्रहबदल होत आहे. गुरु वृश्चिक राशी मधून, स्वग्रुही धनु राशीत जात आहे. ही जरी जमेची बाजू असली, तरी ह्या आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग एकापाठोपाठ एक होणार आहेत. त्यामुळे हा आठवडा फार महत्त्वाचा आणि अनेक प्रकारच्या आश्चर्यजनक घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. आठ आणि नऊ ह्या तारखा
ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कल्पना करता येणार नाही, असेही काही ह्या आठवड्यात घडू शकते.
बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"हा दैवाचा खेळच निराळा":
नशीब नशीब म्हणून काही असतं, ह्याची प्रचिती आता घडणाऱ्या अनेक नाट्यमय घटनांमुळे येत आहे. काल जे शिखरावर होते आणि जणु पुढेही आपणच शिखरावरच राहू, अशा वल्गना करत होते, त्यांना दैवाच्या एका फटकार्याने जमिनीवर तर आणले आहेच, परंतु ज्यांना ते चारीमुंड्या चीत करू असे मनसुबे होते, तेच अखेर या साऱ्या खेळाचे किंगमेकर ठरले आहेत!
हा नशिबाचाच भाग म्हणायचा नाही कां?

बदलत्या काळाचा महिमा पहा, ज्यांना आजपर्यंत वर्षानुवर्षे कधीही शक्य नव्हतं, ते त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की काय, अशी परिस्थिती आज कधी नव्हे ते व्हायची फारच दाट शक्यता आहे.
---------------------------
२. "पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
२७ आँक्टोबर'१९ ते २ नोव्हेंबर'१९:

"रोमांचकारी घटना घडणार?":
मागील आठवड्यात, "पुढचं पाऊल" साप्ताहिक राशीभविष्यामध्ये मी, २१ ऑक्‍टोबरला होणाऱ्या चार ग्रहांच्या केंद्र योगांचे परिणाम, मोठी उलथापालथ होईल असे मांडले होते. अगदी त्याचाच अनुभव आता येत आहे आणि असे म्हणण्याची वेळ आली आहे की:

"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"

ह्याच आठवड्यात देखिल, असेच दखल घेण्याजोगे तीन षडाष्टक आणि एक केंद्रयोग होत आहेत! त्यांचा परिणाम कोणकोणत्या नाट्यमय घटना घडवून आणतो, ते लवकरच दिसेल. हे तीन षडाष्टक म्हणजे २९ तारखेला मंगळाचा-नेपच्यूनशी, तर ३० तारखेला चंद्राचा हर्षल व राहूशी षडाष्टक योग; तर केंद्रयोग ३१ तारखेला चंद्र आणि नेपच्यूनचा, असे ते कुयोग आहेत.
--------------------------
३. "पुढचं पाऊल":
२० आँक्टोबर ते २६ आँक्टोबर'१९ चे आगळेवेगळे साप्ताहिक राशीभविष्य!"ः

ह्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे २१ तारखेला होणारे चार अनिष्ट केंद्रयोगः
रवि-चंद्र, चंद्र-बुध, मंगळ-राहू आणि मंगळ-केतू. उलथापालथ घडविणारे हे चमत्कारिक कुयोग...
---------------------------

सारांश काय तर.......

ह्या पुढे व ८ /९ नोव्हेंबरला अजून काय काय घडतंय ते पहाणं फक्त आपल्या हातात आहे!

धन्यवाद
सुधाकर नातू
७/११/'१९ दुपारी १२ वाजता...




शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पुढचं पाऊल": अर्थात् "आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य: ३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:


"पुढचं पाऊल":
अर्थात्
"आगामी आठवड्याचे वैशिष्ट्यपूर्ण राशीभविष्य:
३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९:

"विलक्षण विस्मयकारी आठवडा":
येत्या आठवड्यात बारा वर्षात एकदा होणारा असा एक महत्त्वाचा ग्रहबदल होत आहे. गुरु वृश्चिक राशी मधून, स्वग्रुही धनु राशीत जात आहे. ही जरी जमेची बाजू असली, तरी ह्या आठवड्यात ग्रहांचे अनेक षडाष्टक योग आणि केंद्र योग एकापाठोपाठ एक होणार आहेत. त्यामुळे हा आठवडा फार महत्त्वाचा आणि अनेक प्रकारच्या आश्चर्यजनक घटनांचा असू शकेल असा होरा मांडता येईल. आठ आणि नऊ ह्या तारखा य
ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कल्पना करता येणार नाही, असेही काही ह्या आठवड्यात घडू शकते.
बघूया काय पुढे वाढून ठेवले आहे ते!

"हा दैवाचा खेळच निराळा":
नशीब नशीब म्हणून काही असतं, ह्याची प्रचिती आता घडणाऱ्या अनेक नाट्यमय घटनांमुळे येत आहे. काल जे शिखरावर होते आणि जणु पुढेही आपणच शिखरावरच राहू, अशा वल्गना करत होते, त्यांना दैवाच्या एका फटकार्याने जमिनीवर तर आणले आहेच, परंतु ज्यांना ते चारीमुंड्या चीत करू असे मनसुबे होते, तेच अखेर या साऱ्या खेळाचे किंगमेकर ठरले आहेत!
हा नशिबाचाच भाग म्हणायचा नाही कां?

बदलत्या काळाचा महिमा पहा, ज्यांना आजपर्यंत वर्षानुवर्षे कधीही शक्य नव्हतं, ते त्यांचं स्वप्न पूर्ण होणार की काय, अशी परिस्थिती आज कधी नव्हे ते व्हायची फारच दाट शक्यता आहे.
म्हणूनच त्याच्यासाठी म्हणायला लागते की:

"हीच ती वेळ"
"हाच तो क्षण"
"अभी नही, तो कभी भी नही!"

"आगळे वेगळे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य":
"सुधा" डिजीटल दिवाळी अंक'१९:

ह्या सार्या पार्श्वभूमीवर, केवळ नशिबावर हवाला ठेवून पुढे जायचं की, आपल्या स्वकर्तृत्वावर भरोसा ठेवून, योग्य तऱ्हेने मार्ग काढत आपल्याला हवे असलेले समाधान मिळवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

त्या प्रश्नाचे उत्तर, ज्योतिषातील नियमांनुसार ग्रहबदलांप्रमाणे, प्रत्येक राशीला किती दिवस शुभ ह्यानुसार, अनुकूल गुण देऊन एकमेवाद्वितीय अशी राशिभविष्याची आम्ही पद्धत शोधली. ती चार दशकांची लोकप्रिय पद्धत , तुम्हाला अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांची योग्य ती सांगड त्या त्या काळातील तुमच्या राशींच्या अनुकूल गुणांवरून दाखवू शकेल अशी ती संकल्पना आहे. तिचा अवलंब करून, आपल्या नशिबाचे सुकाणू स्वतःच्या हातात घ्या हे सांगते.
म्हणूनच आम्ही म्हणू शकतो की:
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार"!

ह्या तर्हेचे संपूर्ण वार्षिक राशिभविष्य असलेला विविध साहित्याने नटलेला माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने प्रयत्नपूर्वक काढलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ नुकताच प्रकाशित झाला. राशीभविष्या व्यतिरिक्त उत्तमोत्तम विविधांगी साहित्याचा नजराणा ह्या अंकात आहे.

त्वरा करा,
अन् वेळ न दवडता 9820632655 ह्या whatsapp क्रमांकावर आजच आपली मागणी नोंदवा व अंक मिळवा. त्यानंतर ऑनलाइन त्याचे मानधन रुपये ७५/- कसे पाठवायचे तो संदेश तुम्हाला येईल.

"नशीबाच्या परिक्षेचा निकाल":
येत्या आठवड्यातील प्रमुख ग्रहबदल: गुरू ४ तारखेला व्रुश्चिकेतून धनु राशीत तर ७ तारखेला बुध वक्री होऊन तुळा राशीत जाईल, तर चंद्राचा प्रवास मकर, कुंभ व मीन राशी असा होणार आहे.

ह्या आठवड्यात, एकंदर ग्रहमानात सुधारणा होत असल्याने अनुकुल गुणात राशीनिहाय तशीच वाढ होणार असून, आघाडी कायम ठेवणार्या कर्क राशीची जागा आता मेष रास घेईल व त्यामागोमाग कुंभ राशी नशीबवान ठरेल. तर तुळा रास चांगलीच घसरणार आहे.

उत्तरोत्तर असेच अधिकाधिक मार्गदर्शक बदल आम्ही करत जाणार आहोत. आपल्याला काय अनुभव येतात ते जरुर टिप्पणींत लिहावे. आमच्या ह्या ज्योतिष संशोधन प्रयोगाला दिशा मिळू शकेल.

१. "राशीनिहाय नशीबाची गटवारी":

३ नोव्हेंबर'१९ ते ९ नोव्हेंबर'१९ ह्या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार बाराही राशींच्या नशिबाचे गुण व गटवारी ही अशी आहे:

पहिला उत्तम गट: मेष, कुंभ व कर्क

दुसरा शुभ उजवा गट: सिंह, कन्या, मिथून व मीन

तिसरा मध्यम गट: व्रुश्चिक, धनु व तुळा

चौथा कष्टाचा डावा गट: कोणीही नाही.

पाचवा कटकटींचा तळाचा गट: व्रुषभ व मकर

२. "राशीनिहाय नशीबाचा अनुकूल गुणतक्ता ":

आता मागच्या आठवड्याचे तुलनेत येणार्या आठवड्याचे, वरील पद्धतीने अनुकूल गुण व क्रमांक प्रथम, तर कंसात मागील आठवड्याचे गुण व बारा राशीत क्रमांक असे आहेत:
(एकूण ४९ गुणांपैकी)

चंद्र राशी   अनुकूल गुण       बारा राशीत

                                     क्रमांक
१ मेष          ३८ ( २६ )                    १ ( ६ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात आश्चर्यकारक स्थिती. नोकरीतील प्रगती व विरोध मोडून तुम्ही अधिकार व चांगली आर्थिक प्रगती कराल.. प्रवासात चांगल्या फायदेशीर ओळखी होतील. कौटुंबिक मंगल कार्याची शक्यता.

२ व्रुषभ       १५ (२२ )               ११ ( ९ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण झपाट्याने घसरले. राशींच्या स्पर्धेत क्रमांकात दोन पाऊले मागे ढकलले जाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांशी मतभेद त्यामुळे मनस्ताप. आर्थिक नियोजन कोलमडेल. कौटुंबिक आजारपणे व प्रवासात अडचणी.

३ मिथून    ३४ ( २४ )                       ४ ( ८ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण उत्तमपणे वाढतील. त्यामुळे आर्थिक व्यवहार मनाजोगते होऊ शकतील. नोकरी व्यवसायात फ
प्रगती व भरभराट झाल्याने तब्येत उत्साही राहील. जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराल.

४ कर्क          ३७ ( ४० )                    ३ ( १ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात घसरण. नोकरीत तुमच्या कल्पकतेने अर्थव्यवहार फायद्यात. दूरचे प्रवास संभाळून करा व नवीन ओळखी होतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे.

५ सिंह           ३२ ( २२ )               ५ ( ११ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण भरघोस वाढले आहे त. स्पर्धेत चलती का नाम गाडी वेगाने पुढे नेत नोकरी व्यवसायात स्थिरता व समाधानकारक स्थिती. आर्थिक व्यवहार हुशारीने कराल. मानसिक चिंता दूर होतील. म्हणूनच तुम्ही मागील तळाच्या १२ क्रमांकावरुन चक्क ५व्या स्थानी उडी घेणार आहात. धावपळीत तब्बेतीची काळजी घ्या.

६ कन्या       ३१ (२७)                   ६ ( ५ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत व क्रमांकात थोडी वाढ आपण स्पर्धेत प्रयत्न वाढवावे लागतील तरच नोकरीत व्यवसायात तुमची प्रतिमा व अर्थार्जन सुधारेल. मात्र आपल्या कुटुंबातील लहान मुलांकडे वेळीच लक्ष द्या.

७ तुळा         २६ ( ३०)                १० (  २ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात घसरण, शुभ ग्रहांचा फायदा इतर राशींना अधिक मिळाल्याने तुमचा क्रमांक घसरणार आहे. तब्येतीत बिघाड व नोकरी व्यवसायात मन लागणार नाही. तुमच्यावरील महत्वाची जबाबदारी पार पाडाणे जिकिरीचे. कौटुंबिक असमाधान.

८ व्रुश्चिक    २७ ( २७ )                   ८ ( ४ )

मागच्या आठवड्या इतकेच गुण. पण वाढत्या स्पर्धेमुळे क्रमांकात खुप खाली याल. नोकरी व्यवसायात प्रतिकूल घटना, वरिष्ठ नाराज. आर्थिक व्यवहारात गोंधळ होऊ शकतात. कौटुंबिक वादविवाद.

९ धनु        २६ ( २२ )                ९  (  १० )  

मागच्या आठवड्यापेक्षा गुणांत थोडीफार वाढ परंतु क्रमांकात घसरण कारण इतर राशीना ग्रहांच्या अनुकुलतेमुळे अधिक गुण. नोकरीत नको ती जबाबदारी पडेल. सहकार्यांची बोलणी खावी लागतील, कसाबसा टिकाव धरू शकाल. आर्थिक ओढाताणीमुळे मानसिक अस्वस्थता. प्रवास काळजीपूर्वक करा.

१० मकर       १२ ( १३)                 १२ ( १२ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुण किंचीत कमी परंतु प्रतिकूल ग्रहमानामुळे तळाचा क्रमांक! इतरांना अधिक सुलभ शुभ ग्रहमान असल्याने तुम्ही नाराज. नोकरी व्यवसायात चुकीमुळे नुकसान व वरिष्ठांची खप्पामर्जी. प्रवासात अडचणी विलंब कौटुंबिक वातावरणात चढ उतार. जोडीदाराचे मात्र सहाय्य मिळेल.

११ कुंभ       ३७ ( २९ )                २ ( ४ )

मागच्या आठवड्यापेक्षा नशीबाच्या गुणात व क्रमांकात उत्तम सुधारणा. नोकरी व्यवसायात दुरचे प्रवास, आवडणारी जबाबदारी चांगली पार पाडाल. अर्थलाभ मनाजोगते. स्थावर विषयक प्रश्नी व्यवहार थोडे लांबणीवर पडतील. कौटुंबिक मंगल प्रसंग.

१२ मीन      २९ ( २५ )              ७ ( ७ )

मागच्या आठवड्यापेक्षा गुणात व क्रमांकात थोडी वाढ. मात्र इतरांचीही स्थिती अधिक सुधारणार असल्याने तोच क्रमांक ह्याही आठवड्यात. नोकरीतील अडचणी वेळीच दूर करा. तरच आर्थिक व्यवहारात नुकसान टळू शकेल. तब्येतीवर ताण पडेल. संयमाने कौटुंबिक वादविवाद टाळा.

( ) कंसांत मागील आठवड्याचे गुण व क्रमांक

स्पर्धात्मक जीवनात आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मागच्या आठवड्यापेक्षा कसे प्रयत्न करावे लागतील, त्याचा अंदाज वरील गुणतक्ता दाखवू शकतो.

आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचा योग्य तो प्रतिसाद आम्हाला जरूर कळवावा.

ही अभिनव व एकमेकाद्वितीय पद्धत लोकप्रिय होत आहे. आपणही "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९ ची माहिती इतरांना जरुर द्यावी.

ह्या शिवाय you tube वरील

moonsun grandson

ह्या माझ्या चँनेलला subdcribe करून राशीभविष्य व इतर व्यवहारोपयोगी विडीओज नेहमी पहा व त्यांचा आवर्जून लाभ घ्या.

आता पुढील आठवड्यात माझा एक हाती काढलेला वार्षिक राशीभविष्य व इतर विविधरंगी साहित्याची मेजवानी असलेला "सुधा" डिजिटल दिवाळी अंक'१९-वर्ष तिसरे, मी प्रसिद्ध करणार आहे.

माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या परिचय वर्तुळात जरूर शेअर करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद.

लेखक: प्रा. सुधाकर नातू
३/११/'१९