शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

नियतीचा संकेत २: बाराही राशींची वैशिष्ट्ये:

नियतीचा संकेत २:
बाराही राशींची वैशिष्ट्ये:

आता ह्या खास लेखांत प्रत्येक राशीसंबंधी उपयुक्त माहीती करून घेऊ. त्यात राशीस्वामी अर्थात् ती राशी कोणत्या ग्रहाची, त्या राशीतील नक्षत्रे कोणती, त्याराशीत कोणता ग्रह उच्चीचा तर कोणता ग्रह नीचीचा होतो ह्याची ओळख करून दिली आहे. तसेच त्या राशीच्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये तसेच विवाहसुखाच्या अनुषंगाने कोणकोणत्या राशी शुभफलदायी अशी व्यवहारोपयोगी माहीतीही येथे संक्षिप्त स्वरूपात मिळेल. हा प्रयत्न आपणाला पसंत पडेल अशी आशा आहे.






ह्यापुढील लेखांत जन्मलग्नपत्रिका व ग्रहांच्या महादशा ह्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे, तिचाही अभ्यास व उपयोग करावा.
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
धन्यवाद.
सुधाकर नातू, माहीम, मुंबई१६
Mb 9820632655
धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा