शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

" माझ्या यूट्यूब चॅनेल वरील व्हिडिओज भाग दोन

👍" मुक्तसंवाद-वाचता वाचता, वेचलेले!":👌 👍"SAVERS Mantra & Artificial Intelligence-AI संबंधी वाचता वाचता, वेचलेले व आत्मविकासासाठी महत्त्वपूर्ण असा हा मुक्तसंवाद जरूर ऐका: S Silence-Meditation A Affirmations -Positive Thinking V Visialise E Execercise R Reading S Scribing-Writing !" याशिवाय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील समजून घ्या त्यासाठी पुढील लिंक उघडा......👍 https://youtu.be/0cA9SVIBsSM?si=ipm-nQCTh3e-VAzB " पहिल्या घडीचा मुक्तसंवाद-Repair-Reuse -Recycle !": दररोजच्या अनुभवातून खूप काही कसे शिकता येते, ते मनमोकळेपणाने उलगडणारा हा उपयुक्त विडीओ जरूर पहा.": त्यासाठी पुढील लिंक उघडा... https://youtu.be/1i172pKVfpI?si=VCP7PfuYM4mArOil महाराष्ट्र टाइम्स रविवार पुरवणी पुरवणी मध्ये वेचलेल्या आणि भावलेल्या माझ्या धडपडीचा कारनामा लेखक आनंद करंदीकर ह्या वाचनीय पुस्तक परीक्षणाचा मतितार्थ येथे उलगडला आहे... व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक उघडाhttps://youtu.be/aFYmh_FqLoI?si=OQlGins5uI_zrvby 👍"मुक्तसंवाद-कल्पनांची भरारी ध्वनी ते मजकूर !":👍 💐"आज कधी नव्हे ते शं ना नवरे यांचे एक खुसखुशीत लेख असलेले 'शन्ना डे' हे पुस्तक वाचत होतो. त्यावरून मला सुचलेला हा मुक्तसंवाद आपल्यालाही वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल अशी खात्री आहे....💐 व्हिडिओ पाहण्यासाठी....💐 पुढील लिंक उघडा.......💐 https://youtu.be/UUNbEWfQvKI?si=LwwAhWjzU25D9y49 👍" मुक्तसंवाद-गाढ झोप कशी लागू शकते?":👍 💐" ते जाणण्यासाठी....💐 पुढील लिंक उघडा......💐 https://youtu.be/GG3MkZbfDV8?si=-ke1DskX4Y731YcO 👍 "मुक्तसंवाद- विवाह विलंब कारणे आणि उपाय !":👍 💐" ग्रहमान किंवा मागील काही घटना विवाह असतात का याचा वापर करणारा व्हिडिओ !":💐 कल्पनांची भरारी: ध्वनी ते मजकूर !":👍 💐 "आज कधी नव्हे ते शं ना नवरे यांचे एक खुसखुशीत लेख असलेले 'शन्ना डे' हे पुस्तक वाचत होतो. त्यावरून मला सुचलेला हा मुक्तसंवाद आपल्यालाही वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल अशी खात्री आहे.,,,,,💐 व्हिडिओ पाहण्यासाठी......💐 पुढील लिंक उघडा......💐 https://youtu.be/UUNbEWfQvKI?si=Bods3zDKB-0e3SRR 👍"मुक्तसंवाद-नव्या युगाची नवी आव्हाने आणि नवनव्या संधी": 'जागते रहो !':👍 💐 "बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे. नित्य नवीन बदल आणि त्या बदलांना स्विकारून त्यांच्याशी जुळवून घेणे आणि सातत्याने नवनवीन शिकत रहाणे आता नितांत गरजेचे आहे, हे मांडणारा हा विडीओ सर्वांनी आवर्जून पहावा असाच आहे......💐 पुढील लिंक उघडा.....💐 https://youtu.be/rNdZYChlweE?si=HHMclaXB8OACRQje मुक्तसंवाद-सहज सुचलं म्हणून, सावध रहा सावध व्हा हल्लीचे दिवस मोठे चिंता वाढवणारे आले आहेत विशेषता सायबर क्राईमच्या धोक्यामुळे सगळ्यांनाच त्यातले त्यात ज्येष्ठ नागरिकांना तर फसवले जाण्याचे आणि त्या पायी अनेक प्रकारचे मनस्ताप आर्थिक नुकसान सहन करायला लागलेला आहे. अशावेळी एका ज्येष्ठ नागरिकाला फोनचे सिम कार्ड बदलताना आणि पार्सल घेण्यासंबंधी जे विचित्र अनुभव आले आणि त्यातून तो काय शिकला ते उलगडणारा हा मुक्त संवाद आपल्यालाही जागे राहिला सांगेल. पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा... 👍"मुक्तसंवाद- जन्मगाठी: फसलेल्या, तुटलेल्या !":👍 💐" जन्मगाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात परंतु सगळ्यात जन्मगाठी यशस्वी आणि टिकाऊ होतातच असे नाही काही जन्म गाठी स्वस्तात तुटतात त्यासंबंधी उदाहरण सह विचार व्यक्त करणारा हा व्हिडिओ... पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा... इंटरनेट आणि टेलीकम्युनिकेशन यांचा मिलाफ झाल्यापासून अक्षरशः क्रांती झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला संपर्क साधता येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अशा अनेक रूपात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचे एक अत्यावश्यक अविभाज्य अंग बनले आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर सोशल मीडिया ही देखील एक जीवनावश्यक चीज बनली आहे ! त्याचाच हा लेखाजोखा.....💐 कसे? ते समजण्यासाठी.....💐 पुढील लिंक उघडा.....💐 https://youtu.be/4UQrdpajVrU?si=EzLdgBR57sqOl5Fk 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍"मुक्तसंवाद-'अरे वेड्या मना, तळमळसी !":👌 "अभिवाचन क्रमांक-425 !": 💐 "सध्याचे जीवन ताणतणावाचे आणि मानसिक व्याधी वाढण्याचे झालेले आहेत. माणसाचे मन हे खरोखर एक गुढ आहे, अथांग आहे आणि त्याचा कोणालाही काहीही थांंगपत्ता लागलेला नाही. विशेषतः जेष्ठ दाम्पत्याच्या बाबतीत वादविवाद, मतभेद ह्यापायी काय होते, त्याचे येथे विवेचन आहे.......💐 ते उलगडण्यासाठी....💐 पुढील लिंक उघडा.......💐 https://youtu.be/ZBlMs0CU4hc?si=cztpkS-WydOBBY0U 👍 मुक्तसंवाद- नको रे मनोरे असे हे मनोरे- भाग 5 !":👍 💐"ह्या अभिवाचनाच्या भागात सदनिका टॉवर मधली सदनिका ताब्यात घेतल्यानंतर नूतनीकरणासंबंधी विहित नियम न पाळल्यामुळे काय काय होऊ शकते याचा उहापोह येथे केला आहे.....💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐 👍 "सहज सुचलं म्हणून- मराठी भाषा अभिजात भाषा !":👍 💐 " मराठी भाषिक असूनही इंग्रजीचा वापर बहुतेक व्यक्ती व्यावहारिक वा समाज माध्यमांवर जनसंपर्क करताना का करतात हे एक कोडे आहे मराठी असाल तर मराठीतच संपर्क साधा हा आग्रह धरणारा एका ज्येष्ठ नागरिकाचा कळकळीचा संदेश....💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा....💐 https://youtu.be/27RXN0gDrhg?si=mbUMJll9rKVndizI

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा