सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
" सोमी'वरील मुक्त संचार 2 !":
[29/10, 10:51 AM] Sudhakar Natu: 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" मुक्तसंचार- कथाकथन-" गुंतवणूक" !":👌
" अभिवाचन क्रमांक 413 !":
💐 " श्री कौस्तुभ केळकर नगरवाला यांच्या "गुंतवणूक" कथेमध्ये व्यावसायिक प्रगती व आर्थिक भरभराट होणे जसे आनंददायी, तरी त्या बरोबरच माणसे जोडण्याचे, माणसांना व्यवसायात उभे करण्याचे कौशल्य ज्यांच्या अंगी असते ते अधिक समाधानी असतात हे उदाहरणासह उलघडले आहे. या कथेचे अभिवाचन श्री उदय पिंगळे यांनी केलेले आहे.
ते ऐकण्या पुढील ध्वनिफीत उघडा.... 💐
[29/10, 11:04 AM] Sudhakar Natu: ता.क.
// योगायोगाने "गुंतवणूक" कथाकथनाचे अभिवाचन प्रकाशित करत असताना, महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मधील हा छोटेखानी लेख "माणसे व्यवसायात उभी करा" हे कसे एखाद्याला साधते त्याचेच वरील वृत्त आपण आवर्जून वाचा !":💐
[29/10, 3:18 PM] Sudhakar Natu: 🎧 ऑडिओबुक ऐकण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा:
Google Play Store / Google Play Books: https://play.google.com/store/audiobooks/details/Sudhakar_Natu_Pudhacha_Paul?id=AQAAAEBqigrKcM
Storytel: https://www.storytel.com/in/books/pudhacha-paul-12757844
[29/10, 3:37 PM] Sudhakar Natu: 💐💐💐💐💐💐
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार!"
"पुढचं पाऊल’: ह्या e ऑडिओबुकमध्ये १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी सर्व १२ राशींचे संपूर्ण राशिभविष्य":
" अनुकूल गुणांनुसार प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल साधत समाधान मिळवण्याचा मार्ग दाखवणारे एकमेव राशिभविष्य !":
आजच विकत घ्या...
गुगल प्ले स्टोअर वरील पुढील लिंक उघडा...
Google Play Store / Google Play Books: https://play.google.com/store/audiobooks/details/Sudhakar_Natu_Pudhacha_Paul?id=AQAAAEBqigrKcM
"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार!"
💐💐💐💐💐💐
"खास विशेष भेट !":
हे e ऑडिओ बुक घेणाऱ्यांना ग्रह बदलांनुसार प्रत्येक महिन्याचे सर्व 12 राशींनुसार अनुकूल गुणकोष्टक मोफत पाठवले जाईल. त्यासाठी ग्राहकाने आपले नांव देऊन 9820632655 वर व्हाट्सअप संदेशद्वारे विनंती करावी. "
💐💐💐💐💐💐
[30/10, 11:40 AM] Sudhakar Natu: " छाप पडलेले शब्द !": " वाचावे ते ते नवलाईचे, कौतुकास्पद गौरवाचे, अभिमानास्पद
बहुमोल योगदानाचे,
असामान्य नावलौकिकाचे:
रावबहादुर सी के बोले ह्यांचे !":
[31/10, 11:32 AM] Sudhakar Natu: डॉ. नंदू मुलमुले
सादर वंदन.
मी श्री सुधाकर नातू एक 81 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक. प्रथम या अनाहूत संदेशाबद्दल आपले क्षमस्व.
यावर्षीच्या श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकामध्ये आपला "आनंदाचे निधान: भूतान "
हा लेख सविस्तरपणे मी वाचला. इतकी उपयुक्त साद्यंत माहिती आतापर्यंत कुठल्याही पर्यटन विषयक लेखामध्ये मला आढळली नव्हती. भुतानचा सर्वंकष "थ्री सिक्सटी डिग्री" इतिहास वर्तमान आपण येथे अतिशय उत्तमपणे उलगडलेला आहे. त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
विशेषतः त्या लेखांमधील भुतानच्या राजाने प्रथमच प्रारंभ केलेल्या GNH अर्थात "ग्रॉस नॅशनल हॅपिनेस" या संकल्पनेची विस्तृत माहिती आपण दिली आहे, ती मला प्रभावित करून गेली.
गेली तीन वर्षे "आकाशातील पाळणे" हा whatsapp अभिवाचन मंच मी आणि माझा भाचा श्री उदय पिंगळे यांनी प्रस्थापित केला आहे. त्यामध्ये सध्या पावणेपाचशेहून अधिक सदस्य सामील आहेत आणि आतापर्यंत 413 अभिवाचने प्रदर्शित झाली आहेत.
मला आपल्या लेखातील "जी एन एच" संबंधी अंतर्मुख करणारी माहिती आमच्या सदस्यांना समजली जावी यासाठी एक ध्वनिफीत त्यावर प्रदर्शित करावी असे मला वाटले.
या अनाहूत संदेशाद्वारे मी आपल्याला विनंती करतो की, पुढील ध्वनिफीत आमच्या वरील अभिवाचन मंचावर प्रदर्शित करण्यासाठी परवानगी द्यावी.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहे
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
Mb 9820632655
[1/11, 12:21 PM] Sudhakar Natu: "ग्रह बदलानुसार माहवार सर्व राशींचे अनुकूल गुण
कोष्टक 25/26 !" "ह्याचा उपयोग करून, अपेक्षा आणि प्रयत्न यांचा समतोल साधत येणाऱ्या परिस्थितीला समाधानाने तोंड ते उलगडणारा हा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा !":
https://youtu.be/EUZiTuuxHRA?si=dgW9UdjUvoPpWvVm
[2/11, 10:53 AM] Sudhakar Natu: 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" "मुक्तसंवाद-आनंद घ्या,आनंद द्या !":👌
" अभिवाचन क्रमांक 414 !":
💐 " सध्याच्या अनिश्चिततेच्या माहोलात जीवघेण्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण आपल्या ध्येयानुसार भौतिक प्रगती आणि आर्थिक विकास करण्याचा आटोक्याने प्रयत्न करत असतो त्याचबरोबर जीवनातले सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आनंद आणि समाधान त्याला मिळते का हा कळीचा प्रश्न आहे. !:💐
यावर्षीच्या श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकामध्ये डाॅ . नंदू मुलमुले ह्यांच्या
"आनंदाचे निधान: भूतान "
ह्या लेखातील सविस्तरपणे भुतानच्या राजाने प्रथमच प्रारंभ केलेल्या GNH अर्थात "ग्रॉस नॅशनल हॅपिनेस" या संकल्पनेची विस्तृत माहिती त्यांच्या परवानगीने या ध्वनीफितीत उलगडलेली आहे......ती उघडून ऐका:💐
"आनंद व समाधान कशामध्ये आहे !":...💐
[3/11, 5:17 PM] Sudhakar Natu: ऐंशीची आजेसासू,
साठीची सासू,
आणि तिशीची सून
अशी तिपेडी वीण.
पहिलीला दिरांच्या शेजारी
बसणंसुद्धा वर्ज्य,
दुसरी दिरांशी एका मर्यादेत
हसून खेळून,
तिसरी दिराला,
’कसला रे तू,’ म्हणत
टाळी देणारी.
पहिली सासऱ्याच्या
वाऱ्याला न उभी राहणारी,
दुसरी दबकून असणारी
तरी गप्पा मारणारी,
आणि तिसरी, शेजारी बसून
’बाबा तुम्ही कूल आहात,’
असं सांगणारी.
पहिली नवऱ्याच्या धाकात
जन्म काढलेली,
दुसरी जरा मोकळी पण
नवऱ्याला फक्त पूरक,
आणि तिसरी ?
नवऱ्याच्या बरोबरीनं
सगळ्याच जबाबदाऱ्या पेलणारी !
तरीही..
तरीही .....
बाईपणाचा धागा
बांधत राहतो तिघींना एकत्र.
आपापल्या माहेरच्या गोष्टी
बोलत राहतात एकमेकींशी
मनात एक हळवा सूर
तरंगत असतो त्यावेळेस.
एखादी बाईपणाची जखम
फक्त बाईलाच कळणारी,
करतात उघडी एकमेकींसमोर
कधीकधी !
आणि घालतात फुंकर त्यावर.
सहवेदनांच्या,
सहभावनांच्या,
सहप्रवासी बनतात.
एकमेकींच्या वयाचा,
एकमेकींच्या नात्याचा
विचार न करता.
निदान तेंव्हा तरी...!
•••••••••
[3/11, 5:27 PM] Sudhakar Natu: 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍"काव्यवाचन-*ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा...☺️😊* कविता- गुंजन पाटील !":👌
" अभिवाचन क्रमांक 415 !":
😇 " आतापर्यंत अभिवाचन मंचावर कथाकथन ऐकले आहे. नेहमीप्रमाणे बदल म्हणून सोशल मीडियावर गवसलेले हे काव्य वाचन ! प्रेमभंग झालेल्या 'देवदासां'ची अनेक रूपे आपण पाहिली असतील, पण इथे प्रेमभंग वा फसवणूक झालेल्या एका अभागी प्रेयसीचे अंतर्मन उघडलेले आहे...आपल्यालाही कवितेतले बोल मनोरंजक तसेच काहीसे उपरोधिक पण खुसखुशीत वाटतील !":🤣
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा